Happy Birthday Wishes for Grandfather in Marathi : मित्रांनो ज्यांचे आजी आजोबा जीवंत असतात ते खरंच खूप भाग्यवान असतात. एक ajoba हे आपल्या नातवंडांना आईवडिलांपेक्षाही अधिक प्रेम करीत असतात. कारण नातूचे सर्वाधिक लाड आजोबांद्वारेच केले जातात. आजोबा हे नातूचे आवडते असण्यासोबतच त्यांच्यावर संपूर्ण कुटुंब सांभाळून सर्वांना योग्य मार्गावर ठेवण्याची जवाबदारी असते.
अशात जर आपल्या आजोबांचा वाढदिवस जवळ येत असेल तर त्यांना धन्यवाद करण्यासाठी या पेक्षा चांगली संधि तुम्हाला मिळणार नाही. या लेखात देण्यात आलेल्या आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण आपली आजोबांच्या वाढदिवशी त्यांना पाठवू शकतात. या शुभेच्छा वाचून तुमची आजोबांचा आनंद नक्कीच गगनात मावेनासा होईल तर चला आजच्या birthday wishes for grandfather in marathi सुरू करुया..
birthday wishes for grandfather in marathi

एकच इच्छा माझी
नेहमी रहा असेच आनंदी
तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर
हीच परमेश्वराकडे मागणी..!
वडिलांच्या मारापासून आई वाचवते
आणि आईच्या मारापासून तुम्ही वाचवतात
खरंच खूप भाग्यवान असतात ते नातू
ज्यांना तुमच्या सारखे आजोबा मिळतात…
आजोबा जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे
मला तुमच्यासारखे बनण्याची इच्छा
निर्माण झाली आहे.
तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

हॅपी बर्थडे आजोबा
तुम्ही मला परमेश्वराकडून मिळालेले
सर्वात उत्तम गिफ्ट आहेत.
वडिलांच्या जागी असलेले दुसरे बाप आहेत ते
प्रेमाने माझ्या पाठीवर मारलेली थाप आहेत ते
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा
माझे आजोबा म्हणजे केवळ धाक नसुन
कातळावरून ओलांडणारा शुभ्र मायेचा झरा आहे.
आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आजचा दिवस खूप खास आहे
कारण आज माझ्या आयुष्यातील
स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस आहे.
आणि ते आहेत माझे आजोबा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा..
Birthday Wishes for Grandfather in Marathi

आपल्या खांद्यावर खेळवले
तुम्हीच मला आयुष्य जगणे शिकवले
खरंच भाग्यवान आहोत आम्ही मुले
ज्यांना तुमच्यासारखे आजोबा मिळाले..!
आजोबा तुम्ही माझे आजोबा
असण्यासोबतच एक चांगले मित्रही आहात.
तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!
चिऊकाऊच्या गोष्टी
कधी दंतकथा ही सांगितल्या …
आजोबांनी माझ्यासाठी देवाकडे
सुखाच्या चांदण्या मागितल्या …
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा
आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जगात आम्हा दोघांची मैत्री अशी दाखवून देऊ की,
जेव्हा कधी आजोबा नातूचे नाते आठवण केले जाईल,
तेव्हा सर्वात आधी तोंडात नाव आमचेच येईल.
Happy Birthday My ajoba

परमेश्वरास माझी एकच प्रार्थना आहे की
मी जेव्हा केव्हा तुमच्या वयात पोहचेल
तेव्हा माझाही स्वभाव तुमच्या सारखाच
दयाळू आणि प्रेमळ असावा..
चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि अनुभवाचं गाठोडं असलेली शिदोरी
नातवांची काळजी आणि १ रुपया खाऊला देण्यापालिकडचं प्रेम
सच्चा आणि अनुभवी मित्र म्हणजे आजोबा☺️
ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणांशिवाय सकाळ होत नाही
त्याच पद्धतीने तुमच्या शिवाय
आमच्या आयुष्यातील आनंद पूर्ण होत नाही.
happy birthday ajoba
वाचा> आजोबांवर कविता
सूर्याची सोनेरी किरणे तेज देवो तुम्हास,
फुलणारी फुले सुगंध देवो तुम्हास..
आम्ही जे काही देऊ ते कमीच राहील,
म्हणून देणारा आयुष्याचे प्रत्येक सुख देवो तुम्हास..!
happy birthday ajoba

आजोबा जेव्हा पापा घेतात,
शंभर झुरळे माझ्या गालावर फिरतात 🥸
Happy Birthday Ajoba
Birthday Wishes for Grandfather in Marathi
ज्या पद्धतीने वडिलांनी मला
आयुष्याचा योग्य मार्ग दाखवला.
त्याच पद्धतीने माझ्या आजोबांनी
आमच्या संपूर्ण कुटुंबाला योग्य मार्ग,
योग्य विचार आणि चांगले संस्कार दिले आहेत.
Happy Birthday My grandfather
आजोबा म्हणजे बालमनाचा अनुभवी मित्र .
संस्कार ही रुजवतात आणि आयुष्य जगायलाही शिकवतात.
चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि अनुभवाचं गाठोडं असलेली शिदोरी
नातवांची काळजी आणि १ रुपया खाऊला देण्यापालिकडचं प्रेम
सच्चा आणि अनुभवी मित्र म्हणजे आजोबा☺️
happy birthday ajoba in marathi
सुख-समृद्धीचे जीवन जगले आहात तुम्ही
आनंदाचा आहात तुम्ही भंडारा..,
तुम्हास वाढदिवसाच्या शुभेच्छा
देतेय कुटुंब सारा..!

खूप विशेष आहेत माझे आजोबा,
नेहमी आम्हास हसवतात.
खूप नशीबवान असतात ते नात-नातू ,
ज्यांच्या जीवनात तुमच्यासारखे आजोबा असतात.
Happy Birthday Grandfather
लहानपणापासुन आजोबा तुमच्याच
अंगा खांद्यावर खेळलो
कोण मारायला आल्यानंतर
तुमच्याच कुशीत जाऊन दडलो
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
परमेश्वर आपणास दीर्घायुष्य देवो
चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत
माझ्या बाजूने उभ्या असणाऱ्या
माझ्या आजोबांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!
birthday wishes for grandfather in marathi

आमच्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य सुंदर बनवणाऱ्या
सुंदर व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
हॅपी बर्थडे आजोबा
प्रिय आजोबा, आयुष्य कस जगावं अणि जगु द्याव हे तुम्ही शिकवल
माणुस कसा असावा आणि माणुसकी कशी असावी
हे तुमच्याकडून कळाल
आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्यात एकच स्वप्न आहे…
आयुष्य आजोबांसारखं जगता यावं…
कर्म आणि मर्म या दोघांच्या बळावर.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा
कोणीतरी विचारले अशी कोणती जागा आहे
जिथे सर्व गुन्हे माफ आहेत.
मी हसून उत्तर दिले
माझ्या आजोबांचे हृदय..!
प्रेमळ आणि दयाळू स्वभाव असणाऱ्या माझ्या आजोबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!!
birthday wishes for ajoba in marathi

माझे पहिले शिक्षक, अखंड प्रेरणास्थान
आणि प्रिय मित्र असणाऱ्या माझ्या
आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
आमच्या समस्त कुटुंबाचा भक्कम पाया
माझे आधारस्तंभ माझे आजोबा
आजोबांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
असेच नेहमी निरोगी आणि आनंदी राहा
तुमच्यासोबत घालवलेले सर्व क्षण निराळे आहेत
पुढील अनेक जन्मात मला तुमचाच नातू बनायचे आहे..!
हॅपी बर्थडे आजोबा.
Birthday Wishes for Grandfather in Marathi

आईवडिलांसोबत माझ्या जडणघडणीत
महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या
आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आजोबा तुमच्या प्रत्येक कामातील स्फूर्ती आणि उत्साह
आम्हाला तुमच्या वाढत्या वयाची
अजिबात आठवण येऊ देत नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
तर मित्रांनो ह्या होत्या आजोबांच्या वाढदिवशी पाठवण्यासाठी birthday wishes for grandfather in marathi. आम्ही आशा करतो की तुम्ही आपल्या आजोबांसाठी उत्तम वाढदिवसाच्या शुभेच्छा शोधून काढल्या असतील. जर आपल्या मनात आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा याविषयी काही आयडियाज असतील तर आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा. धन्यवाद..
READ MORE :

मोहित पाटील हे विशमराठी ब्लॉग चे Founder व सुरुवाती लेखक आहेत. wishmarathi ही ब्लॉग साइट मोहित द्वारे सुरू करण्यात आलेल्या सुरुवाती ब्लॉग्स पैकी एक आहे. मोहित आज 30+ websites वर काम करीत असून अनेकांना ब्लॉगिंग व डिजिटल मार्केटिंग शिकवण्याचे कार्य देखील करीत आहेत. अधिक जाणून घ्या येथे..