Pratham Punyasmaran Banner in Marathi : मित्रांनो मृत्यू जीवनाचे अंतिम सत्य आहे, पृथ्वीवर जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीचा एक न एक दिवस मृत्यू होणारच हे निश्चित! परंतु अनेकदा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यू नंतर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रथम पुण्यस्मरण चा कार्यक्रम आयोजित केला जात असतो. या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमात अनेकदा प्रवचन ठेवली जातात. पंडित, ब्राह्मण बोलावून मृत आत्म्याच्या शांती साठी प्रार्थना केली जाते. प्रथम पुण्यस्मरण च्या निमंत्रणासाठी अनेकदा प्रथम पुण्यस्मरण बॅनर किंवा प्रथम पुण्यस्मरण पत्रिका बनवल्या जातात.
या पोस्ट मध्ये आपल्यासाठी काही सुंदर डिझाईन मध्ये असलेले प्रथम पुण्यस्मरण बॅनर background मराठी – Pratham Punyasmaran Banner in Marathi घेऊन आलेलो आहेत. या पैकी आपण आपल्या आवडीचे बॅनर free download करू शकता. जर आपणास बॅनर आमच्याकडून बनवून हवे असेल तर त्यासाठी आपण आमच्या whatsapp क्रमांकावर संपर्क करून किंवा कॉल करून अतिशय कमी किमतीत बनवून घेऊ शकतात. यासाठी पुढील designs मधून आपल्या आवडीची डिझाईन निवड करा व आम्हाला आमच्या whatsapp क्रमांकावर screenshot पाठवून बनवून घ्या.
पोस्ट मध्ये देण्यात आलेले कुठलेही बॅनर मात्र 80 रुपयात आमच्या कडून अर्ध्या तासाच्या आत बनवून घेण्यासाठी पुढील बटणावर क्लिक करा
प्रथम पुण्यस्मरण मराठी बॅनर - Pratham Punyasmaran Banner in Marathi
Pratham Punyasmaran Banner in Marathi
प्रथम पुण्यस्मरण बॅनर
सुरु आहे वाटचाल तुमच्या आशीर्वादाने
जीवन पथावर चालत राहू तुमच्या आदर्श आणि संयमाने
सदैव जपू आम्ही तुमच्या पवित्र स्मृतीला
अजूनही डोळे पाणावतात श्रद्धांजलि वाहतांना
पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आमंत्रण देणारे बॅनर व पत्रिका क्रमांक 2 डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक चा उपयोग करा.
Pratham Punyasmaran Banner in Marathi 3 डाउनलोड करण्यासाठी पुढील डाउनलोड बटन वर क्लिक करा आणि डाउनलोड करा.
भावपूर्ण श्रद्धांजलि वाहणारे प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण व मृत्यू दिनांक इत्यादि गोष्टी नमूद असणारे हे बॅनर, पत्रिका डिझाईन डाउनलोड करण्यासाठी खाली देण्यात आलेले डाउनलोड बटन चा उपयोग करा.
प्रथम पुण्यस्मरण बॅनर मराठी पत्रिका
अनेकदा प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमात प्रवचनासाठी महाराज बोलावले जातात. आशा वेळी प्रथम पुण्यस्मरण प्रवचन निमंत्रण बॅनर मराठी पत्रिका बनवली जाते. अशावेळी वरील पत्रिकेचा उपयोग केला जाऊ शकतो.
प्रथम पुण्यस्मरण बॅनर मराठी पत्रिका (Pratham Punyasmaran Banner in Marathi) मध्ये ही अत्यंत सध्या पद्धतीची पत्रिका असून, या पत्रिकेला डाउनलोड करण्यासाठी आपण पुढील बटणाचा उपयोग करू शकतात.
वाटले नव्हते कोणालाही असे अघटीत घडून जाईल,
चालता बोलता देव तुम्हास नेईन..
माणुसकी, स्नेह याची ज्यावेळी चर्चा होईल,
त्यावेळी सर्वात पहिली आठवण तुमची येईल..!
तर मंडळी येथे आम्ही आपल्यासाठी काही बेस्ट प्रथम पुण्यस्मरण बॅनर दिलेले आहेत. यापैकी आपल्याला योग्य वाटणारे First Death Anniversary Invitation Card in Marathi आपण डाउनलोड करून बनवू शकता किंवा आमच्या कडून अतिशय कमी दरात बनवून घेऊ शकता. परिस्थितीची जाणीव ठेवता वर देण्यात आलेले Pratham Punyasmaran Banner in Marathi हे अर्जंट अर्ध्या तासाच्या आत बनवून मिळतील. जर आपले काही प्रश्न असतील तर ते आपण आम्हाला whatsapp द्वारे विचारू शकतात. अथवा बोलणे अर्जंट असल्यास आपण आम्हाला आमच्या मोबाइल क्रमांकावर कॉल देखील करू शकता.
एकदा बनवून दिलेल्या बॅनर मध्ये काहीही प्रॉब्लेम असला, कोणतीही टायपिंग mistake अथवा इतर काही चूक असल्यास आम्ही लगेजच दुरुस्त करून देत असतो. म्हणून एकदा बॅनर तयार करून दिल्यावरही आमचा पूर्ण सपोर्ट आपणास असतोच. wishmarathi मागील 4 वर्षांपासून कार्यरत असून एक विश्वसनीय वेबसाइट आहे. आणि म्हणूनच अतिशय कमी दरात आम्ही उत्तम काम करत असतो.
तर मंडळी प्रथम पुण्यस्मरण चे बॅनर व पत्रिका बनवून घेण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करा व आमच्या सेवेचा नक्की लाभ घ्या. धन्यवाद.