{50+} शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Shiv Jayanti Shubhechha in Marathi

शिवजयंती शुभेच्छा – Shiv Jayanti wishes in Marathi : मित्रांनो आजच्या या लेखात शिव जयंती निमित्त शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा – shiv jayanti chya hardik shubhechha देण्यात आल्या आहेत. हे shiv jayanti shubhechha in marathi संदेश 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराज जयंती च्या दिवशी आपण सोशल मीडिया वर शेअर करू शकतात.

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे कर्तुत्ववान राजे होते. आपल्या शौर्याच्या बळावर त्यांनी स्वराज्य स्थापन केले. या पोस्ट मधील शिवजयंती शुभेच्छा – SHIV JAYANTI SHUBHECHHA IN MARATHI तसेच shivjayanti status photo आपण डाउनलोड करून आपल्या मित्रांना पाठवू शकतात.

SHIV JAYANTI SHUBHECHHA IN MARATHI

SHIV JAYANTI SHUBHECHHA IN MARATHI

तलवार तर सगळ्यांच्या हातात होत्या,
ताकत तर सगळ्यांच्या मनगटात होती,
पण स्वराज्य स्थापनेची ईच्छा फक्त
‘मराठी’ रक्तात होती.
जय भवानी जय शिवाजी.

असा एकच राजा मिळाला
महाराष्ट्राच्या मातीला..
मावळा म्हणून शोधले
त्यांनी अठरा पगड जातींना

SHIV JAYANTI SHUBHECHHA IN MARATHI

रणांगणात उभ्या रण मर्दाचे लक्ष
न लढाईवर असते न विजायावर
त्याचे लक्ष असते फक्त हातात
घेतलेल्या तलवारीच्या कर्तबगारीवर

शिवजयंतीच्या मराठी शुभेच्छा

अंधार फार झाला आता दिवा पाहिजे
अफजल खान फार झाले
आता एक जिजाऊ चा शिवा पाहिजे
शतकांच्या यज्ञातून उठली एक ज्वाला
दाही दिशांच्या तेजातून अरुणोदय झाला.
shiv jayanti chya hardik shubhechha


जगातील एकमेव राजा असा आहे
ज्याचा जन्म आणि मृत्यू किल्ल्यावरच झाला
तो राजा म्हणजेच छत्रपती श्री शिवाजी महाराज.
शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

Shiv Jayanti wishes in Marathi

जेव्हा जेव्हा उठेल बोट स्वराज्यावर रक्त माझे सळसळेल
धडधडते हृदय आणि सळसळते रक्त फक्त जय शिवराय बोलेल..!
शिवजयंती च्या शुभेच्छा

चिरून छाती शत्रूची
रक्ताने आम्ही माखले या धरतीला
असेच नाही म्हणत मराठे,
शिवरायांच्या या जातीला..!
जय शिवराय

हे पण पहा> कट्टर हिंदू स्टेटस

जळत असणार तर खुशाल जळा,
विझवणे माझे काम नाही
शत्रू ला जाळून राख नाही केले
तर हिंदू माझे नाव नाही

वीज अंगी लखलखके ज्याच्या तो मर्द मराठा !
तेज माथी चमकते ज्याच्या तो मर्द मराठा!
भीमरूपी महाकाय जणू तो शोभे मर्द मराठा!
माय भू तुला पूञ म्हणूनी लाभे मर्द मराठा

Shiv Jayanti wishes in Marathi

शिवजयंतीच्या मराठी शुभेच्छा

यशवंत, किर्तीवंत,
सामर्थ्यवंत, वरदवंत,
पुण्यवंत, नीतीवंत,
जाणता राजा
छत्रपती शिवाजी महाराज ?
SHIV JAYANTI SHUBHECHHA IN MARATHI


सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा.
Shiv Jayanti wishes in Marathi


गुडी पाडव्याच्या मराठी शुभेच्छा संदेश <<वाचा येथे

SHIV JAYANTI SHUBHECHHA IN MARATHI

अंगात हवी रग
रक्तात हवी धग
छाती आपोआप फुगते
एकदा जय शिवराय बोलून बघ
जय शिवराय..?


shivaji maharaj marathi thoughts

अरे कापल्या जरी आमच्या नसा
तरी उधळण होईल भगव्या रक्ताची
आणि फाडली जरी आमची छाती
तरी दिसेल मूर्ती फक्त शिवरायांची…
जय शिवराय शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

ताजमहाल प्रेमाची निशाणी आहे
तर 19 फेब्रुवारी एक वाघाची कहाणी आहे
आतुरता फक्त 19 फेब्रुवारी ची
जय शिवराय
shiv jayanti chya hardik shubhechha


प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले,
शत्रूंना सदा परतून तूच लावले हल्ले
धर्म रक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी,
हे शिवराय प्रणाम तुजला कोटी-कोटी.

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Shivjayanti marathi shubhechha

आईने चालायला शिकवले
वडिलांनी बोलायला शिकवले आणि
शिवरायांनी वाघाप्रमाणे जगायला शिकवले..!
? जय शिवराय ?

शिवरायांचे सैनिक आम्ही करू जीवाचे रान
मनात भगवा ध्यानात भगवा भगवा हिंदुस्थान
जय शिवराय

SHIV JAYANTI SHUBHECHHA IN MARATHI

मराठी माझी जात!
मराठी माझा धर्म!
मराठी माझी माती!
मराठी माझं रक्त!
मराठी माझी शान!
मराठी माझा मान!
मराठी माझा राजा!
जय शिवराय

SHIV JAYANTI SHUBHECHHA IN MARATHI

SHIV JAYANTI SHUBHECHHA IN MARATHI

मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले
जीवन अर्पण करणारे
अदम्य साहस आणि स्वाभिमानाचे प्रतिक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा.


“थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी न फिटणार
चंद्र सूर्य असे पर्यंत नाव तुमचे न मिटणार.”

?(वाद)? झाला तरी चालेल पण
नाद फक्त ?(भगव्याचाच)?
झाला पाहिजे,,,?
??जय जिजाऊ??
??जय शिवराय??
⛳??जय शंभूराजे??

शिवजयंती शुभेच्छा

शिवजयंती शुभेच्छा
शिवजयंती शुभेच्छा

कोणी चुकत असेल तर त्याला
सत्याची वाट दाखवा,
आणि कोणी नडला तर
त्याला मराठ्याची जात दाखवा..!


धग-धग त्या भुमीत रुजला मातीत वाढला!
स्वराज्याचे स्वप्न बनवुनी वाघावानी लढला!
शिवजयंती शुभेच्छा

स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला
दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही
आणि अश्या सामर्थ्याला हरवण्याचे
काम नियती सुद्धा करीत नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा

जिथं स्त्रीशक्तीचा सन्मान राखला जातो
तिथंच खरं सुराज्य नांदतं आणि त्याच सुराज्यात
शिवबा नावाचं सुंदर स्वप्न जन्माला येतं ?

शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा – SHIV JAYANTI SHUBHECHHA IN MARATHI

shiv jayanti shubhechha in marathi

‘शिवाजी’ या नावाला कधी
उलट वाचले आहे का?
‘जीवाशी’ असा शब्द तयार होतो.
जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी होय!
अरे गर्वच नाही तर माज आहे मला मराठी असल्याचा.

उसासा आम्ही
जिंकल्यावर टाकतो
रणांगणी शञुस
पिंजून मारतो।।
जय शिवराय जय भवानी जय शिवाजी
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

शिवजयंती , भीमजयंती
नाचून करण्यापेक्षा
वाचून साजरी केली पाहिजेे

SHIV JAYANTI SHUBHECHHA IN MARATHI

अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत
व स्फूर्ति स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी
राजे यांना मनाचा मुजरा
शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा

शिवाजी महाराज भाषण मराठी <<वाचा येथे
वाढदिवस शुभेच्छा मराठी कविता <<वाचा येथे

तर मित्रांनो हे होते शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश आणि shiv jayanti shubhechha in marathi. आम्हाला आशा आहे की ह्या shiv jayanti chya hardik shubhechha in marathi तुम्हाला उपयुक्त ठरल्या असतील. या Shiv Jayanti wishes in Marathi शुभेच्छा तुम्हाला कश्या वाटल्या कमेन्ट मध्ये नक्की कळवा. व जर तुम्हाला हे शुभेच्छा संदेश आवडले असतील. तर आपल्या मित्रांसोबतही नक्की शेयर करा. जय शिवराय ?

शिवजयंती शुभेच्छा व Shiv Jayanti wishes in Marathi शेअर करणे तर ठीक, पण शिवरायांना खरोखर समजून घ्यायचे असेल तर प्रत्येक मराठी माणसाने एकदा नक्की वाचावी अशी मराठी कादंबरी म्हणजे श्रीमान योगी. अंगावर काटा काढणारी ही कादंबरी खरेदीसाठी पुढील लिंक चा उपयोग करावा.

शिवजयंती शुभेच्छा 2022

श्रीमान योगी- मराठी

रणजीत देसाई लिखित शिवाजी महाराजांच्या जीवनावरील
प्रसिध्द ऐतिहासिक कादंबरी- श्रीमान योगी

READ MORE

Shares