२०२५ चे कॅलेंडर प्रिंटिंग । Single Page Customizable 2025 Calendar Marathi

 50.00

2025 वर्षाचे customizable कॅलेंडर डिजाईन उपलब्ध. Single Page Customizable 2025 Calendar in Marathi द्वारे आपल्या व्यवसायाची जाहिरात केली जाऊ  शकते.

Category:

आता 2025 चे नववर्ष साजरे करा आपल्या व्यवसाय वाढीच्या नवीन सुरुवातीने..!
???? wishmarathi च्या प्रिंटिंग सर्विस द्वारे येत्या नवीन वर्षाचे कॅलेंडर आकर्षक डिझाईन मध्ये तयार व प्रिंट करून मिळतील. कॅलेंडर द्वारे आपला व्यवसाय, प्रॉडक्ट व पर्सनल ब्रँड चा उत्तम पद्धतीने प्रचार केला जाऊ शकतो.

कॅलेंडर हे Medium व Large अशा २ size मध्ये उपलब्ध आहेत. कॅलेंडर ची size व त्यांची किंमत याविषयी ची माहिती पुढीलप्रमाणे आहे:

  1. ०८*११ इंच (₹२००० प्रति ५० piece)
  2. १३*१९ इंच (₹२५०० प्रति ५० piece)

Minimum Order Quantity: ५० pcs

आमच्या कुशल Graphic Designers द्वारे आपणास हवे तश्या पद्धतीने कॅलेंडर चे डिजाईन सॉफ्ट कॉपी मध्ये बनवून मिळेल.
( Note: Design चे सॉफ्ट कॉपी बनवण्यासाठी Graphic Designer ची कॉस्ट ₹१५० वेगळी असेल.)

आपल्या व्यवसायाचे कॅलेंडर बनवण्यासाठी इच्छुक असल्यास पुढील whatsapp क्रमांकावर आपण आपल्या व्यवसायाची माहिती पाठवू शकतात> 9359117785

Sample Designs

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “२०२५ चे कॅलेंडर प्रिंटिंग । Single Page Customizable 2025 Calendar Marathi”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares