भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध आणि पसंतीचा खेळ क्रिकेट देशातील गावागावात व गल्लीबोळात खेळला जातो. क्रिकेट वर भारतीय जनतेचे अगाध प्रेम आहे. आशा या क्रिकेट खेळाचे सामने अनेकदा लहान मोठे गांव ते शहरांमध्ये ठेवले जातात. या सामन्यांमध्ये कोणताही संघ सहभागी होऊन क्रिकेट खेळू शकतो. अनेकदा या सामन्यांसाठी काही प्रवेश फी आकारली जाते व त्याप्रमाणेच प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या संघांसाठी आकर्षक रोख बक्षिसे देखील देण्यात येतात.
जर आपणही आपल्या गावात किंवा एरिया मध्ये क्रिकेट ची टूर्नामेंट आयोजित करीत असाल व आपल्या स्पर्धेसाठी क्रिकेट टूर्नामेंट बॅनर शोधत असाल तर हा लेख आपल्यासाठी फार उपयोग्यच ठरणार आहे. कारण येथे आम्ही आपल्यासाठी काही सुंदर Cricket Tournament Banner in Marathi सामील केलेले आहेत. व यापैकी जे बॅनर आपणास पसंद येईल ते आपण आमच्याकडून अतिशय अल्पदरात बनवून घेऊ शकतात. बॅनर बनवण्यासाठी त्या खाली असणाऱ्या chat with us on whatsapp बटणावर क्लिक करून आमच्या whatsapp क्रमांकावर संपर्क करावा.आपण आमच्यासाठी डायरेक्ट फोन कॉल द्वारे देखील संपर्क साधू शकतात. त्यासाठी पुढील मोबाइल क्रमांकाचा उपयोग करावा.
संपर्क: 9359117785
मित्रहो वर देण्यात आलेले जे कोणते क्रिकेट टूर्नामेंट बॅनर आपणास बनवायचे असेल त्याचा एक स्क्रीनशॉट घेऊन आपण आम्हाला व्हाटसप्प करा. सोबत आपल्या क्रिकेट सामन्याची सर्व माहिती देखील पाठवा. पेमेंट केल्यानंतर आपल्या बॅनर बनवण्याच्या कामास सुरुवात होईल. एडिटिंग अधिक असल्याने थोडा वेळ लागू शकतो, तशी कल्पना आपणास देऊ. बॅनर तयार झाल्यानंतर त्यात कोणतेही चूक अथवा दुरुस्ती असल्यास आम्ही करून देत असतो. दुरुस्ती करण्यासाठी कोणतीही अतिरिक्त रक्कम घेत नसतो. आपणास ही Cricket Tournament Banner in Marathi या विषयावरील पोस्ट नक्की आवडली असेल. ज्यांना कोणाला याची आवश्यकता असेल त्यांच्यासोबत आपण ही पोस्ट नक्की शेअर करावी. धन्यवाद.
आताच संपर्क करा: