
शोक संदेश व दशक्रिया विधी पत्रिका निमंत्रण मराठी - Death Invitation Card in Marathi
wishmarathi च्या ग्राफिक designing सर्विस द्वारे आपणास मराठी शोक संदेश पत्रिका, दशक्रिया विधी, तेरवी निमंत्रण पत्रिका इत्यादी मराठी भाषेत बनवून मिळतील.
Wishmarathi Banners कडून दशक्रिया व तेरावा विधी चे बॅनर ऑर्डर करण्यासाठी आताच पुढे दिलेल्या क्रमांकावर whatsapp किंवा कॉल करून आमच्याशी संपर्क करा
संपर्क: 9359117785
पुढे देण्यात आलेल्या बॅनर्स पैकी आपण निवड केलेले फॉरमॅट, स्क्रीनशॉट घेऊन आमच्या क्रमांकावर पाठवा.
हे देखील पहा> प्रथम पुण्यस्मरणाचे पत्रिका व बॅनर
शोक संदेश मराठी पत्रिका - Death invitation card in marathi
मृत्यू जीवनाचे अटळ सत्य असले तरी मृत्यू नंतर कुटुंबावर पसरणारी शोककळा आम्ही समझू शकतो. मृत्यूच्या या प्रसंगी इच्छा नसतांनाही सर्व नातेवाईक मंडळी व मित्र कुटुंबाला निमंत्रण द्यावेच लागते. आणि आशा वेळी शोक संदेश मराठी पत्रिका व दशक्रिया विधी पत्रिका (Death Invitation card in Marathi) बनवण्यासाठी वर्दळ सुरू होते. परंतु अनेकदा काही व्यावसायिक संधीचा फायदा घेऊन वाजवी पेक्षा अधिक रेट आकारात असतात. आशा नाजुक काळात आम्ही परिस्थितीचे स्वरूप समजतो आणि म्हणूनच अंत्यविधीसाठी आदरपूर्वक व अतिशय कमी दरात आणि फार कमी कालावधीत शोक संदेश मराठी पत्रिका, दशक्रिया विधी निमंत्रण पत्रिका व तेरवी निमंत्रण पत्रिका मराठी आम्ही बनवत असतो.
संपर्क करण्यासाठी पुढील क्रमांकावर Whatsapp अथवा कॉल करावा.