Raksha Bandhan Banner in Marathi : मित्रांनो भावा बहिणीच्या प्रेमाचा सण रक्षाबंधन, भारतासह जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताला राखी बांधते व त्याबदल्यात भू बहिणीला गिफ्ट व आयुष्यभर सोबतीचे आणि बहिणीच्या रक्षणाचे वचन देत असतो. या दिवशी विविध माध्यमांद्वारे शुभेच्छा संदेश पाठवले जातात. अनेकजन रक्षाबंधन शुभेच्छा बॅनर मराठी बनवून सोशल मीडिया वर शेअर करीत असतात.
जर आपणही Raksha Bandhan Banner marathi शोधत असाल तर या लेखात आम्ही आपल्यासाठी Raksha Bandhan banner in Marathi घेऊन आलेलो आहोत. हे रक्षाबंधन चे बॅनर आपण डाउनलोड करू शकतात आणि आपला स्वतःचा फोटो वापरुन त्यांना शेअर करू शकतात. तर चला सुरू करूया.
महत्वाचे: जर आपणास रक्षाबंधनाचे बॅनर बनवून हवे असेल तर आपण आमच्याकडून अतिशय कमी दरात (मात्र 50rs) आपल्या फोटो व नावासह बॅनर बनवून घेऊ शकता. बॅनर बनवण्यासाठी पुढील Whatsapp क्रमांकाद्वारे संपर्क करावा.
Raksha Bandhan Banner in Marathi
वरील बॅनर डाउनलोड करण्यासाठी पुढे देण्यात आलेल्या डाउनलोड बटणावर क्लिक करा.
जर मिळाला अजून एक जन्म
तरी हेच भाग्य नशिबी द्यावे …
कृष्ण सारखा तू भाऊराया
पुन्हा तुझीच बहीण मी व्हावे …
तुझ्या मनी उमटणारे सारे तुला मिळावे
तु पाहशील ते प्रत्येक स्वप्नं पूर्ण व्हावे
तुझी साथ सोबत आहे अजून काय मागावे
माझ्या वाट्याचे आयुष्यही तुला मिळावे
Happy Raksha Bandhan
नशीबवान असते ती बहीण
जिच्या भावाचा हात
असतो जिच्या माथी
संकटे येवोत केवढीही
नेहमी भाऊ असतो तिचा साथी
Happy Rakshabandhan Bhava
रक्षाबंधन शुभेच्छा बॅनर मराठी
चंदनाचा टिळा, हाती रेशमी धागा
श्रावणाची सर, आनंदाची बहर
भावा-बहिनीच्या आनंदाचा हा सण
सर्वांना माझ्याकडून हॅप्पी रक्षाबंधन..!
रक्षाबंधनाचा हा शुभ दिवस
भावा-बहिनीच्या अखंड प्रेमाचा करतो नवस
आम्हा भाऊ बहिणीतील प्रेम कायम असेच राहो हीच इच्छा
सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
भावा बहिणीच्या प्रेमाचा सण रक्षाबंधनच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
विश्वातील सर्व भाऊबहीणींचे आपापसातील प्रेम कायम राहो हीच मनोकामना
तर मंडळी रक्षाबंधन शुभेच्छा बॅनर मराठी या पोस्ट मध्ये आम्ही आपल्यासाठी Raksha Bandhan Banner Background in Marathi शेअर केले आहेत. आम्ही आशा करतो की हे बॅनर वापरुन आपण सुंदर डिझाईन बनवणार व ते सोशल मीडिया ला शेअर देखील करणार. आपणास ह्या पोस्ट मधील बॅनर designs कसे वाटले आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा. आमच्या वेबसाइट ला भेट दिल्याबद्दल व Raksha Bandhan Banner in Marathi वाचल्याबद्दल आपले धन्यवाद..