आई बर्थडे बॅनर | Aai Mother Birthday Banner Background Marathi

मित्रांनो आई ही व्यक्तीचा पहिला गुरु, परमेश्वर, पहिले प्रेम आणि मैत्रीण असते. आई आपल्या बाळासाठी अनेक संकटे आणि आव्हाने पेलते. अशी ही आई प्रत्येकालाच प्रिय असते आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात त्याच्या आईचे स्थान विशेष असते. व आशा या आईच्या वाढदिवशी आई साठी वाढदिवसाचे बॅनर बनवून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे आपले कर्तव्य आहे.

जर आपल्या देखील आईचा वाढदिवस जवळ असेल आणि आपण आई बर्थडे बॅनर शोधत असाल. तर या लेखातील AaiMother Birthday Banner Background Marathi नक्कीच आपल्या उपयोगाचे ठरणार आहेत. हे बॅनर डाउनलोड करून आपण Free मध्ये बॅनर बनवू शकतात. तर चला सुरू करूया..

महत्वाचे: जर आपणास आई वाढदिवस बॅनर बनवून हवे असेल तर आपण आमच्याकडून अतिशय कमी दरात (मात्र 50rs) आपल्या आईच्या फोटो व नावासह बॅनर बनवून घेऊ शकता. बॅनर बनवण्यासाठी पुढील Whatsapp क्रमांकाद्वारे संपर्क करावा.

Whatsapp Button

Mother Birthday Banner Background Marathi

Mother Birthday Banner Background Marathi

Mother Birthday Banner Background Marathi

तुझ्या असण्यात जीवंत मी
तुझ्या हसण्यात आनंदी मी
देव करो माझं सगळं आयुष्य तुला लाभो
तुझ्या जगण्यात धन्य मी !
आईसाहेब! जन्माजन्माची सोबती

आई बर्थडे बॅनर

आई बर्थडे बॅनर

देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना,
सुखी ठेव तिला जिने जन्म दिला मला.
माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

एकच मागणं आहे देवा
साता जन्मासाठी काही द्यायचं झालं
तर हीच आई लाभू दे मला
जीने आजपर्यंत काहीच
कमी पडू दिले नाही मला!
आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आई वाढदिवस बॅनर

Aai Birthday Banner Background Marathi

Aai Birthday Banner Background Marathi

जन्मोजन्मी हीच कुस मिळू दे
सर्व नाते बदलले तरी चालेल
परंतु पुढील सर्व जन्म मला
हीच आई मिळू दे !
आई तुझा जन्म दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस आनंदात जावो..

स्वामी तिन्ही जगाचा
आईविना भिकारी
माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

आपल्या जन्मापासून ते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती असते आई! अशा या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तर मित्रहो या लेखात आम्ही आपल्यासाठी आई वाढदिवस बॅनर – Mother Birthday Banner Background Marathi शेअर केले आहेत. आशा आहे आपणास हे वाढदिवस बॅनर उपयोगाचे ठरले असतील. जर आपण आमच्याकडून बॅनर बनवून घेऊ इच्छित असाल तर आपण आमच्या whatsapp क्रमांकावर संपर्क करू शकतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Shares