सत्यनारायण पूजा निमंत्रण पत्रिका मराठी | Satyanarayan Puja Invitation Card in Marathi

Satyanarayan Puja Invitation Card in Marathi : वाढदिवस, विवाह, वर्धापनदिन, घरगुती समारंभ, नवीन वास्तु आणि सण उत्सवाच्या दिवशी प्रामुख्याने सत्यनारायणाची पूजा आयोजित केली जाते. ही पूजा समस्त सृष्टीचे रक्षणकर्ते भगवान विष्णु यांना समर्पित आहे. आशा या शुभदिनी पूजेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सर्व नातेवाईक व मित्र मंडळींना आमंत्रित केले जाते. 

जर आपण देखील सत्यनारायण पूजा करीत असाल आणि नातेवाईक व मित्रांना निमंत्रण देण्यासाठी सत्यनारायण पूजा निमंत्रण पत्रिका मराठी शोधत असाल तर हा येथे आम्ही आपल्यासाठी काही सुंदर Satyanarayan Puja Invitation Card in Marathi घेऊन आलेलो आहोत. 

 

बॅनर ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा

whatsapp: 9359117785

whatsapp द्वारे संपर्क करण्यासाठी पुढील बटणावर 👇 क्लिक करा

सत्यनारायण पूजा निमंत्रण पत्रिका

₹ 80 (60% Off)

सत्यनारायण पूजा निमंत्रण पत्रिका 

₹ 80 (60% Off)

Satyanarayan puja invitation card in marathi

₹ 80 (60% Off)

Satyanarayan puja invitation card in marathi

₹ 80 (60% Off)

Satyanarayan puja invitation card in marathi

₹ 80 (60% Off)

सत्यनारायण पूजा निमंत्रण पत्रिका मराठी

₹ 80 (60% Off)

सत्यनारायण पूजा निमंत्रण संदेश – Satyanarayan puja invitation messages in marathi

सुरूवात नव्या कार्याची
होत आहे सकारात्मकतेने
सामील व्हावे तुम्ही सुद्धा
सत्यनारायण पुजेच्या निमित्ताने

सोबत हवी असते
आपल्या माणसांची
सत्कार्यात घडावी
कथा सत्यनारायणाची

आमंत्रण आहे तुम्हाला
सत्यनारायण पुजेचे
अगत्याने यावे साऱ्यांनी
वाढवू नाते आपुलकीचे

Satyanarayan puja invitation card in marathi

धार्मिक मान्यतेनुसार कुठल्याही नवीन कार्यक्रमाची सुरुवात सत्यनारायणाच्या पूजेने केल्यास पुढील कामात येणारे अळथळे नाहीसे होतात व भगवान विष्णु साक्षात आशा व्यक्तीचे रक्षण करतात. कुठल्याही कार्यक्रमात इतरांना संमिलित केल्यास त्यांचे देखील आशीर्वाद आणि शुभेच्छा आपणास मिळत असतात.

म्हणून सत्यनारायणच्या या तुमच्या या कार्यक्रमात नातेवाईक, मित्र व इतर संगेसोयरी यांना आमंत्रित करण्यासाठी आम्ही आपल्याला देत आहोत Satyanarayan Puja Invitation Card in Marathi आपल्या आवडीचे कार्ड बनवण्यासाठी आपण आमच्या whatsapp क्रमांकावर संपर्क करू शकता व आपल्या Requirement शेअर करून त्यानुसार बनणे बनवून घेऊ शकतात.

संपर्क करण्यासाठी पुढील क्रमांकावर Whatsapp अथवा कॉल करावा. 

Shopping Cart
Shares