घरात नवीन जन्मलेल्या लहान बाळाचे साधारणतः बाराव्या दिवशी बारसे अर्थात नामकरण केले जाते. या नामकरण सोहळ्यात नातेवाईक मित्र मंडळी व पूजेसाठी ब्राह्मण बोलावले जातात. जर आपल्या घरी अथवा कुटुंबात देखील बारसे आयोजित केले असेल व या शुभ प्रसंगी आपण आपले मित्र मंडळी व नातेवाईकांना निमंत्रण देऊ इच्छित असाल तर येथे आम्ही आपल्यासाठी बारसे निमंत्रण पत्रिका म्हणजेच Name Ceremony Invitation Card in Marathi देत आहोत.
खाली देण्यात आलेल्या Namkaran Invitation Card in Marathi पैकी आपण आपल्या आवडीचे नामकरण सोहळा बॅनर निवड करू शकतात व पुढे देण्यात आलेल्या व्हाटसअप्प बाटनाद्वारे आमच्याशी संपर्क करून बॅनर बनवून घेऊ शकतात.
घरात आला तुमच्या पाहुणा नवा, घर तुमचे उजळण्या जन्माला नवा दिवा, नवजात बालकाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
सूर्याचे तेज घेऊन आला, चंद्राची शीतलता घेऊन आला, ऐकून पुत्र झाल्याचे तुम्हाला आम्हाला आनंद झाला, पुत्र प्राप्तीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
देवानं दिलेलं सगळ्यात अनमोल गिफ्ट तुमच्या वाट्याला आलं, नवजात बालकाच्या रूपात तुमच्या जीवनात सुख झालं, छोट्या छोट्या पावलांनी घर भरून जाईल, बाळाच्या जन्मामुळे तुमच्या आनंदाला उधान येईल, तुम्हाला बालकाच्या जन्मानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा
तर मंडळी आशा आहे आपणास हे नामकरण सोहळा बॅनर व बारसे निमंत्रण पत्रिका उपयोगाचे ठरले असतील व या मधून आपण आपल्यासाठी आपल्या आवडीचे Name Ceremony Invitation Card in Marathi नक्कीच शोधून काढले असेल. या Namkaran Invitation Card in Marathi ला ज्यांना आवश्यकता असेल त्यांच्यासोबत नक्की शेअर करा व कार्ड बनवण्यासाठी आमच्या WhatsApp क्रमांकावर संपर्क करा. धन्यवाद…