साखरपुडा निमंत्रण पत्रिका - Engagement invitation card in marathi
50 पेक्षा जास्त सुंदर डिझाईन असलेले नवीन साखरपुडा निमंत्रण देणारे – Sakharpuda/ Engagement invitation card in marathi. आपल्या आवडीचे बॅनर आताच Online बनवा ते ही अतिशय कमी किमतीत. साखरपुडा निमंत्रण पत्रिका चे सर्व डिझाईन पुढे पहा..
Contact No: 9359117785
साखरपुडा निमंत्रण पत्रिका - Engagement Invitation Card in Marathi
शुभेच्छा संदेश:
1) धरून एकमेकांचा हात नेहमी लाभो, तुम्हास एकमेकांची साथ, साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा..!
2) मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी भाग्य लागतं, आणि तो मिळाला की जगणं आनंदात न्हाऊन निघायला लागतं, आपल्या सोबत हाक्कानं चालणारा मिळाला की चालणं ही सातजन्माहुन पुढे जायला लागतं. साखरपुडा च्या खुप खुप शुभेच्छा..
3) तु दिसता मी खुलावे, तुझ्यात गुंतता मी स्वतः स विसरावे., भेटता नजरेला नजर, मी माझ्या नजरेस झुकवावे., दोन जीवांचा रंगला सोहळा, माझ्या सर्व जन्मांत तुच मला वारंवार मिळावे.
साखरपुडा हा लग्नाच्या काही दिवस पार पाडली जाणारी एक विवाह मधील प्रथा आहे. साखरपुडा हा दोनही, नवरदेव तसेच नवरी च्या कुटुंबातील मंडळींना बोलावून त्यांच्या समक्ष केला जात असतो. साखरपुड्याला इंग्रजी भाषेत एंगेजमेंट (engagement) म्हटले जाते. या मध्ये नवरदेव व नवरी सर्वांसमोर एकमेकांना अंगठी घालतात तसेच वेद मत्रांद्वारे साखरपुडा संपन्न होतो. आशा या साखरपुड्याच्या निमंत्रणासाठी सुंदर पत्रिका बनावणे अत्यंत महत्वाचे असते. आणि म्हणून जर आपणही आपल्या किंवा आपल्या प्रियजणांच्या साखरपुड्यासाठी online पत्रिका बनवून सर्व नातेवाईक तसेच मित्र परिवारात शेअर करू इच्छिता तर अतिशय कमी वेळात आम्ही आपले हे स्वप्न प्रत्येकक्षात आणू.
मंडळी वर देण्यात आलेल्या साखरपुडा निमंत्रण पत्रिका मराठी व्यतिरिक्त देखील आमच्याकडे अनेक प्रकारचे साखरपुडा समारंभ पत्रिका डिझाईन आहेत व आम्ही आपल्याला आपल्या आवडीचे, आपल्या इच्छेनुसार custom Engagement Invitation Card in Marathi Online देखील बनवून देऊ. म्हणून अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपण एकदा आमच्या व्हाटसप्प नंबर वर नक्की संपर्क करावा.