डिजिटल लग्न निमंत्रण विडियो - wedding invitation Video in marathi
आकर्षक आणि सुंदर डिझाईन असलेले नवीन लग्नाचे आमंत्रण देणारे – wedding invitation video. आपल्या आवडीचे विडियो आताच बनवा ते ही अतिशय कमी किमतीत. विडियो बनवून घेण्यासाठी आताच आमच्या टीम ला संपर्क करा.
संपर्क: 9359117785
wishmarathi च्या लग्न निमंत्रण विडियो, तुम्हाला तुमची अनोखी प्रेमकथा दाखवण्याची आणि तुमच्या लग्न समारंभा सबंधी ची महत्त्वाची माहिती जसे वधू वराचे नाव, विवाह दिनांक, स्थळ इत्यादि शेअर करण्याची परवानगी देतो.
हा विडियो तुमच्या भव्य विवाहात जवळचे व लांबचे प्रेमसंबंध असणाऱ्या सर्वांना पाठवून त्यांना निमंत्रित करण्यासाठी अतिशय उपयोगाचा ठरणार आहे.हे सर्व व्हिडिओ तुमच्या शैली आणि आवडीनुसार कस्टमाइझ केले जाऊ शकतो.वधू आणि वरांच्या पोशाखाच्या गुंतागुंतीच्या तपशीलांपासून ते पारंपारिक विधी आणि आशीर्वादांपर्यंत, हे व्हिडिओ मराठी लग्नाचे सार सुंदरपणे टिपतात.
Wedding Invitation Video in Marathi
▶️ Steps to order your customised video:
Send us a WhatsApp message on 9359117785 with your selected video code.
Our team will contact you to collect the required details and photos.
Make the payment.
Receive your video within 3–4 working hours.
मंडळी वर देण्यात आलेल्या लग्न निमंत्रण पत्रिका मराठी विडियो व्यतिरिक्त देखील आमच्याकडे अनेक प्रकारचे लग्न आमंत्रण विडियो चे डिझाईन आहेत व आम्ही आपल्याला आपल्या आवडीचे, आपल्या इच्छेनुसार custom Wedding Invitation video in Marathi बनवून देऊ. म्हणून अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपण एकदा आमच्या व्हाटसप्प नंबर वर नक्की संपर्क करावा.
लग्न निमंत्रण विडियो का बनवावे?
विवाह समारंभाच्या गडबडीत अनेकदा काही नातेवाईक, मित्रमंडळी यांना निमंत्रण पाठवण्याचा किंवा फोन करण्याचा विसर पडतो. अशा प्रसंगी आपण विवाह निमंत्रणाची डिजिटल विडियो पत्रिका पाठवून त्यांना विवाहात बोलावू शकतात. हे विडियो आपला वेळ व पत्रिकेच्या छपाई वर लागणारा खर्च दोन्ही वाचवतात.

