आईला वाढदिवस भेट म्हणून काही गिफ्ट आयडिया | Best Gift Ideas For MOTHER in Marathi

Gift Ideas For mother in Marathi : आई हीच परमेश्वराने दिलेले सर्वात मोठे गिफ्ट आहे. म्हणून आई समोर कोणतीही भेट ही कमीच राहील. प्रत्येक क्षणी सुख आणि दुःखात आई ही आपल्या बाळाच्या सोबत असते. स्वतः दुःख सहन करून ती आपल्या चांगल्या जीवनासाठी झटत असते. अश्या या आईच्या वाढदिवशी तिला धन्यवाद म्हणून काहीतरी उत्तम भेट देणे आपले देखील कर्तव्य आहे.

परंतु अनेक मित्र/मैत्रिणी अशे असतात ज्यांना आईला काय भेट द्यावी हेच लक्षात येत नाही. आपण आपल्या आईला तिच्या वाढदिवशी तिच्या छंदा नुसार काहीतरी भेट करू शकतात. परंतु जर आपणास सुचत नसेल की आईला काय गिफ्ट द्यावे, तर आता अधिक विचार करण्याची अजिबात आवश्यकता नाही कारण आजच्या या लेखात आम्ही आपल्याकरिता आईसाठी काही उत्तम वाढदिवसाचे गिफ्ट ideas घेऊन आलो आहोत.

आईला वाढदिवस भेट – Gift Ideas For Mother Birthday in Marathi

ज्वेलरी बॉक्स

Gift Ideas For MOTHER in Marathi

स्त्रियांना सर्वाधिक आवड जर कोणत्या गोष्टीची असेल तर ती म्हणजे नवनवीन ज्वेलरी घालून तयार होणे. म्हणूनच आपण आपल्या आईच्या वाढदिवशी तिला सुंदर jewellery चा box भेट म्हणून देऊ शकतात. या बॉक्स मध्ये तुमची आई तिच्या सर्व ज्वेलरी आणि दागिने ठेवू शकते व बाहेर कुठे गावी जातांना सोबत नेऊ शकते. हा बॉक्स आपण ऑनलाइन पुढील लिंक वरून खरेदी करू शकता.

BUY HERE

पर्स

आईला वाढदिवस भेट

तुमची आई जॉब करत असेल अथवा हाऊस वाइफ असेल, दोन्हीही कंडीशन मध्ये आपण आपल्या आईला पर्स अथवा हंड बॅग भेट देऊ शकतात. या पर्स मध्ये तुमची आई आपला मोबाईल, मेकअप चे लहान मोठे समान, रूमाल इत्यादी वस्तू ठेवू शकते. आपण पुढील लिंक वर क्लिक करून उत्तम क्वालिटी ची 3 पर्स मात्र 500 रुपयात खरेदी करू शकतात..

BUY HERE

फुटवेअर (चप्पल)

फुटवेअर मध्ये अनेक वेगवेगळे प्रकार असतात, जसे sandals, slipper, shoes. परंतु जर तुमची आई घरातच राहत असेल तर तिला सॉफ्ट स्लीपर फार उपयोगी राहील. ही स्लीपर घरात तर वापरता येईलच परंतु याशिवाय बाजारात जाणे, पार्क मध्ये फिरणे इत्यादी ठिकाणी देखील कामात येईल. Extra soft असल्याने ही चप्पल पायांना फार आरामदायक आहे.

BUY HERE

मसाज मशीन

मित्रानो आई म्हटली म्हणजे घरातील सर्व कामे आवरणे, घरातील सर्वांची काळजी घेणे आणि बऱ्याचदा बाहेरची कामे देखील पाहणे इत्यादी तिच्या नशिबी असते. सर्वांची काळजी घेण्याच्या प्रयत्नात ती स्वतःकडे दुर्लक्ष करू लागते ज्यामुळे बऱ्याचदा शरीराचे अवयव दुखणे असे त्रास तिला होतात. म्हणून जर आपण आपल्या आईला थोडा आराम देऊ इच्छिता तर Dr. Physio कडून येणारे इलेक्ट्रिक बॉडी मासाजर आपल्याला फार उपयोगी सिद्ध होईल. या मसाज मशीन च्या मदतीने आपण पाठ, कंबर, पाय आणि हातांसोबत संपूर्ण शरीराच्या अवयवांची मालिश करू शकतात. अतिशय कमी किमतीत फार उपयोगी सिद्ध होणारे हे मशीन आहे खरेदी करण्याची लिंक आपल्याला पुढे मिळून जाईल..

BUY HERE

लव यू मॉम कॉम्बो

Aldivo कंपनी कडून आपल्याला मात्र 500 रुपयात एक उशी चे कव्हर, चहा चा कप, ग्रीटिंग कार्ड आणि प्रिंटेड किचन मिळत आहे. या सर्व वस्तूंवर सुंदर डिझाईन मध्ये love you mom असे प्रिंट करण्यात आलेले आहे. आपण या वस्तू आपल्या आईच्या वाढदिवशी भेट देऊन तिच्या विषयी असलेले प्रेम व्यक्त करू शकतात.

BUY HERE

तर मित्रहो हे होते आईसाठी वाढदिवसाचे गिफ्ट आयडिया. आम्ही आशा करतो की हे सर्व गिफ्ट आयडिया आपणास उपयोगी ठरले असतील आणि आपण आपल्या आई करिता त्यांच्या वाढदिवशी योग्य गिफ्ट शोधून काढले असेल. आपणास हे GIFT IDEAS FOR MOTHER in Marathi कसे वाटले आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा आणि आपल्या नजरेत जर एखादे उत्तम गिफ्ट असेल तर त्याबद्दलही कमेन्ट मध्ये कळवा. धन्यवाद…

🔴 Important Warning For all bloggers and content publishers© : All the Birthday wishes and Shayari's published on this site is copyrighted by site OWNERS & our Skilled Writers. we also have legal documents for our content. Without permission any type of commercial use of our content will be subjected to copyright violation and it may cause you in trouble.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top