2023 गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Gudi Padwa Wishes in Marathi
Gudi Padwa Wishes in Marathi : गुढी पाडवा हा महाराष्ट्रीयन संस्कृतीतील एक प्रमुख सण आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी घराबाहेर गुढी उभारली जाते. मराठी नववर्ष आणि चैत्र महिन्याची सुरूवात गुढी पाडव्यानेच होत असते. या दिवसालाच हिंदू नवीन वर्ष देखील म्हटले जाते. गुडी पाडव्याच्या दिवशी घराबाहेर गुढी उभारून एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात. आजच्या या लेखात …
2023 गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Gudi Padwa Wishes in Marathi Read More »