गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | gokulashtami / krishna janmashtami wishes in marathi

krishna janmashtami wishes in marathi : श्री कृष्ण जयंती ही गोकुळाष्टमी अथवा गोपाळकाला म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी भगवान कृष्ण यांचा जन्म झालेला आहे. भारतात अनेक ठिकाणी श्री कृष्णाची पूजा करून हा सण साजरा केला जातो. अनेक लोक या दिवशी एकमेकांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा देतांना देखील दिसतात. गोपाळकाला शुभेच्छा संदेश हे मोठ्याप्रमाणात व्हाटसअप्प व इतर सोशल मीडिया वर शेअर केले जातात.

आजच्या या लेखात आम्ही आपल्याकरीता krishna janmashtami wishes in marathigokulashtami wishes in marathi घेऊन आलेलो आहोत. हे शुभेच्छा संदेश आपण आपले कुटुंबीय प्रियजन आणि मित्र मंडळीसोबत शेअर करू शकतात.

गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

krishna janmashtami wishes in marathi

श्री कृष्णाच्या भक्तीत विसरा सर्व दुःख
होऊन मग्न कृष्ण भक्तीत,
सारे गाऊया हरीचे गुण एकत्र

गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

लोणी चोरून ज्यांनी खाल्ले
बासरी वाजून ज्यांनी नाचवले
आनंद साजरा करूया त्यांच्या वाढदिवशी
ज्यांनी जगाला सत्य आणि प्रेम शिकवले.
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

प्रेमाने श्री कृष्णाचे नाव घ्या,
मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊन जाईल
कृष्णाच्या भक्तीत लीन होऊन जा,
त्यांची महिमा जीवन आनंदी करून जाईल.

gokulashtami wishes in marathi

gokulashtami wishes in marathi

कृष्ण ज्यांचे नाम आहे
गोकुळ ज्यांचे धाम आहे
अश्या या श्री कृष्णास
आमचा सदैव प्रणाम आहे

krishna janmashtami wishes in marathi

krishna janmashtami wishes in marathi

ज्यांच्या मनात श्रीकृष्ण
त्यांच्या भाग्यात वैकुंठ
ज्यांनी स्वतःला भगवान कृष्णास अर्पित केले आहे
त्यांचे नेहमीच कल्याण झाले आहे
आपणास व आपल्या कुटुंबास श्रीकृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

आजच्या या शुभ दिवशी
भगवान श्रीकृष्ण प्रार्थना आहे की
त्यांची कृपादृष्टी सदैव तुम्हा व तुमच्या कुटुंबावर राहो.

जे सदमार्गावर चालतात
श्रीकृष्ण त्यांच्यात मिळतात

श्रीकृष्ण जयंती आणि गोपाळकाला या
शुभ दिवसाच्या आपणास अनेक शुभेच्छा

janmashtami quotes, wishes in marathi

happy janmashtami in marathi

हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
श्रीकृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

janmashtami quotes, wishes in marathi
happy janmashtami in marathi

श्री कृष्णा पासून सुरू होते जीवन,
भगवान कृष्ण करतात सर्वांचा उद्धार
ध्यान करा भगवंताचे
प्रभू करतील तुमचे सर्व स्वप्न साकार
Happy Janmashtami 2023

तर मंडळी हे होते काही छान असे गोपाळकाला शुभेच्छा संदेश. आमची प्रार्थना आहे की भगवान कृष्णाची कृपा आमच्या सर्व वाचकांवर कायम राहो. wish Marathi टीम कडून आपण सर्वांना श्री कृष्ण जयंती आणि गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा (gokulashtami wishes in marathi). आजची आमची krishna janmashtami wishes in marathi ही पोस्ट वाचल्याबद्दल आपले धन्यवाद…

अधिक वाचा :

Shares