डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा | Babasaheb Ambedkar Jayanti Wishes in Marathi

Babasaheb Ambedkar jayanti wishes in marathi : मित्रांनो भारतीय संविधानचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दरवर्षी 14 एप्रिल ला साजरी केली जाते. ह्या bhim jayanti च्या दिवशी शुभेच्छा म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी ambedkar jayanti chya hardik shubhechha घेऊन आलो आहोत. ह्या डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा तुम्ही मित्र तसेच नातेवाईक मंडळींना सोशल मीडिया द्वारे पाठवू शकतात. तर चला सुरू करूया…

Babasaheb ambedkar jayanti wishes in marathi

बुध्दीचा विकास हेच मानवी अस्तित्वाचे प्रमुख ध्येय असायला हवे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Ambedkar Jayanti Wishes in Marathi

कुराण म्हणते मुस्लिम बना
बाईबाल म्हणते क्रिश्चन बना
भगवत गीता म्हणते हिंदू बना
परंतु माझ्या बाबासाहेबांचे
संविधान म्हणते मनुष्य बना
आंबेडकर जयंती च्या हार्दिक शुभेच्छा…!

निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे
घाबरू नकोस कोणाला
तू भीमाचा वाघ आहेस..!
जय भीम
बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या हार्दिक शुभेच्छा.

ज्याने सर्वांना समजले एक समान,
असे होते आमचे बाबा महान.
सर्वांना स्वतंत्र आणि आनंदाने जगायला शिकवले भीमाने,
स्वतंत्र आणि समानतेचा नारा दिला भीमाने.
जय भीम जय शिवराय

Ambedkar Jayanti Wishes in Marathi
Ambedkar jayanti marathi wishes

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तुत्वाची तू
जगाला शिकवली व्याख्या माणसाला माणुसकीची..!
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

Read More> बाबासाहेब आंबेडकर जीवन चरित्र

समता, स्वतंत्र आणि सहनभुती यानेच व्यक्तीचा विकास होतो.

दुसऱ्याच्या सुखदुःखात भागीदार व्हावास शिकणे हेच खरे शिक्षण आहे.

Ambedkar Jayanti Wishes in Marathi

शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा
डॉ बाबासाहेब आंबेडकर…!

आपण भारतीय आहोत. सुरुवातीपासून आणि शेवटपर्यंत…! डॉ बाबासाहेब आंबेडकर.

आयुष्य लांब असण्यापेक्षा महान असायला हवे: डॉ भिमराव आंबेडकर
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा…!

भारतीय संविधानाचे निर्माते
भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या
जयंती निमित्त अनेक शुभेच्छा

Ambedkar Jayanti Wishes in Marathi

Babasaheb ambedkar jayanti wishes in marathi
Ambedkar jayanti marathi wishes

सागराचे पाणी कधी आटणार नाही
Bhimachi आठवण कधी मिटणार नाही
अरे एक काय हजार जन्म घेतले जरी
तरी आपल्या बाबासाहेबांचे उपकार फिटणार नाहीत.

ambedkar jayanti chya hardik shubhechha

अन्यायाविरुद्ध लढवायास शिकवले ज्याने
मान वर करून जगायला शिकवले ज्याने
शिक्षणाचे महत्त्व समजावून शिक्षित केले आम्हास
अनेक प्रणाम माझे भीमरायास..!

आजचा दिवस आहे महान
बनून सूर्य चमकला एक इंसान
करून गेले सर्वांच्या भल्याचे एक काम
तयार केले आपल्या देशाचे संविधान.
जय भीम जय भारत

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा

झोप आपली हरवून जागे केले आम्हास
अश्रू आपले पाडून हसवले आम्हास
कधीही विसरू नका त्या महान व्यक्तीस
बाबासाहेब म्हणते जग ज्यांना..!

कोणत्याही देशाचा विकास त्या देशातील
महिलांच्या विकासावर अवलंबून असतो.

चमचे कधीही प्रामाणिक नसतात
आणि प्रामाणिक कोणाचे चमचे नसतात.

चला मिळून बाबसाहेबांची जयंती साजरी करूया
त्यांच्या सांगितलेल्या मार्गावर चालूया
जय भीम

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा

मेल्यानंतरही जगायचे असेल तर
एक काम नक्की करा
वाचण्या योग्य काहीतरी लिहून जा किंवा
लिहिण्या योग्य काहीतरी करून जा

अज्ञानाने भय निर्माण होते
भयाने अंधविश्वास निर्माण होतो
अंधविश्वासाने अंधभक्ती वाढते
अंधभक्तिमुळे व्यक्तीचा विवेक शून्य होतो
आणि मग तो व्यक्ती व्यक्ती न राहता
एक मानसिक गुलाम बनतो.
म्हणून अज्ञानी न राहता ज्ञानी बना..!

बुद्धीचा विकास मानवी
अस्तित्वाचे शेवटचे ध्येय
आसायला हवे

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा

bhim jayanti ambedkar jayanti shubhechha
Ambedkar jayanti marathi wishes

या संपूर्ण जगात गरीब तोच आहे
जो शिक्षित नाही,
म्हणून अर्धी पोळी कमी खा
परंतु आपल्या मुलांना नक्की शिकवा.

ज्या व्यक्तीस भारतात पुस्तक वाचण्याचा
अधिकार नव्हता त्यानेच असे एक पुस्तक
लिहिले (भारताचे संविधान) ज्याच्याने
संपूर्ण देश चालतो.
अश्या महामानवाच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम…!

माणूस धर्मासाठी नसून,
धर्म हा माणसासाठी आहे.

Ambedkar Jayanti Wishes in Marathi

bhim jayanti ambedkar jayanti shubhechha

तलवारीच्या धारी पेक्षा लेखणीची धार
कायम टिकणारी आहे
म्हणून तलवार हाती न घेता लेखणी हातात घ्या
व अन्यायावर मात करा.

सजली अवघी पाहण्या तुमची कीर्ती
तुम्ही येणार म्हटल्यानं
नसानसात भरली स्फूर्ती
आता आतुरता फक्त आपल्या आगमनाची
जयंती माझ्या बाबांची
जय भीम

माझ्या बाबासाहेबांचे #kaam येवढे मोठे
त्यांच्यापुढे मला वाटतात सुर्य चंद्रही छोटे.

तर मित्रहो ह्या होत्या काही bhim jayanti अर्थात dr babasaheb ambedkar jayanti wishes in marathi आशा आहे की आंबेडकर जयंती चे हे मराठी शुभेच्छा संदेश तुम्हाला आवडले असतील. ह्या शुभेच्छा आपल्या मित्र व कुटुंबासोंबत नक्की शेअर करा. धन्यवाद… best bhim jayanti quotes in marathi, ambedkar jayanti wishes, thoughts, messsages, quotes, images in marathi.

READ MORE:

Shares