2024 हनुमान जयंती शुभेच्छा संदेश, फोटो | Hanuman Jayanti Wishes in Marathi

Hanuman jayanti wishes in marathi : हनुमान हे बळ, बुद्धी, ज्ञान आणि भक्तीने परिपूर्ण दैवत आहेत. त्यांनी कोणताही स्वार्थ न बाळगता श्री रामांची मनोभावे सेवा केली. दरवर्षी बजरंगबली यांचा जन्मदिवस म्हणून हनुमान जयंती साजरी केली जाते.

म्हणून आजच्या या लेखात आम्ही हनुमान जयंती मराठी शुभेच्छा संदेश आणि फोटो यांचा संग्रह आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या Hanuman Jayanti Wishes in Marathi आपण आपले मित्र व नातेवाईक मंडळींना Whatsapp, Facebook, Instagram इत्यादि सोशल मीडिया वर पाठवू शकता तर चला सुरू करूया..

hanuman jayanti wishes in marathi

hanuman jayanti wishes in marathi  and status
hanuman jayanti shubhechha

सत्य आणि प्रेमाच्या शप्पत
खाणारे तर अनेक आहेत
परंतु प्रेम आणि भक्ती मध्ये छाती चिरून
दाखवणारे रामभक्त हनुमान एकच आहेत.
जय बजरंगबली

घातले आहे लाल लंगोट,
हातात आहे घोटा.
शत्रूंचा करतात नाश,
भक्तांना कधीच होऊ देत नाही निराश.
जय हनुमान

रामाचा भक्त,
रुद्राचा अवतार आहे मी,
अंजनीचा लाल आणि
दृष्टांचा काल आहे मी.

hanuman jayanti quotes in marathi
hanuman jayanti wishes in marathi

आला आहे जन्मदिवस रामभक्त हनुमान चा
अंजणीचा लाल आणि पवनपुत्र हनुमान चा.
चला सर्व मिळून करुया जयकार
सर्वांनाच शुभ होईल जन्मदिवस माझ्या भगवान चा..!

करा कृपा मजवर हनुमान
जीवन भर करतोय तुम्हास प्रणाम
जगात सर्वजण आपलेच गुण गात आहेत
प्रत्येक क्षणी आपल्या चरणी शिश नमवत आहेत.

धन संपत्ती कश्याची अन् कश्याचा अभिमान,
उभी सोन्याची लंका जाळून दिली हनुमान…!

hanuman jayanti wishes in marathi

सकाळ सकाळी घ्या हनुमानाचे नाव
सिद्ध होतील आपले सर्व काम
जय हनुमान जय श्री राम

जीवनातून सर्व कष्ट आणि संकटांचा नाश होतो
ज्यांच्या मनात हनुमान चा वास राहतो.

ज्यांना श्रीरामांचे वरदान आहे,
गधा ज्यांची शान आहे.
बजरंगबली ज्यांचे नाव आहे,
अशा संकटमोचन हनुमान ला माझा प्रणाम आहे.

जीवनात चांगले घडो वा न घडो परंतु
जे पण घडो ते तुमच्या इच्छेने होवो.
कारण तुमच्या इच्छेतील वाईटही चांगले असते.

Hanuman Jayanti Wishes in Marathi

अजर अमर एकच नाम
रामभक्त वीर हनुमान
जय श्री राम, जय हनुमान

ज्ञान, गुण, बळ आणि भक्ती चे दैवत
श्री हनुमान यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा.
माझी प्रार्थना आहे की बजरंगबली
आपले प्रत्येक संकटातून रक्षण करो.

हनुमान आहे नाव महान
करतात सर्वांचा बेडा पार
जो घेईल बजरंग बलीचे नाव
त्याचे सर्व दिवस राहतील समान

hanuman jayanti wishes in marathi

श्री राम जय राम जय जय राम
हरे राम हरे राम हरे राम
हनुमाना प्रमाणे जपत रहा
सर्व संकटांना दूर करत रहा..!

मी पण भक्त आणि तुम्हीही भक्त
पण फरक फक्त एवढा आहे
तुमच्या हृदयात श्री राम प्रभू अन्
माझ्या हृदयात तुम्ही आहात.

Hanuman Jayanti Shubheccha in Marathi

विश्व रचनाऱ्याला भगवान म्हणतात
आणि दुःख दूर करणाऱ्याला हनुमान म्हणतात..!

श्री रामाचे अनन्य भक्त
राम सितेला आपल्या हृदयात ठेवणारे,
संजीवनी साठी भटकणारे
व संजीवनी पर्वत एका हातात धरून आणणारे
हनुमान होते सर्वात सशक्त
जय बजरंग बली

Hanuman Jayanti Wishes in Marathi

खचलेल्या आयुष्यात उभारी येते
अंधाऱ्या रात्रीत चकाकी येते
जेव्हा मन हनुमान चालीसा गाते
जय बजरंगबली
हनुमान जयंती च्या हार्दिक शुभेच्छा
जय श्री राम

घोंघावणाऱ्या वादळात टिकण्याची आशा असते बजरंगबली
हरण्याच्या भीतीत लढण्याचं बळ देऊन जिंकण्याची शक्ती असते बजरंगबली
कमजोर मनगटात सशस्त्र ताकद देण्याची युक्ती म्हणजेच बजरंगबली
जय जय जय बजरंगबली

वाऱ्याचा पुत्र हनुमान
सगळ्या संकटांना हरणारं नाम
ज्यांचे आराध्य सिता माता आणि प्रभु श्रीराम

राम नावात संपूर्ण स्वर्ग आहे
आणि हनुमान नावात परमार्थ आहे
सगळ्या संकटातून वाचविणारी शक्ती म्हणजे बजरंग बली

बजरंग बली मनोकामना माझी पूर्ण करा
सगळ्या संकटांना तोंड देण्याची शक्ती अंगात भरा
जय बजरंग बली

बजरंगबली साठी प्रभूराम आणि सीतामातेचे चरण असतात नंदन
हनुमानजींच्या पायावर नतमस्तक होऊन करितो त्यांना वंदन
जय हनुमान जय बजरंगबली

हनुमान जयंती शुभेच्छा संदेश मराठी

हनुमान जयंती शुभेच्छा

हनुमान ज्यांना सामोरे गेल्याने प्रत्येक दुःखातून मुक्ती होते
जगणं तर सोपे होतेच पण हनुमानजी सोबत असल्याने मृत्यूतूनही सुटका होते
जय बजरंगबली जय हनुमान जय अंजनीसुत

बजरंगबली या नावातच एक ताकत आहे
सगळ्या संकटांना भिडण्याची हिंमत आहे
जगण्याची जिद्द आणि हनुमान भक्तीची किंमत आहे
जय अंजनीसुत जय हनुमान

छोटंसं नाव आहे राम
या रामाला हृदयात बसवणारे नाव म्हणजे हनुमान
जय बजरंगबली

सर्व शक्ती एकवटण्याचा स्थान
ते म्हणजे माझे हनुमान
शक्तीदाता बजरंगबलीला माझा प्रणाम

वात्सल्याची उभारी म्हणजे सीतामाता
मर्यादेचा नाथ हनुमानाला समान पिता
जय बजरंगबली

संकट हरणारे, दु ख विसरणारे
आपल्या मनगटाला बळ देणारे
म्हणजे बजरंग बली

अंजनीच्या सुताला रामाचं वरदान
सगळ्या संकटांतून आपल्याला ते तारणार
जय बजरंगबली

लंकेला जाळुन सीता मातेला घेऊन हनुमानजी आले
राम सीतेला हृदयात बसवून जीवन मुक्त झाले
जय हनुमान जय बजरंगबली

हनुमान जयंती स्टेटस मराठी

हनुमान जयंती शुभेच्छा संदेश मराठी

संपूर्ण जीवन ज्यांचे रामाच्या चरणात
असे हनुमानजी सदा असतील प्रत्येक भक्तांच्या स्मरणात
जय बजरंगबली

अंजनि पुत्र नावच महान आहे
संकट मोचन म्हणजेच हनुमान आहे

Hanuman Jayanti Wishes in Marathi

सृष्टीच्या कणाकणात जसे प्रभुराम आहेत
तसेच प्रभू रामाच्या भक्तांच्या मनात हनुमान आहेत

मर्यादा पुरुषोत्तम राम जगात महान
सर्व कार्य सिद्धी घडवणारे श्री राम भक्त हनुमान
जय बजरंग बली

रामाला पुजणारी शक्ती
कधी नव्हती पहिली अशी भक्ती
जय बजरंग बली

सर्वात श्रेष्ठ वीर
हनुमान महावीर
जय बजरंग बली

रुद्राच घेऊन वरदान
गदा ज्यांची शान
असे महापराक्रमी हनुमान
जय अंजनि पुत्र

हनुमानजी सर्व देवात महान
सृष्टितील जीव त्यांच्यापुढे लहान
माझा तर फक्त हनुमानजीच आहेत प्राण
जय बजरंग बली हनुमान

भक्तांच्या भक्तीच सगळ्यात वरिष्ठ
बजरंगबली संकटमोचक म्हणून श्रेष्ठ
जय बजरंगबली

सकाळी सकाळी हनुमानजींच्या दर्शनाने
प्रत्येक संकटाच्या वेळी हनुमानजींच्या स्मरणाने
सर्व सुख लाभेल आपल्याला हनुमानजीची आशीर्वादाने
जय बजरंगबली

तर मित्रांनो ह्या होत्या 2023 स्पेशल हनुमान जयंती शुभेच्छा संदेश मराठी – Hanuman Jayanti wishes in Marathi. आम्ही आशा करतो की ह्या लेखातून तुम्हाला उत्तम प्रकारचे हनुमान जयंती शुभेच्छा संदेश मिळाले असतील. या Hanuman jayanti shubhechha, status, images, msg, quotes in marathi आपल्या संपर्कतील लोकांसोबतही शेअर करा. जेणेकरून त्यांनाही बजरंगबलीचा आशीर्वाद मिळेल. || जय श्री राम जय हनुमान ||

READ MORE:

Shares