2021 बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | buddha purnima chya hardik shubhechha wishes in marathi
buddha purnima wishes in marathi : मित्रानो भगवान बुद्ध ज्यांना गौतम बुद्ध, महात्मा बुद्ध इत्यादि नावांनी देखील ओळखले जाते ते एक महान संन्यासी होते. दरवर्षी बुद्ध पूर्णिमा हा सण गौतम बुद्धाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदू धर्मात गौतम बुद्ध यांना भगवान विष्णु चे नववे अवतार मानले जाते. म्हणूनच भगवान बुद्ध यांची पूजा बौद्ध धर्मियांसोबतच …