2024 स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार | Swami Vivekananda Quotes in Marathi

Swami Vivekananda Quotes in Marathi : स्वामी विवेकानंद एक महान आध्यात्मिक गुरु व समाज सुधारक होते. स्वामी विवेकानंदांचे विचार आजही विद्यार्थी व तरुण वर्गासाठी फार उपयुक्त आहेत. आजच्या या लेखाच्या माध्यमाने आम्ही काही उपयुक्त स्वामी विवेकानंद यांचे मराठी सुविचार घेऊन आलो आहोत. हे स्वामी विवेकानंद यांचे शैक्षणिक विचार swami vivekananda marathi suvichar तुम्हाला प्रेरणा देतील व योग्य मार्गदर्शन करून आयुष्यात यश प्राप्त करण्यासाठी प्रेरित करतील. तर चला सुरू करूया..

swami vivekananda quotes in marathi

स्वामी विवेकानंदांचा युवकांना संदेश

उठा, जागे व्हा आणि यश प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका…!


स्वतः ला कमजोर समजणे
हे सर्वात मोठे पाप आहे.


तुम्हाला कोणीही शिकवू शकत नाही,
कोणीही अध्यात्मिक बनवू शकत नाही.
तुम्हाला सर्वकाही आतून शिकावे लागेल.
तुमच्या आत्म्या शिवाय कोणीही चांगला शिक्षक नाही आहे.


सत्याला हजार पद्धतीने सांगितले, तरी ते सत्येच राहते.


बाहेरील स्वभाव हा आतील स्वभावाचे मोठे रूप आहे.


विश्वातील सर्व शक्ती आधीपासूनच आपल्या आहेत.
आणि आपणच ते आहोत जे डोळ्यावर हात झाकून, अंधार आहे म्हणून रडतो.


विश्व ही एक विशाल व्यायाम शाळा आहे.
जेथे आपण स्वताला मजबूत करण्यासाठी येतो.


स्वामी विवेकानंदांचे मराठी विचार

हृदय व मेंदूतील संघर्षात हृदयाचेच ऐका.


सामर्थ्य जीवन आहे, दुर्बलता म्हणजे मृत्यू.
विस्तार जीवन आहे, आकुंचन म्हणजे मृत्यू.
प्रेम जीवन आहे, द्वेष म्हणजे मृत्यू.
Swami Vivekananda Quotes in Marathi


ज्या दिवशी तुम्हाला एकही समस्या आली नाही
तेव्हा तुम्ही समजू शकतात की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात.


एका वेळी एकच काम करा,
आणि ते काम करीत असताना
आपले संपूर्ण लक्ष त्यात केंद्रित असू द्या.


“जोपर्यंत जिवंत आहात, तोपर्यंत शिकत रहा”-
कारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे.


जोपर्यंत तुमचा स्वतःवर विश्वास राहणार नाही,
तोपर्यंत तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवू शकणार नाही.


जी अग्नी आपल्याला उष्णता प्रदान करते,
तीच अग्नी आपल्याला नष्ट देखील करू शकते. यात दोष अग्निचा नाही आहे.


स्वामी विवेकानंदांचे जीवन चरित्र << येथे वाचा

Swami Vivekananda Suvichar in Marathi

चिंतन नाही, चिंता नाही, नवीन विचारांना जन्म द्या.


आपण ते आहोत हे आपल्याला विचारांनी बनवले आहे.
म्हणून तुम्ही काय विचार करतात याचे भान असू द्या.
शब्द दुय्यम असतात. विचार राहता, ते दूरवर प्रवास करतात.


Swami Vivekananda Quotes in Marathi

तुम्ही जसा विचार करतात तसे बनतात,
स्वतःला कमकुवत समजणार तर कमकुवत आणि
सामर्थ्यवान समजाल तर सामर्थ्यवान व्हाल.


जे काही आपल्याला कमकुवत करते-
शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक ते विष त्यागून द्या.


Swami Vivekananda Quotes in Marathi

गीतेचा आभ्यासाऐवजी तुम्ही फुटबॉल खेळून स्वर्गाच्या अती जवळ असाल.


कधीही असे म्हणू नका की मी हे करू शकत नाही;
तुम्ही अनंत आहात. तुम्ही काहीही करू शकतात.


आयुष्यात जोखीम घ्यायला घाबरू नका,
कारण जर तुम्ही जिंकलात तर नेतृत्व कराल व हरलात तर मार्गदर्शन कराल.


स्वामी विवेकानंद यांचे शैक्षणिक विचार

वक्तशीरपणामुळे लोकांवरील तुमचा विश्वास वाढतो.


धन्य आहेत ते लोक ज्याचे तन इतरांच्या सेवेत खर्च होते.


शुद्धता, धैर्य आणि चिकाटी
ह्या यशासाठी आवश्यक बाबी आहेत.


swami vivekananda marathi positive sms

मी परमेश्वराकडून शक्ती मागितली,
त्यांनी मला कठीण संकटात पाठवले.


वारंवार देवाचे नाव घेतल्याने कोणीही धार्मिक होत नाही.
सत्कर्म करणारा व्यक्ती खरा धार्मिक असतो.


जेव्हा तुम्ही व्यस्त असतात तेव्हा सर्वकाही सोपे वाटते,
परंतु जेव्हा तुम्ही आळशी असतात तेव्हा सोपे कार्यही कठीण वाटते.


जेव्हा लोक तुम्हाला शिव्या देतील तेव्हा तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या,
आणि विचार करा की तुमचा खोटा अभिमान काढून ते किती मदत करीत आहे.


जेवढा कठीण संघर्ष राहील,
विजय तितकाच महान होईल.


दिवसातून कमीत कमी एकदा तरी स्वतःशी बोला,
अन्यथा आपण एका उत्कृष्ट व्यक्तीबरोबरची बैठक चुकवाल.


Swami Vivekananda Marathi Suvichar

मानव सेवा हीच परमेश्वर सेवा आहे.


Swami Vivekananda Quotes in Marathi
swami vivekananda motivational thoughts in marathi

शक्यतेच्या मर्यादा जाणून घेण्यासाठी,
अशक्यतेच्या मर्यादेपलीकडे जाणे हाच उत्तम मार्ग आहे.


हजारो अडथळ्यांनंतर एक चांगले चरित्र निर्माण होते.

Swami Vivekananda Quotes in Marathi


Note: ज्ञान वाटल्याने वाढते, म्हणून कमीत कमी ही पोस्ट ५ लोकांना शेअर करून प्रेरीत करा.

तर मित्रांनो हे होते स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी मराठी सुविचार – swami vivekananda quotes in marathi या विचारांमध्ये युवकांना संदेश व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक विचार समाविष्ट करण्यात आले आहेत. युवकांचे प्रेरणास्थान असणाऱ्या स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुम्हाला कसे वाटले मला कमेन्ट करून सांगा. धन्यवाद….

Also Read

Shares
Scroll to Top
Scroll to Top