प्रॉमिस डे वचन शायरी मराठी | 2023 Promise Day Quotes in Marathi

Promise day quotes in marathi : व्हॅलेंटाईन वीक मधील पाचवा दिवस हा प्रॉमिस डे म्हणून ओळखला जातो. प्रॉमिस डे हा दरवर्षी 11 फेब्रुवारी ला साजरा केला जातो. प्रॉमिस करणे अर्थात वचन देणे व दिलेले वचन पाळणे हे एक उत्तम नाते टिकवून ठेवण्यासाठी अतिशय महत्वाचे असते. जर एखाद्या व्यक्तीने नात्यातील वचन तोडले तर अशा नात्यातील विश्वास समाप्त होऊन कायमचाच दुरावा येतो.

आजच्या या लेखात आपण काही उत्तम प्रॉमिस डे मराठी Promise Day Quotes in Marathi पाहणार आहोत हे प्रॉमिस डे वचन आपण आपल्या प्रिय व्यक्तीला प्रॉमिस दिनी करू शकतात. या लेखात देण्यात आलेले प्रॉमिस डे शायरी हे promise day quotes for love, husband, wife, mother, father in marathi, आशा पद्धतीने सर्वांसाठी उपयोगाचे आहेत. तर चला सुरू करूया..

promise day quotes in marathi

फक्त माझी आठवण कर💕🌼.
मी येईन तुला भेटायला कुठल्या न कुठल्या रुपात.
तु एकदा आठवून तर बघ.
प्रॉमिस.🖤

चला आज एक प्रॉमिस स्वतःला करूया
या पुढे कोणालाही प्रॉमिस करणार नाही

आज काल स्वप्नानाही
तुझी संगत झाली आहे
तुझ्यामुळे माझ्या जगण्याला
रंगत आली आहे.

चला एक वचन स्वतःसाठी,
स्वताला कधी धोका नाही देणार
सत्याच्या मार्गावर चालू,
असत्याला कधी मौका नाही देणार
promise day quotes in marathi

प्रॉमिस करायचेच आहे तर फार बरे होईल
जर आज एक प्रॉमिस स्वतः ला करणार
आपल्या आई-वडिलांना योग्य मानसन्मान देऊ
अन् कधीही घराबाहेर नाही काढणार..

हल्ली प्रॉमिस केलेल्या प्रेमाचाही
शेवट होतांना दिसतो
कोणी कोणालातरी
सोडूनी जातांना दिसतो

promise day quotes for love in marathi
promise day quotes in marathi

कपासाठी बशी जशी,
माझ्यासाठी प्रिये तू तशी.
कायम तुझ्या सोबत राहील हेच आयुष्यभराचे Promise करतो तुला.

आजच्या या वचन दिनी तुला एक promise.
माझ्याकडून जेवढे सुख देता येईल तेवढे देईल,
काहीही झाले तरी शेवटपर्यंत साथ तुझी देईल.

आजच्या या प्रॉमिस दिनी आयुष्याच्या प्रत्येक चढउतारात सोबत राहण्याचे वचन मी तुला देतो
हॅप्पी प्रॉमिस डे डियर

पक्के प्रॉमिस तुला
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ..!

माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची
सुरुवात आणि अंत तुझ्याच नावानेच होतो.
Promise आहे तुला माझ्या आयुष्यातील
तुझे स्थान कायम महत्वाचे राहील.

promise day quotes for love in marathi

Promise Day Quotes in Marathi

एकच प्रॉमिस देतोय मी
तुझ्यासाठीच नेहमी होतो मी

एक promise आई बाबांसाठी
आईबाबा जसे तुम्ही अतिशय
लहानपणापासून माझी काळजी घेतली
त्याच पद्धतीने मी देखील
आयुष्यभर तुमची काळजी घेईल.

अखेरपर्यंत पुरशील का नक्की
या भयान काळोख्या रात्री
मला ते काजवे दाखवू नको
फक्त एक वचन दे मला की
कोणतेही वचन मला देवू नकोस.
Promise Day Quotes in Marathi

स्वप्नातील साज घेऊन ती आली
न सांगताच मनाची या राणी झाली
हृदय आता तिच्याशिवाय धडकेना
या माझिया प्रियाला प्रीत कळेना
स्वतःशीच प्रॉमिस करता आले पाहिजे
त्याला कुठल्या दिवसाची गरज नसते.

डोक्यावर पडलेल्या अक्षदांची साक्ष घेऊन
जन्मोजन्मीच्या सोबतीचे घेतलेलं वचन
आणि तुझा हाती घेतलेला हात आयुष्यभर
हातात असाच राहील ओठांवरच हसू आणि
तुझी सोबत यात कधीच अंतर पडू देणार नाही..! प्रॉमिस प्रिये

वाचा> व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा संदेश

प्रॉमिस डे शायरी इन मराठी

दिलेले प्रत्येक प्रॉमिस पाळायला
भावना कळावी आणि वेदना जुळावी लागते

या प्रॉमिस डे ला माझे देखील एक प्रॉमिस आहे
परिस्थिती कितीही विपरीत असो मी
आयुष्यभर तुझ्या सोबत राहील..!
Happy Promise Day

जे हवे ते प्रॉमिस घेऊन घ्या
पण फक्त निभावण्याची हिम्मत ठेवा
पृथ्वीवर रहा अथवा आकाशात
दिलेल्या वचनाला नेहमी लक्षात ठेवा

प्रॉमिस डे म्हणजे
राजे तुम्ही विशालगडावर पोहचा,
मी गनिमी पुढे सरकू देणार नाही
बाजीप्रभू देशपांडे

प्रॉमिस डे म्हणजे
राजे आधी लगीन कोंढाण्याचे
मग आपल्या रायबाचे
-तानाजी मालुसरे

प्रॉमिस डे म्हणजे
राजे 60 मावळे द्या,
एका रात्रीत गड घेतो.
-कोंडाजी फर्जंद

काय कठीण आहे येथे आणिक?
प्रॉमिस करून स्वतः शीच राहणे
प्रामाणिक..!

तर मित्रहो या लेखात आपण काही उत्तम प्रॉमिस डे शायरी इन मराठी – promise day quotes in marathi पाहिलेत. आम्हाला आशा आहे की या लेखातील सर्व quotes, wishes व thoughts आपणास आवडले असतील. आपण हे सर्व शायरी व संदेश आपल्या प्रिय व्यक्तीला शेअर करू शकतात आणि हे संदेश वाचल्यावर आपल्यातील प्रेमात नक्कीच वृद्धी होईल. धन्यवाद..

Shares