डॉक्टर अब्दुल कलाम हे भारताचे अकरावे राष्ट्रपति होते त्यांना ‘मिसाइल मॅन’ म्हणूनही ओळखले जाते. आजच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी डॉक्टर अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी मराठी सुविचार घेऊन आलो आहोत. हे abdul kalam Thoughts, quotes in marathi तुम्हाला नक्कीच प्रेरणा देतील तर चला सुरू करूया..
Apj abdul kalam thoughts in marathi
आपण कधीही हार मानायला नको आणि संकटांना कधीही आपल्याला हरवू द्यायला नको.
कोणत्याही देशाला भ्रष्टाचार मुक्त व सुंदर विचारांचा बनवण्यासाठी केवळ तीन व्यक्ती कार्य करतात आई, वडील आणि शिक्षक.
एक महान ध्येय ठरवा, जास्तीत जास्त ज्ञान मिळवा, कठीण परिश्रम करा आणि दृढ निश्चयी राहा. जर या चार गोष्टींचे तुम्ही पालन केले तर आयुष्यात यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही.
वाट पाहणार्यांना तेवढेच मिळते जेवढे प्रयत्न करणारे सोडून देतात.
मनुष्यासाठी संकटे अति आवश्यक आहेत कारण त्याशिवाय यशाचा आनंद मिळवता येणार नाही.
प्रश्न विचारणे हे विद्यार्थ्यांच्या सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारण्यास अजिबात संकोच करू नये.
कौशल्य ही एक घटना नसून सतत चालणारी प्रक्रिया आहे.
सर्जनशीलता ही भविष्यातील यशाची चाबी आहे. प्राथमिक शिक्षण हेच ते साधन आहे जे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता निर्माण करते.
महान शिक्षक बनण्यासाठी ज्ञान, करुणा आणि आवड आवश्यक आहे.
आपल्याला त्याग करायला हवा जेणेकरून येणारी पिढी समृद्ध होईल.
तुमच्या कार्यात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला एकाग्रचित्त होऊन ध्येयावर ध्यान केंद्रित करावे लागेल.
जर आपण स्वतंत्र नसलो तर कोणीही आपला सन्मान करणार नाही.
Read Also: Abdul Kalam Quotes in English
अब्दुल कलाम यांचे विचार
तरुणांना माझा संदेश असा आहे की वेगवेगळ्या प्रकारे विचार करा. काहितरी नविन करण्याचा प्रयत्न करा. नेहमी आपले मार्ग स्वतः बनवा व अशक्य गोष्टी प्राप्त करा.
तुमची स्वप्ने सत्यात येण्याआधी, तुम्हाला स्वप्न पहावी लागतील.
तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही परंतु तुमच्या सवयी मात्र बदलू शकतात. व निश्चितच तुमच्या सवयी तुमचे भविष्य बदलवतील.
मला खात्री आहे की जोपर्यंत एखाद्या व्यक्तीने अपयशाची कडु गोळी चाखली नाही. तोपर्यंत त्याच्याकडे यशाची महत्वकांशा नसते.
महान स्वप्न पाहणाऱ्या लोकांचे स्वप्न नेहमी पूर्ण होतात.
लहान ध्येय अपराध आहे.
तरुणांना job seekers पासून job generator बनावे लागेल.
स्वप्ने ती सत्यात येत नाही जी झोपेत पाहिली जातात परंतु ती सत्यात येतात जी तुम्हाला झोपू देत नाही.
समाजात माझ्यासाठी दोन तऱ्हेचे लोक आहेत. एक युवा व दुसरे अनुभवी.
विज्ञान मानवतेसाठी एक सुंदर भेट आहे. आपण त्याला खराब करू नये.
माझ्यासाठी नकारात्मक अनुभवासारखी कोणतीच गोष्ट नाही.
डॉक्टर अब्दुल कलाम यांचे जीवन चरित्र वाचा येथे
तर मित्रांनो हे होते काही apj abdul kalam quotes in marathi आशा करतो की abdul kalam marathi thoughts तुम्हाला आवडले असतील. या विचारांना आपल्या मित्रांसोबतही शेअर करा. धन्यवाद..
Also check : RegularLoot
मोहित पाटील हे विशमराठी ब्लॉग चे Founder व सुरुवाती लेखक आहेत. wishmarathi ही ब्लॉग साइट मोहित द्वारे सुरू करण्यात आलेल्या सुरुवाती ब्लॉग्स पैकी एक आहे. मोहित आज 30+ websites वर काम करीत असून अनेकांना ब्लॉगिंग व डिजिटल मार्केटिंग शिकवण्याचे कार्य देखील करीत आहेत. अधिक जाणून घ्या येथे..