Happy birthday wishes for jiju in marathi : आपल्या भाषेत बहणीच्या नवऱ्याला मेहुणे, जिजू किंवा जिजाजी म्हटले जाते. जिजू व साली तसेच साल्याचे नाते मस्ती, मस्करी आणि प्रेमाचे असते. अशातच जर जीजू चा वाढदिवस असेल तर त्यांना देण्यात आलेल्या jiju birthday wish in marathi मुळे आपल्या व त्यांच्या प्रेमात अजून वाढ होते.
आजच्या या लेखात आम्ही तुमच्या जिजूसाठी birthday wishes for jiju in marathi घेऊन आलेलो आहे. या जिजाजी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी तुम्ही तुमच्या जिजूंना पाठवून birthday wish करू शकतात . तर चला जिजू साठी वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश सुरू करूया.. happy birthday jiju in marathi
Happy birthday wishes for jiju in marathi

सुगंधी पुष्पानी भरलेले तुमचे जीवन असावे
सुख समृद्धीने संपूर्ण, परिपूर्ण आपले आयुष्य व्हावे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जिजू
माझ्या प्रिय जिजुंना हृदयापासून
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
आमच्या संपूर्ण कुटुंबाकडून तुम्हाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जिजू..!

जिजू शिवाय घर वाटते खाली
जिजू राहिले की हसते साली
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जिजू..!
birthday wishes for jiju in marathi
जिजू आहेत माझे प्रिय गडी
जोडी आमची जगावेगळी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जिजू

येणारे सर्व दिवस तुमच्या व दिदीच्या
आयुष्यात आनंद घेऊन येवो
हॅपी बर्थडे जिजू…!
happy birthday jiju in marathi
गंभीर परिस्थितीत योग्य सल्ला देऊन
माझे मार्गदर्शन करणाऱ्या जिजुंना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आयुष्यातील तुमची जागा
कोणी घेऊ शकत नाही
तुमच्या एवढे प्रेम साल्याला
कोणी देऊ शकत नाही
हॅपी बर्थडे पाहुणा
माझ्या आदरणीय जिजुंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपल्या दोघांमध्ये वयाचे खूप मोठे अंतर आहे पण तरीही तुम्ही
मला नेहमी लहान भावाप्रमाणे वागले.
आपण आमच्या कुटुंबासाठी जे काही केले त्याबद्दल धन्यवाद.
birthday wishes for jiju in marathi

happy birthday jiju in marathi
प्रिय जिजु हसतांना तुमच्या चेहऱ्यावर पडलेले डिंपल
आणि लाजरा स्वभाव कुटुंबातील सर्वांना प्रभावित करतो.
माझ्या देखण्या जिजुंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

माझ्या प्रत्येक समस्येचे निराकरण असणाऱ्या
जिजुंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
नाती जपल्यात अन् प्रेम दिले संपूर्ण कुटुंबास
तुमचा स्वभाव जणू प्रेमाचा मधुर सुवास
तुमच्या वाढदिवशी हीच एक सदिच्छा
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
प्रिय जिजू
लाखों मध्ये एक असतात तुमच्या सारखे जिजू
पण करोडो मध्ये एक असतात आमच्या सारखी साली
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday wishes for jiju in marathi

तुमचे आयुष्य फुलाप्रमाणे सुगंधित राहो
आणि तुम्ही सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी हो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
उगवता सूर्य तुम्हाला आशिर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो
आणि देव आपणास सदैव सुखात ठेवो.
जिजू आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्ही मला नेहमी आपल्या लहान भावाप्रमाणे
मार्गदर्शन करीत असतात, त्याबद्दल आपले धन्यवाद
नेहमी असेच मार्गदर्शन करित रहा…
happy birthday jiju in marathi
जिजाजी वाढदिवसाच्या शुभेच्छा

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुम्ही माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.
Happy birthday dear Jiju 🎂🏵️

मला कायम एक मोठ्या भावाप्रमाणे
प्रेम व मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या
जिजूंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
साखरेसारख्या गोड जिजूंना मुंग्यालागेसतोर
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂💥🎉
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी माझ्या ताईला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार पती व मला जिजू दिलेत..!
जिजाजी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
jiju birthday wish in marathi

तुमचा आजचा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण राहो.
माझ्या प्रिय जिजुंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
चांगल्या व वाईट वेळेत
माझ्या बाजूने उभे राहून
मला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या
माझ्या जिजूंना वाढदिवसा निमित्त शुभेच्छा..!
हसत राहो तुम्ही करोडो मध्ये
खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये
चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये
ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये..!🎂💥🎉
तर मित्रांनो ह्या होत्या जिजूंना वाढदिवस शुभेच्छा – birthday wishes for jiju in marathi / happy birthday jiju in marathi. आशा करतो की तुम्ही तुमच्या पाहुण्यांसाठी योग्य birthday wishes for jiju in marathi शुभेच्छा निवडल्या असतील. या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जीजू आपणास आवडल्या असतील अशी आशा आहे,
या शिवाय नात्यातील प्रत्येक व्यक्तिसाठी Marathi birthday Wishes आमच्या या साइट वर उपलब्ध आहेत. तुम्हाला केव्हाही शुभेच्छा लागल्यास तुम्ही Wish Marathi ला भेत देऊ शकतात. धन्यवाद.
READ MORE
Join our Whatsapp Group> Click Here
Thank you!!1