शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Teacher, sir, madam, guru birthday wishes in Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर व Happy Birthday Sir in Marathi : शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश – Teacher Birthday Wishes in Marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर Teacher birthday wishes in marathi : नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आम्ही तुमच्यासाठी तुमच्या शिक्षकांच्या वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावर Happy Birthday wishes for teacher in Marathi या शुभेच्छा घेऊन आलो आहे.

शिक्षक विद्यार्थ्याला ज्ञान देतात, ते विद्यार्थ्याला जगणे शिकवतात. उत्तम शिक्षकाचे नाते विद्यार्थ्यांशी मित्रा प्रमाणे असते. याच गोष्टी लक्षात घेत आजच्या या लेखात शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश चा समावेश करण्यात आला आहे. happy birthday sir / madam in marathi या marathi wishes तुमच्या शाळेच्या शिक्षकांना पाठवून तुम्ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर म्हणून तुमच्या शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतात व वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर म्हणू शकतात.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर – Happy Birthday Sir in Marathi

शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी
घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे
आपले ‘शिक्षक’ होय.
अश्याच प्रिय शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

जीवनाच्या प्रत्येक समस्येत
मार्ग दाखवता तुम्ही
जेव्हा काय करावे काहीही समजत नाही
तेव्हा आठवण येतात तुम्ही
तुमच्यासारख्या गुरूंना मिळवून
खरोखर धन्य झालो आहोत आम्ही…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर

देशाच्या भावी नागरिकांना, देशाच्या आधारस्तंभांना शिकवुन कर्तबगार बनवणाऱ्या आमच्या सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

happy birthday sir in marathi

गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान…
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया…
हॅप्पी बर्थडे सर

शिक्षका शिवाय ज्ञान नाही
ज्ञानाशिवाय जीवन अंधकार
विद्येचे दीप पेटवून,
शिक्षक ज्ञान देवून बनवतो जीवन साकार

शिक्षकांचा करा सन्मान
शिक्षक गुणांची खाण
शिक्षकांच्या शिकवणी मुळेच
आयुष्यात मिळतो मान
आमच्या प्रिय शिक्षकांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कसं चालावं
याचा धडा देणार्‍या शिक्षक रुपी देव माणसाला नमन
आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Birthday Sir in Marathi
birthday wishes in marathi for sir

गुरु ब्रह्मा गुरु विष्णु
गुरु देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्ह
तस्मै श्री गुरवे नमः
Happy birthday to sir

Teacher shayari in marathi

अक्षर अक्षर आम्हास शिकवता
शब्द शब्दांचा अर्थ सांगता
कधी प्रेमाने तर कधी रागाने
जीवन जगणे आम्हास शिकवता
हॅप्पी बर्थडे सर

शिक्षक ते शेतकरी आहे जे
मेंदूत ज्ञानाचे आणि
हृदयात संस्कारांचे बी पेरतात
हॅपी बर्थडे सर

ते ज्ञान आणि प्रेमाचे आहेत महासागर
त्यांच्यावर बहरतात दगड देखील मोती बनून
कधीही भेद न करता रंग, रूप आणि आकार
त्यांची शिकवण प्रत्येकास असते समान
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर

Happy Birthday Sir in Marathi

एका चांगल्या शिक्षकात एक मित्र,
व एक मार्गदर्शक दिसतात.
अश्याच मार्गदर्शक आणि मित्र असणाऱ्या
आमच्या सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आजच्या स्वार्थी जगात तुमच्या सारखे शिक्षक फार कमी आहेत, जे निस्वार्थ भावाने आपले सर्व ज्ञान विद्यार्थ्याना देत असतात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर

तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे
आशीर्वादापेक्षा कमी नाही
माझ जग बदलण्यासाठी खूप खूप धन्यवाद.
Happy birthday sir..!

ज्ञान प्रसारक, सहशोधक, प्रशिक्षक, कृती दर्शक, कौशल्यदाता, संस्कार दाता, समुपदेशक, उपदेशक,
प्रबोधक, मूल्य संवर्धक, मार्गदर्शक, मित्र,
आधारस्तंभ असणाऱ्या आमच्या शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy birthday sir in Marathi

Teacher birthday wishes in Marathi
Teacher birthday wishes in marathi

सामान्य शिक्षक सांगतात,
चांगले शिक्षक स्पष्ट करतात,
वरिष्ठ शिक्षक प्रात्यक्षिक करतात आणि
तुमच्या सारखे महान शिक्षक प्रेरित करतात
तुम्हाला वाढदिवसा निमित्ताने अनंत शुभेच्छा..!

टेक्नॉलॉजी फक्त एक साधन आहे मुलांना प्रेरित
करण्यासाठी शिक्षकाची भूमिका नेहमीच
महत्त्वाची राहील.
Happy birthday teacher

हे सत्य आहे की डॉक्टर आणि
नर्स लोकांचा जीव वाचवतात
परंतु ते शिक्षकच असतात जे
त्यांना ह्या योग्य बनवतात
अशाच शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes for sir in marathi

शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

सर तुम्ही आमचे शिक्षक असण्यासोबतच
एक चांगले मित्रही आहात.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

मला वाटते आजचा दिवस “मी तुमचा
आभारी आहे” हे बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे.
हॅपी बर्थडे सर 🎂🎂

माझे शिक्षक, जे एक मित्र, मार्गदर्शक,
संरक्षक आणि अखंड प्रेरणेचा स्त्रोत आहेत.
त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
परमेश्वरास प्रार्थना आहे की आपणास
दीर्घ आयुष्याची प्राप्ती हो.

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश << हे पण वाचा

पाटी-पेन्सिल पासून सुरु करुन
पुस्तके आणि फळ्या पर्यंत ते शिकवत राहिले
वाढत्या वयाच्या वर्गात माझ्या ज्ञानात
काही न काही भर देत राहिले
आणि काय सांगू तुम्हास आज बदलत्या वेळेसोबत
ते आम्हास ऑनलाईन देखील शिकवत राहिले.
हॅपी बर्थडे सर

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर

Teacher birthday wishes in Marathi

मला एक जवाबदार व्यक्ती
बनवल्याबद्दल माझ्या शिक्षकांचे धन्यवाद..
Happy birthday sir.

चांगले शिक्षक नशीबाप्रमाणे असतात,
जे फक्त ईश्वराच्या प्रार्थनेने मिळतात.
🌼 “Happy birthday guruji” 🌼

गुरु नव्हे वेगळे विश्वच ते,
नव्याने संसाराला बघणं
शिकवणारे पथदर्शक ते.
तुम्ही आम्ही जिवंत जरी,
परंतु जीवनाचे सार्थक करणारे ते
स्वप्न तर सगळेच बघतात,
परंतु त्यांना सत्यात घडवून आणणारे ते
Happy Birthday Sir

खरा शिक्षक तो जो विद्यार्थ्यांना
उद्याची आव्हाने पेलण्यास शिकवतो
Happy Birthday Madam

Marathi birthday wishes for teacher

शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

अज्ञानाच्या अंधकारातून विद्यार्थ्याला ज्ञानाच्या
प्रकशात आणणाऱ्या आमच्या शिक्षकांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.

गुरुजी आपल्या उपकारांचे
कसकाय फेडू मी मोल,
लाख किमती असले धन जरी
परंतु गुरु माझे आहेत अनमोल..!
सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

आई वाडिलांनातर आयुष्यात यशस्वी होण्याचा योग्य मार्ग दाखवण्याचे कार्य तुमच्यासारखे शिक्षकच करीत असतात
सर तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या आयुष्याला योग्य दिशा व ध्येय देणाऱ्या
माझ्या शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्याला आकार, आधार आणि अमर्याद ज्ञान
देणाऱ्या माझ्या शिक्षकांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

happy birthday madam in marathi

Teacher birthday wishes in Marathi

माझे शिक्षक माझ्यासाठी भगवान आहेत
त्यांनीच मला बनवले इंसान आहे.
🎉 Happy birthday sir 🎉

नेहमी तळमळीने आम्हाला शिकवणाऱ्या आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या यशासाठी स्वतः प्रयत्न करणाऱ्या आमच्या शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

गुरु असतो महान
जो देतो सर्वांना ज्ञान
वाढदिवशी माझ्या गुरूंच्या
मी करितो त्यांना प्रणाम
गुरूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi inspirational quotes on life << हे पण वाचा

शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

हिर्याप्रमाणे तुम्ही मला सजवले,
देऊन ज्ञान मला जगणे शिकवले.
Wish you very very happy birthday sir/madam

गुरु शिवाय नाही होत जीवन साकार
डोक्यावर जेव्हा असतो गुरूंचा हात,
तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार
माझ्या डोक्यावर नेहमी आशीर्वाद आणि
ज्ञानाचा हात ठेवल्याबद्दल गुरूंचे खूप खूप आभार..
हॅप्पी बर्थडे सर

गुरुशिवाय ज्ञान नाही
ज्ञानाशिवाय आत्मा नाही
ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म
सर्वकाही गुरूंचीच देन आहे
अश्याच प्रिय गुरूंना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

गुरुजी तुमच्या कृपेने आमचा झाला आहे उद्धार
आज जे काही आहोत आम्ही हे तुमचेच आहेत उपकार
नेहमी असू द्या तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आम्हावर
हीच प्रार्थना चरणी आपल्या गुरूवर…!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर

मॅडम ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जे जे आपणासी ठावे,
ते ते दुसऱ्यासी देई,
शहाणे करून सोडी सकळ जन…
तोची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा…
happy birthday sir

भारतीय संस्कृतीत गुरुंचे स्थान
अत्यंत आदरणीय आहे.
गुरु तो सेतू असतो जो ज्ञान आणि
विद्यार्थ्याला जोडण्याचे कार्य करतो.
मला लाभलेल्या अश्याच आमच्या गुरूंना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आई वडिलांनी जन्म दिला
परंतु गुरूंनी जगणे शिकवले आहे
ज्ञान, चरित्र आणि जगण्याचे
शिक्षण आम्ही मिळवले आहे.
lots of birthday wishes for sir in marathi

birthday wishes for teacher in marathi

आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगरघाट
गुरूविण कोण दाखविल वाट..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर

तर मित्रांनो हे होते शिक्षकांसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हे मराठी शुभेच्छा संदेश व फोटो तुम्ही आपली शिक्षकांना पाठवून birthday wish करू शकतात. मी आशा करतो की तुम्ही तुमच्या शिक्षकांसाठी योग्य वाढदिवस शुभेच्छा शोधल्या असतील. तुम्हाला हे teacher birthday wishes in marathi आवडल्या असतील तर आपल्या मित्रांसोबतही शेअर करा. धन्यवाद..

हे पण वाचा : डॉ. अब्दुल कलाम यांचे मराठी विचार

Conclusion:

Happy Birthday Wishes For Teacher – We Know You Coming For Celebrating Teacher’s Birthday By Sharing Birthday Wishes For Teacher With Happy Birthday Quotes For Sir in marathi. Today Every Student Downloads Latest Birthday Wishes for Mam For Sharing On Whatsapp Status 2021. wishmarathi.Com Are Wish You Happy Birthday To Your Sir And Mam, And Here You Find Out Best Birthday Images For Teacher In marathi With Happy Birthday Shayari For Guru Ji. wishmarathi.com is Provided Best Happy Birthday Wishes in Many Languages With Beautiful Birthday Cake Pictures. Happy Teacher’s Day Wishes In marathi For Facebook And Instagram To Sharing By Messages, Sms And Status. Birthday Wishes For Sir In marathi With Images For Whatsapp DP 2021, Birthday Wishes For Teacher In marathi.

Shares