Attitude इंस्टाग्राम कॅप्शन मराठी | Attitude Caption in Marathi

इंस्टाग्राम कॅप्शन मराठी – Attitude Caption in Marathi : आजकाल तरुणांमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध असलेले मोबाइल app Instagram हेच आहे. Instagram वर फोटो शेअर करणे, reels बनवणे इत्यादि काही गोष्टी केल्या जातात. अनेक यूजर instagram फोटो शेअर करतांना त्यासोबत काही caption देखील लावतात. caption हे फोटो काही लिहिल्या जाणाऱ्या 2-4 ओळींना म्हटले जाते. जर आपण आपल्या instgram फोटो साठी काही उत्तम Attitude Caption in Marathi शोधत असाल तर हा लेख आपल्यासाठीच आहे.

आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी इंस्टाग्राम कॅप्शन मराठी – Attitude Caption in Marathi घेऊन आलेलो आहोत. हे Attitude Caption in Marathi for Girls & Boys दोन्ही साठी उपयुक्त ठरणार आहेत. हे Attitude Marathi Shayari आपण instagram वर उपलोड केलेल्या आपल्या फोटो सोबत टाकू शकतात. तर चला सुरू करूया..

Attitude Caption in Marathi

Attitude Caption in Marathi

कोणाचे डोके चालते तर कोणाचा पैसा,
आमचा attitude हुकूम चा एक्का..!

बापासमोर अय्याशी आणि आमच्यासमोर बदमाशी चुकूनही करू नका….

रक्तातील उष्णता आजही खानदानी आहे
धरती आमच्या शौक ची नाही attitude ची दिवाणी आहे

म्हटली खूप आहेत तुझ्यासारखे…
मी पण म्हटलो ऐ वेडे ब्रँड आहे आपण मग कॉपी तर होणारच ना…

आपली निवड Fingerprints प्रमाणे आहे,
एकदम Unique….

आमचे नाव एवढे पण कमजोर नाही
की दोन-चार कुत्र्यांच्या भुंकण्याने बदनाम होईल

तुझा Attitude माझ्यासमोर Chillar आहे
कारण माझी स्टाईलच एवढी Killar आहे.

आयुष्य छोटे आहे म्हणून गर्व नाही तर शौक बाळगा

Attitude Caption in Marathi

आपल्या एपतीत राहायला शिका बेट्यांनो
कारण जे आमच्यासमोर खटकतात
ते स्मशान मध्येच भटकतात

सोडून दिले असते, पण जिंकणे माझ्या रक्तात आहे.

स्वतः साठी नव्हे तर त्या लोकांसाठी यशस्वी व्हा जे तुम्हाला अयशस्वी झालेले पाहू इच्छिता…

द्वेष करतात ते माझा, जे माझी बरोबरी नाही करू शकत.

काही गोष्टी पैशाने नाही मिळत आणि मला त्याच गोष्टीची आवड आहे.

बंदूक आणि गिटार दोन्ही चालवतो आम्ही,
कोणत्या तालावर नाचायचे ही निवड करा तुम्ही

ज्यांच्यात एकटे चालण्याची हिम्मत असते
या जगात त्यांनाच किंमत असते

आम्ही बोलून नाही करून दाखवतो
लोकांना ऐकायला नाही तर पाहायला आवडते
हे आम्ही चांगलेच जाणतो..!

कोरोना चा ताप आणि आमचा संताप लोकांना खूप महागात पडतो

इंस्टाग्राम कॅप्शन मराठी

इंस्टाग्राम कॅप्शन मराठी

जे खोटे सिक्के कधीच नाही चालत बाजारात
ते आज कमी शोधत आहे आमच्या स्वभावात..!

गैरसमजूत आहे बेटा की तुझा राज आहे
एकदा येऊन पाहून घे कोण कोणाचा बाप आहे

स्वतः लाच Special समजा कारण बनवणार्याने कोणतीही गोष्ट बेमतलब बनवली नाही आहे.

Attitude आमचा मेल्यानंतरही राहिल
जग पायी चालेल आणि मी खांद्यांवर जाईल

जिंकण्याचा खरा आनंद तेव्हाच येतो, जेव्हा सर्व जण तुमचा हरण्याची वाट पाहत असतात

आमच्या नजरांकडून जास्त अपेक्षा नको लावून घेऊ वेडे,
कारण प्रेमाने पाहणे तर आमची लहानपणापासूनची सवय आहे.

मुर्खाशी वाद घालण्यापेक्षा शांत राहिलेले चांगले.

माझ्या आयुष्याची गोष्ट थोडी अशी आहे
HERO आणि VILLAIN दोन्ही मीच आहे

हृदय जरी तुटले तरी प्राण अजून जिवंत आहे
फक्त आपल्यांनीच दिला धोका या एका गोष्टीची खंत आहे

मी काही लुडो नाही की सहज खेळून घेणार
मी तर तो बुद्धिबळ आहे जो तुमचा घाम काढून घेणार

तर मित्रहो या लेखात आम्ही आपल्यासाठी काही उत्तम इंस्टाग्राम कॅप्शन मराठी – Attitude Caption in Marathi चा समावेश केलेला आहे. अशा करतो कि आपणास हे इंस्टाग्राम कॅप्शन उपयोगात येतील. या पोस्ट मध्ये आम्ही खासकरून attitude वर focused quotes लिहिलेले आहेत. ज्यामुळे आपण आपल्या Attitude Caption in Marathi शोधणाऱ्या मित्रांना जास्त search करावे लागणार नाही.

READ MORE

🔴 Important Warning For all bloggers and content publishers© : All the Birthday wishes and Shayari's published on this site is copyrighted by site OWNERS & our Skilled Writers. we also have legal documents for our content. Without permission any type of commercial use of our content will be subjected to copyright violation and it may cause you in trouble.

 Join our Whatsapp Group> Click Here 

Shares
Scroll to Top
Scroll to Top