Marathi caption For Girls : मराठी मुलींचा रुबाबच वेगळा असतो. जर आपणही नटून थटुन फोटो काढीत असाल, पण आपल्या फोटो सोबत इन्स्टाग्राम वर काय caption ठेवावे हे आपणास सुचत नसेल तर आता निश्चिंत व्हा. कारण आजच्या या लेखात आम्ही आपल्या करिता Marathi caption For instagram For girl घेऊन आलेलो आहोत या मध्ये caption for saree pic in marathi, traditional look caption for girl in marathi तसेच smile, attitude, dress इत्यादि सर्व कॅटेगरी मधील marathi mulgi instagram caption देण्यात आले आहेत. तर चला सुरू करूया..

caption for saree pic in marathi
सह्याद्रीच्या लेकी
गोष्ट तुझी न्यारी
नव्वारीच्या साजात दिसते तू भारी.
मी विचार करतेय “एवढं like comment
करुन झाल्यावर जर लोकांना कळलं की ही saree नव्हतीच तर ? “
#श्रृंगार ❤️
मराठमोळी स्त्री म्हणजे रुबाबदार……….🔥❤️🔥❤️🔥
👉आयुष्यात आपण आपली Image
किती चांगली बनवण्याचे प्रयत्न केला,
तरी तिची Quality समोरच्या व्यक्तीच्या
Clearity वरच अवलंबून असते.💯👍
कपाळी चंद्रकोर🌙. नथ आहे नाकी⚡🤭.
गळी शोभते सोनेरी सर अन नाजुकशी ठुशी😻🌻.
नाकी डोळी रेखवी जणू घडवली मूर्ती👀🙏🏻💛.
साडीतच शोभते खरी मराठी मुलगी”👸🏻🥻😻…
ओळख ही नावात नाही तर
स्वभावात असावी लागते❣️💯🔥
जगणार की आम्ही पण Royal Life
शेठ तुम्हाला नसेल आमच्यावर विश्वास पण
आम्हाला स्वतःवर Confidence आहे..!😎🤞💯
मी मराठी मुलगी 🚩😎
थोडी #वेडी आहे , पण #मतलबी अजिबात नाही 🥰
खोटेपणा आणि मोठेपणा दाखवून
कधी कोणाची मनं नाही जिंकली
जे काही आहे ते रिअल आहे.💯
असा हात हाती तुझा असावा सुखाचा
जसा कि मनाला दिलासा मनाचा❤️
मला फक्त एकच☝️
म्हणायचं आहे
मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा,
एकटे☝️ राहिलेलं शंभर💯 पट चांगले😊..
बघू तुझ्यात अजूनही किती उरले आहे मी
बघू नावाने माझ्या किती शहारतात तुझे डोळे
🚩 आम्ही मराठी असतोच सुंदर त्यामुळे दिसतो पण सुंदर🚩
Marathi caption For Girls
✨नजरेत तुम्ही बसा👀
आम्ही तर काळजात👉🏻❤
बसणार ते पण रूबाबात🤙🏻🔥
एकच photo 3 वेगवेगळ्या प्रकारे का post
करतात काही काही मुली…
मीच ती काही काहीं मधली एक 🙄😅😝
जग🌍 जिंकण्यासाठी attitude नाही फक्त दोन गोष्टी पुरेशा आहेत गोड स्वभाव cute smile😚
मनाचा तो कोपरा म्हणजे
स्व कष्टाने फुलवलेली एकांताची बाग
ज्यात असे सुगंधित सुमानांसाह
काटयांचाही सहभाग
गच्च अंधारून आल्यावर
कधी भावनांचा गडगडाट ही होतो
मुक्त, धुंद बरसत्य सरीतही
तुझ्याच आठवांचा भास होतो
काटेरी स्वप्नांची वाट चालतांना
वेदनेची पर्वा कधी केलीच नाही
मनावरचे ओरखडे, हृदयातील बोच
माझ्या पावलांना कधी थांबवू शकलेच नाही
प्रश्न कितीही सरळ असला
तरी बरेचदा त्याला उत्तर नसते
आशा अनुत्तरित प्रश्नांचे दडपण
पोरकेपणा पेक्षा काय वेगळे असते ?
तुझ्या स्वप्नांच्या उजळणीत मीच असावी
बावरलेले मन तेवढयाच सुखात विसावी
marathi caption for instagram for girl attitude in dress
स्वतःला अस बनवा की आपल्या आयुष्यात
कोणी आलं काय आणि गेलं काय आपल्याला
घंटा काही फरक नाही पडला पाहिजे..!
✨नजरेत तुम्ही बसा👀
आम्ही तर काळजात👉🏻❤
बसणार ते पण रूबाबात🤙🏻🔥
आपल मन आपल्याला जपता आले पाहिजे
दर वेळेस दुसऱ्यावर कशाला अवलंबून राहावे
मी तुला follow करेल एवढी तुझी लायकी नाही
Respect आम्ही वयानुसार नाही
तर वागण्यानुसार देतो
हेतु चांगला आहे आमचा म्हणून सोबत कमी
आणि विरोधात जास्त उभे आहेत..
DILLVALE इस दुल्हनिया को AFFORD नहीं कर पाएंगे😛
Marathi caption For Girls
मी बिंदास मुलगी आहे,
स्वतःचे नाही ऐकत तर तुझे काय ऐकेल..
बात पण त्यांचीच होते
ज्यांच्यात काही विशेष बाब असते
लक तर सर्वांकडे आहे यार पण
आम्हाला प्राप्त करण्यासाठी लक नाही
गुड लक पाहिजेल
आज सुद्धा Single आहे, काय करावे नशिबच खराब आहे…..
माझे नाही या पोरांचे… आजपर्यन्त कोणीच impress नाही करू शकला.😜😜
Status आणि pic नको पाहू वेड्या
जाऊन पुस्तक वाच प्यार होण्यापेक्षा पास होऊन जा
marathi caption for instagram for girl smile
हसण्यामागेही अगणित गुपिते लपलेली असतात
काही व्यक्त तर काही अव्यक्त
हसरा चेहरा सुंदर चेहरा
आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदाने जागा
कारण येथे #Once_More नसतो..
….ते सोडा हो Smile कशीये.😜❤️
आयुष्यात कितीही टेंशन असु द्या आपल्या
चेहऱ्यावर नेहमी smile ठेवायची कारण तुमची
smile पाहून खुश होणारे पण खूप असतात
आयुष्यात कितीही व्यस्त होऊन जावं,
पण हसण्याचा आवाज आणि मुक्तपणा
बदलायला, हरवायला नको
किती पुरावे द्यावेत
त्याच्या माझ्या प्रेमाचे..
एक हास्य पुरेसे आहे
अनपेक्षित फुललेले
जीवनातला #अंध:कार #नाहीसा
करणारी #ज्योत #म्हणजे #हास्य !
निःशब्द मन बोलून उठता
खळी फुलावी या गालांवरी…
हास्य पाहून माझे मग
ही प्रीत जुळावी आता तरी…❤️
आपलं #हास्य आपल्या #विरोधकांना नेहमी #गोंधळात टाकत असतं 😀😀
रोज रोज #Caption काय टाकायचं,,,
चेहऱ्यावरच #हास्य सारं काही सांगुन जातं….☑️❤️😁
Marathi caption For Girls
तर हे होते काही उत्तम Marathi caption For Instagram For Girl आशा आहे आपणास हे सर्व marathi girl caption आवडले असतील. या मध्ये आम्ही आपणास traditional saree, smile, attitude, dress इत्यादिसर्व कॅटेगरी मधील quotes दिले आहेत. याशिवाय यासारखीच अधिक पोस्ट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाइट च्या marathi status सेक्शन ला भेट देऊ शकतात. धन्यवाद
अधिक वाचा