सैनिक/फौजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes for Army Man in Marathi

Birthday Wishes for Army Man in Marathi : स्वतः च्या प्राणांची पर्वा न करता देशाच्या रक्षणासाठी लढणारे सैनिक मृत्यू समोर उभी असतांनाही न घाबरता लढत असतात. एका सैनिकाचे संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित असते. बऱ्याचदा आपले मित्र, नात्यातील अथवा कुटुंबातील कोणी व्यक्ति सैन्यात असते. आशा वेळी सैनिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा काय पाठवाव्यात या विषयी आपल्या मनात प्रश्न येतात. म्हणूनच आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी फौजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश घेऊन आलेलो आहोत.

या लेखात देण्यात आलेले birthday wishes for army man in marathi हे तुमचे मित्र, भाऊ, वडील व सैन्यात असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी उपयोगाचे आहेत. याशिवाय या मध्ये आम्ही आपल्याला आर्मी शायरी मराठी संदेश देखील देत आहोत. यांचा देखील आपण उपयोग करू शकता. तर चला फौजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुरू करूया.

फौजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

फौजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कधी थंडीत कुडकुडतात
तर कधी तप्त उन्हात जळतात
कसे केले जाते सीमेचे रक्षण,
हे देशाचे सैनिकांचं ओळखतात
माझ्या सैनिक मित्राला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

मृत्यू ला सोबत घेऊन दररोज उठतो
माझा फौजी मित्र शत्रूला धुळीत लोळवतो
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सीमेवर आहेस तू
वाढदिवस कसा करावा साजरा
येथूनच पाठवतो शुभेच्छा
ऑनलाईन कर स्वीकार त्यांचा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आर्मी मेन

परिस्थिती बदलते पण कधीही बदलत नाही तुमचे रूप
नमन आहे तुम्हाला, तुम्हीच भारत मातेचे सपुत
तुम्हाला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

काश्मीर मधील संध्याकाळची गुलाबी थंडी आणि हिरव्या रंगाची वर्दी, नशिबवाल्यानाच मिळते.

देश सेवेपेक्षा मोठा कोणताही धर्म नाही
माझा भाऊ सैन्यात आहे
याहून मोठे कर्म नाही…

सैनिकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्यभर स्वतः चा जीव धोक्यात घालून देशासाठी आणि स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या माझ्या सैनिक मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

संकट असो केवढेही
होत नाहीत कधीही panic
खूप गर्वाची गोष्ट आहे
असणे एक सैनिक…!
सैनिकाला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

Birthday wishes for Army Friend in Marathi

देशाच्या शत्रूशी लढताना
ते कधीही घाबरत नाहीत
पाऊस असो वा तुफान
सुपरपॉवर सैनिक मागे हटत नाहीत

ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता,
दिवस दिवस अन्नाचा कणही नाही मिळाला तरी ते लढता.
खरोखर देशाचे सैनिक महान असतात
सैनिकाला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!

birthday wishes for army friend in marathi
birthday wishes for army friend in marathi

देशासाठी सीमेवर उभे ठाकले आहेत
जनतेच्या रक्षणासाठी शत्रूशी भिडले आहेत
खरोखर सैनिक होणे काय हे सीमेवर जाऊन कळले आहे

देश सेवेसाठी ज्याचे प्राण कुर्बान
ज्याला सर्वोपरी आहे तिरंग्याचा शान
अश्या माझ्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

birthday wishes for army friend in marathi

6-6 महिन्यानंतर येतो घरी
सुट्टी काय त्याला नसते माहीत
लढायचे आणि देशाचे रक्षण करायचे
एवढेच त्याच्या नशिबी लिखित

वतन च्या संरक्षणार्थ स्वतः ला तापवतो
खरंच भाग्यशाली असतो तो जो सैन्यात नोकरी मिळवतो
फौजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

BIRTHDAY WISHES FOR ARMY MAN IN MARATHI

birthday wishes for army man in marathi

सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या अहोरात्र प्रयत्नांमुळेच भारताचे स्वातंत्र्य टिकून आहे. आपल्यासारख्या शुर सैनिकाला माझे नमन

सैनिक आणि शेतकरी रोज डोळ्यांनी मरण बघत असतात. स्वतःसाठी नाही तर जगासाठी जगत असतात

जीवनाच्या या युद्धात मृत्यूशी लढणारे सैनिकच असतात.

भारत या नावातच अभिमान आहे आणि त्याची राखण करणारे आपले शूर वीर सैनिक महान आहेत.

मित्रा तू जे आज देशरक्षणाच काम करत आहे ते आम्हा सर्वांसाठी खुप अभिमानस्पद आहे।
असाच तू लढत रहा गणराया तुझ्या पाठीशी आहे। आमच्या या आर्मी मेजर मित्राला ला वाढदिवसाच्या बुलेटप्रूफ शुभेच्छा
BIRTHDAY WISHES FOR ARMY MAN IN MARATHI

तर मित्रहो या लेखात आम्ही आपल्यासाठी काही उत्तम फौजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश (Birthday Wishes for Army Man in Marathi) संग्रहित केलेले आहेत. आशा आहे की हे birthday wishes for army friend in marathi आपणास आवडले असतील. या शुभेच्छा आपण आर्मीत असलेल्या व्यक्तीसोबत Whatsapp व सोशल मीडिया द्वारे शेअर करू शकतात. हे शुभेच्छा संदेश वाचल्यानंतर त्यांना नक्कीच स्वतः च्या सैन्यात असल्याचा अभिमान होईल. आपणास या लेखातील सैनिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश कसे वाटले कमेन्ट करून नक्की सांगा. धन्यवाद..

सैनिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश शिवाय wishmarathi या आमच्या मराठी वेबसाइट वर आपणास कुटुंबातील व नात्यातील प्रत्येक व्यक्तीसाठी वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश, शायरी आणि कविता मिळून जातील. कोणतेही शुभेच्छा संदेश प्राप्त करण्यासाठी आपण वर दिलेल्या search button द्वारे सर्च करू शकतात.

READ MORE:

Shares