Konich Konach Nast Status in Marathi: या मतलबी जगात कोणीच कोणाचे नसते याचा अनुभव प्रत्येकालाच आलेला असतो. म्हणून आजकाल खरे प्रेम सापडणे फारच कठीण आहे. अश्या कठीण काळात योग्य पद्धतीने जपून चालणे आवश्यक आहे.
आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी काही उत्तम कोणीच कोणाचं नसतं स्टेटस (konich konach nast status in marathi) घेऊन आलेलो आहोत. मतलबी जगाबद्दल चे हे शायरी संदेश आपण whatsapp, facebook, instagram या सारख्या सोशल मीडिया द्वारे इतरांसोबत शेअर करू शकतात. हे मतलबी दुनिया संदेश आणि कोणी कोणाचं नसत स्टेटस फोटो व टेक्स्ट दोन्ही स्वरूपात देण्यात आलेले आहेत.
Konich Konach Nast Status in Marathi

मतलबी जगात कोणी कोणाचे नसते
लाख निभावा नाते पण कोणी आपले नसते
गैरसमज असतो काही दिवसांचा…
पण मग मात्र डोळ्यात अश्रूं शिवाय काही नसते
आपले आपले म्हणून आपलेपणा येत नाही ,
स्वार्थीपणा सोडा नात्यात कधी काही कमी पडणार नाही

कधीकधी हे सुद्धा घडते
काही आपले असतात
ज्यांच्यामुळे हृदय रडते
कधी कधी आपल्यामध्येच अनोळखी वाटतो
कधी कधी अनोळखी मध्ये आपला वाटतो
जेव्हा लोकांना तुमच्या चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत
तेव्हा ते तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरतात

तुमची कुवत पाहून लोक तुमच्याशी नाते बनवतात,
जेथे लोकांचे मतलब साधले जाते तेथेच ते जातात
आत्मनिर्भर बना!
कारण आयुष्याच्या वाईट काळात कोणीच कोणाचे नसते
कोणी कोणाचे नाही
जोपर्यंत खिशात पैसे आहेत
तोपर्यंतच आजूबाजूला माणसे आहेत.

नको धडे विश्वासाचे
आपलं आपलं म्हणता
आपलंच सुत्रं फसतं..
माय-बाप सोडून या जगात
कुणीचं कुणाचं नसतं..!!
“एक गोष्ट सांगू का”
या जगात कोणीच कोणाचे नसते
मन भरले की प्रत्येकाला विसर पडून जाते
माना अथवा नका मानू पण आयुष्याच्या
प्रवासामध्ये कोणी कोणाचे नसते
आणि या बिकट अनुभवातून
प्रत्येकालाच एक न एकदा जावेच लागते
konich konach nast status in marathi

आम्हाला पडतांना पाहायचे होते त्या लोकांना,
जे आमच्या साहाय्याने वर आलेत…
इतरांसाठी योग्य त्याग नक्की करा
परंतु इतर कोणासाठी आपले आयुष्यात
वाया घालवू नका
कारण या जगात कोणीच कोणाचे नसते
जर तुम्ही कोणाचे बनू शकत नाहीत, तर कृपया कोणाला दगा तरी नका देऊ…
कोणीच कोणाचं नसतं

एखादी व्यक्ती फक्त स्वार्थासाठी जवळ करतेये हे कळल्यावर त्या व्यक्तीची किव येते..
ज्याने दुसऱ्याच्या आनंदासाठी
स्वतः च्या आनंदाला मारले आहे
इतिहास साक्षी आहे
जगाने त्यालाच सर्वाधिक छळले आहे
लोक फक्त गोष्ट करतात आपलेपणाच्या
पण खरोखर पाहायला गेले तर कोणीच कोणाचे नसते
एका वेळेनंतर लोक बदलून जातात
येथे कोणी कोणाचे नसते आपले यश पाहून
अगदी जवळचे देखील जळून जातात…

हा पैसा आहे ना,
सर्व खेळ आहे याचाच
नाहीतर कोण आहे कोणाचा?
हे जे आपले असतात ना
ते पाठीमागे वार घातक करतात,
खरे पाहायला गेले तर हे कोणाचेच नसतात
फक्त आपले असण्याचे नाटक करतात
गरजेपेक्षा जास्त चांगले असणे देखील
गरजेपेक्षा अधिक इज्जत कमी करते
तर मित्रहो या लेखात आपण कोणीच कोणाचं नसतं – konich konach nast status in marathi प्राप्त केलेत. आशा आहे आपणास हे शायरी संदेश व स्टेटस आवडले असतील. कोणीच कोणाचं नसतं स्टेटस आपण सोशल मीडिया द्वारे नक्की शेअर करा. wishmarathi च्या मराठी स्टेटस या सेक्शन मध्ये खूप सारे छान छान स्टेटस देण्यात आलेले आहेत. त्यांना देखील आपण एकदा नक्की पहावे.
जर आपल्याकडे देखील काही कोणीच कोणाच नसते स्टेटस व शायरी असतील तर आम्हाला कमेन्ट मध्ये सांगा. जर आपल्या शायरी चांगल्या असतील तर आम्ही त्यांना आपल्या नावासह या लेखात update करू. धन्यवाद..
Read More:
प्रेम शायरी मराठी
दुख मराठी शायरी
कट्टर हिंदू स्टेटस
Attitude Caption in Marathi
Join our Whatsapp Group> Click Here