महाभारत मराठी सुविचार | Mahabharata quotes in marathi

महाभारत कोणी लिहिले ?

महाभारत हा हिंदू धर्माचा एक प्रमुख काव्य ग्रंथ आहे. महाभारत ह्या ग्रंथाला महर्षि वेदव्यास यांनी लिहिले आहे. हा ग्रंथ जगातील सर्वात मोठा साहित्यिक ग्रंथ आणि महाकाव्य आहे. महाभारताला पाचवा वेदहि म्हटले जाते. महाभारत या ग्रंथात पांडव आणि कौरव यांच्यात झालेल्या कुरुक्षेत्र युद्धाचे वर्णन आहे.

महाभारताचा ग्रंथ प्राचीन भारतीय संस्कृतीची ओळख करून देतो. सोबतच लोकांना धर्माची ओळख करून देतो. आजच्या या लेखात आपण mahabharata quotes in marathi अर्थात महाभारताचे मराठी सुविचार पाहणार आहोत.

Karna mahabharat quotes in marathi

karna marathi status

अधर्मातही धर्म होते…!
जेव्हा कौरवांसोबत कर्ण होते…


माता कुंतीला भेटून कर्णाचे अश्रू वाहून गेले
सत्य सांगूनही कुंती चे पुत्र पाचच राहून गेले.


संगत विचार करूनच धरा महाशय, कारण
ती संगतच होती जीने महारथी कर्णाचा विनाश केला.


आईच्या चुकीचे फळ आयुष्य भर भोगत राहिला,
ज्याला कौंतेय व्हयायचे होते,
तो राधेय म्हणून ओळखला जाऊ लागला.


अर्जुन बनून जाये संपूर्ण जग ,
पण मला मात्र स्वतःला कर्णच बनवायचे आहे.


परिवर्तनाची जान आहे कर्ण…!
महाभारताची शान आहे कर्ण. !


सकाळी प्रणाम सूर्याला
नित्य दानाचे कर्म…
इतिहास करेल गर्व त्याच्यावर,
तो एकच होता ‘राधेय कर्ण’..!


निःसंशय धनुर्धर अर्जुनाने जिंकलेले सर्व रण आहेत,
परंतु मनावर राज्य करणारे माझे मृत्युंजय कर्ण आहेत.


ओळखून इंद्राचे सत्य,
जीवन त्याला दान दिले
अश्या स्वार्थी जगात
कर्णाने दानात सन्मान भरून दिले.


एका वीराला न समाज रोखू शकला न वर्ण
ज्याने आपल्या शौर्याने लिहिल्या गाथा तो होता महावीर कर्ण..!


Mahabharata quotes in Marathi

युधिष्ठिर कढून धर्म शिका,
कर्णा कढून मित्रता
कृष्णाकडून माया शिका
शकुनी कडून शत्रुता..!


भगवत गीतेत लिहिले आहे की
व्यक्ती तेवढंच मोठा होऊ शकतो,
जेवढा मोठा ती विचार करू शकतो.


लक्षात असू द्या
जर वाईट लोक फक्त समजाविल्याने
समजून गेले असते तर
बासरी वाल्याने कधीही
महाभारत होऊ दिले नसते.


खूप विनम्रता लागते नाते बजवायला,
छल कपटाने तर फक्त महाभारत होते.


गीतेत लिहिले आहे
निराश नका होऊ कारण
कमजोर तुमचा वेळ आहे तुम्ही नाही.

अधर्मात ही धर्म होते
जेव्हा कौरवांसोबत “कर्ण” होते.

खूप विनम्रता लागते नाते निभावायला
छल कपटाने तर फक्त महाभारत होते

मित्रहो हे होते Mahabharata quotes in marathi आशा करतो की हे mahabharat thoughts, status, quotes in Marathi तुम्हाला आवडले असतील.

Shares