(50+) मराठी छान डीपी स्टेटस | मराठी कडक स्टेटस | beautiful marathi dp status

आज आधुनिक युगात आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी whatsapp facebook instagram इत्यादि सोशल मीडिया वर beautiful marathi status व dp ठेवले जाते. आज आम्ही तुमच्यासाठी मराठी छान स्टेटस आणले आहेत. हे कडक मराठी स्टेटस व मराठी स्टेटस चे फोटो तुम्हाला खूप आवडतील.

या छान मराठी स्टेटस ला आपण आपल्या मित्रांसोबत व्हाटसअप्प वर शेअर करू शकतात व मराठी डीपी स्टेटस म्हणूनही आपल्या डीपी साठी वापरू शकतात. या शिवाय या beautiful status quotes in marathi ना मित्रांना पाठवू शकतात. तर चला कडक व मराठी छान स्टेटस सुरू करूया..

मराठी छान स्टेटस – Beautiful marathi status

गरुडा एवढे उडता येत नाही
म्हणून चिमणी कधीही उडणे सोडत नाही

लहानसं छिद्र काय पडलं खिश्याला, पैश्यांसोबत काही नातीही निघून गेली.


कोणाला मदत करण्यासाठी धनाची आवश्यकता नसून
एका चांगल्या मनाची आवश्यकता असते.


कधीही गर्व व अहंकाराने आपले डोके उंच करू नका
कारण सुवर्णपदक विजेता ही तेव्हाच पदक मिळवतो,
जेव्हा आपले डोके खाली झुकवतो.


नाते निभावून एक गोष्ट जाणून गेलो आम्ही की,
आई वडीलांशिवाय कोणीही आपले राहत नाही.


जगात सर्वात खतरनाक जर कोणी असेल,
तर तो आहे चांगलेपणाचा मुखवटा घातलेला
गद्दार मित्र.


मराठी डीपी स्टेटस

मराठी छान स्टेटस beautiful marathi status

चुक्या शोधण्याची आवड असेल
तर सुरूवात स्वतःपासून करा
दुसऱ्यापासून नव्हे.


देवाकडून काही मागायचे असेल तर
स्वतः देवालाच मागा..
कारण जेव्हा देव तुमचा राहील तेव्हा
सर्व तुमचेच राहील.


कष्ट ही एक अशी चावी आहे
जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे देखील
द्वार उघडते..!

जगाच्या गोष्टी ऐकून कधीही
आपल्या निर्णयावर शंका करू नका.
कारण जर तुम्हाला यशस्वी होण्याची
Guarantee असेल तर
विश्वास करा तुम्ही 100% यशस्वी व्हाल.


नेहमी खुश राहण्याचा अर्थ हा नाही
की आयुष्यात सर्व काही ठीक आहे.
याचा अर्थ हा आहे की तुम्ही
आपल्या दुखांच्या वर जाऊन जगणे शिकून गेला आहात.


सल्ला, हरलेल्या चा,
अनुभव, जिंकलेल्या चा
आणि दिमाग स्वतःचा
मनुष्याला कधीही हरू देत नाही.


मराठी कडक स्टेटस

मराठी छान स्टेटस beautiful marathi status

तुम्ही खाली पडून तर पहा;
कोणीही येणार नाही उचलायला
तुम्ही जरासे उडून तर पहा;
सर्व येतील पाडायला.


ज्या व्यक्तीच्या विश्वास
आपल्या परमेश्वरावर नेहमी असतो.
ईश्वरही त्या व्यक्तीचा विश्वास
कोणत्याही परिस्थितीत तुटू देत नाही.


मराठी छान स्टेटस beautiful marathi status

जेव्हा कोणी तुमचा द्वेष करू लागेल,
तेव्हा समजुन जा की तो तुमचा सामना करू शकत नाही.


खुश राहायचे असेल तर लोकांच्या गोष्टींवर कमी
व आपल्या विचारांवर जास्त लक्ष द्या.


लोक जेव्हा तुम्हाला विचारतात
की तुम्ही काय काम करतात
तेव्हा ते हिशोब लावीत असतात
की तुम्हाला केवढी इज्जत द्यावी.


मराठी छान स्टेटस beautiful marathi status

आयुष्यात मिळते तर भरपूर,
परंतु मनुष्य त्याच गोष्टींची मोजणी करतो
ज्या मिळाल्या नाहीत.


Beautiful Marathi status

मराठी छान स्टेटस beautiful marathi status

कितीही प्रयत्न करा,
निसटतो नक्कीच..
हा वेळ आहे साहेब
बदलतो नक्कीच…!


खोटे बोलून चांगले बनण्यापेक्षा,
खरे बोलून वाईट बनलेले कधीही चांगले.


विश्वास स्वतःवर ठेवला तर
ताकत बनतो.
आणि दुसऱ्यावर ठेवला तर
कमजोरी बनून जातो.


तुम्हाला फक्त स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे
कारण बाकी सर्वे तर गूगल सर्च मध्ये मिळून जाते.


ज्या चुकीत चुकीचे होण्याचा अनुभव नसतो
ती चूक सर्वात मोठी असते.


समजदार बना रागात घेतलेला
कोणताही निर्णय योग्य नसतं.


मराठी छान स्टेटस मराठी कडक स्टेटस

सोडून जाणारे ही येऊन पश्चाताप करतील…
तुम्ही एकदा यशस्वी तर व्हा..!

मराठी डीपी स्टेटस


आई शिक्षित असो वा अशिक्षित,
परंतु जगातील सर्वात महत्वपूर्ण ज्ञान
आपल्याला आईकडूनच मिळते.


जे सत्य आहे ते टिकेल,
जे असत्य आहे ते मिटेल.


मराठी छान स्टेटस मराठी कडक स्टेटस

चांगला वेळ त्याचाच येतो जो,
कठीण परिश्रम करतो.


beautiful dp in marathi

उडणारे पक्षी लोकांच्या गोष्टींपेक्षा
स्वतःच्या पंखांवर विश्वास ठेवतात.


जर समस्यांवर Concentrate कराल
तर लक्ष दिसणे बंद होईल.
जर लक्ष्यावर चित्त केंद्रित कराल
तर समस्या दिसणे बंद होईल.


स्वतःला समजूतदार समजून गर्व करण्यापेक्षा,
मूर्ख दिसून समजदारीवाले कार्य करणे चांगले.


शांत स्वभाव स्टेटस मराठी

तक्रार करून घर चालत नाही;
मग वय कोणतेही असो कमवावे तर लागतेच.


beautiful dp in marathi

देवाच्या कोर्टात वकालत नाही होत
आणि एकदा जर शिक्षा झाली
तर जमानत नाही होत.


घोड्याच्या मागे आणि
पैसे वाल्या च्या पुढे
कधीही चालू नका
कारण ते केव्हाही लाथ मारू शकतात.


तुमची आजची मेहनत
उद्याच्या आनंदाची चावी आहे.


कधी कोणाला कमी समजू नका; कारण
सोन्याचे आभूषण नेहमी लोखंडाच्या
तिजोरीत ठेवले जातात.


beautiful dp in marathi

इतरांकडून मदत मागण्यात
आणि नशिबाला दोष देण्यात;
आपला वेळ वाया घालवू नका,
मेहनत करा आणि प्रत्येक समस्याला सोडवा.


beautiful dp in marathi

वेळ चांगल्या चांगल्यांना झुकवतो,
आणि वेळ प्रत्येकाचा येतो.


कोणत्याही कार्यात Expert
बनण्याचा एक मात्र उपाय
दररोज त्या कार्याची Practice करणे आहे.

Read More:

101 मराठी भाषेतील सुविचार
महाभारत मराठी स्टेटस सुविचार

I hope you like beautiful marathi dp status with images. don’t forget to share with your friend’s and family.

आशा करतो की हे मराठी छान स्टेटस व मराठी कडक स्टेटस तुम्हाला आवडले असतील. या मराठी स्टेटस ला आपल्या मित्र व कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. आणि मराठी डीपी स्टेटस आपले डीपी म्हणूनही वापरण्यास विसरू नका.

Shares