Marathi caption For Girls : मराठी मुलींचा रुबाबच वेगळा असतो. जर आपणही नटून थटुन फोटो काढीत असाल, पण आपल्या फोटो सोबत इन्स्टाग्राम वर काय caption ठेवावे हे आपणास सुचत नसेल तर आता निश्चिंत व्हा. कारण आजच्या या लेखात आम्ही आपल्या करिता Marathi caption For instagram For girl घेऊन आलेलो आहोत या मध्ये caption for saree pic in marathi, traditional look caption for girl in marathi तसेच smile, attitude, dress इत्यादि सर्व कॅटेगरी मधील marathi mulgi instagram caption देण्यात आले आहेत. तर चला सुरू करूया..
caption for saree pic in marathi
सह्याद्रीच्या लेकी
गोष्ट तुझी न्यारी
नव्वारीच्या साजात दिसते तू भारी.
कोण म्हणतं मुलीचा जन्म सोपा असतो
त्या एका हसऱ्या चेहऱ्या मागे दुःखांचा डोंगर दिसतो,
इज्जत आणि स्वातंत्र्य त्यातील जन्म म्हणजेच एका स्त्रीचं आयुष्य असतं….
कधी हसावं कधी रडावं कधी बोलावं कधी शांत व्हावं आणि जर आयुष्य व्यर्थ वाटत असेल तर एकदा मुलीच्या जन्माला यावं..!
जगण्याला श्वास हवा असतो आणि फक्त श्वास असून चालत नाही प्रत्येक क्षणी प्रत्येक श्वासाशी लढावं लागतं जगण्या मरणातलं द्वंद्व संपवून एका स्त्रीला कुटुंबासाठी जगाव लागतं…..
दिव्याला वात हवी असते श्वासाला वायूची साथ
हवी असते एका स्त्रीच्या मुखावर तेव्हाच हास्य दिसते जेव्हा तिच्या स्वप्नांना कुटुंबाची साथ मिळते….
#श्रृंगार ❤️
मराठमोळी स्त्री म्हणजे रुबाबदार……….?❤️?❤️?
?आयुष्यात आपण आपली Image
किती चांगली बनवण्याचे प्रयत्न केला,
तरी तिची Quality समोरच्या व्यक्तीच्या
Clearity वरच अवलंबून असते.??
कपाळी चंद्रकोर?. नथ आहे नाकी⚡?.
गळी शोभते सोनेरी सर अन नाजुकशी ठुशी??.
नाकी डोळी रेखवी जणू घडवली मूर्ती????.
साडीतच शोभते खरी मराठी मुलगी”????…
ओळख ही नावात नाही तर
स्वभावात असावी लागते❣️??
जगणार की आम्ही पण Royal Life
शेठ तुम्हाला नसेल आमच्यावर विश्वास पण
आम्हाला स्वतःवर Confidence आहे..!???
मी मराठी मुलगी ??
थोडी #वेडी आहे , पण #मतलबी अजिबात नाही ?
खोटेपणा आणि मोठेपणा दाखवून
कधी कोणाची मनं नाही जिंकली
जे काही आहे ते रिअल आहे.?
असा हात हाती तुझा असावा सुखाचा
जसा कि मनाला दिलासा मनाचा❤️
मला फक्त एकच☝️
म्हणायचं आहे
मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा,
एकटे☝️ राहिलेलं शंभर? पट चांगले?..
बघू तुझ्यात अजूनही किती उरले आहे मी
बघू नावाने माझ्या किती शहारतात तुझे डोळे
? आम्ही मराठी असतोच सुंदर त्यामुळे दिसतो पण सुंदर?
Marathi caption For Girls
✨नजरेत तुम्ही बसा?
आम्ही तर काळजात??❤
बसणार ते पण रूबाबात???
- हे पण वाचा>> Attitude Captions in Marathi
एकच photo 3 वेगवेगळ्या प्रकारे का post
करतात काही काही मुली…
मीच ती काही काहीं मधली एक ???
जग? जिंकण्यासाठी attitude नाही फक्त दोन गोष्टी पुरेशा आहेत गोड स्वभाव cute smile?
मनाचा तो कोपरा म्हणजे
स्व कष्टाने फुलवलेली एकांताची बाग
ज्यात असे सुगंधित सुमानांसाह
काटयांचाही सहभाग
गच्च अंधारून आल्यावर
कधी भावनांचा गडगडाट ही होतो
मुक्त, धुंद बरसत्य सरीतही
तुझ्याच आठवांचा भास होतो
कुठल्या वाघाला मी घाबरत नाही त्या सावित्रीची मी लेक आहे येऊ दे संकटे कितीही त्यांना हरवायला मी समर्थ वाघाची छावी आहे. ??
शांत आहे म्हणून लाचार समजू नका पेटले तर अख्खा शहर घाबरेल कुणाची गुलामी करायला मी गुलाम नव्हे धगधगत्या ज्वालेचा मी अंगार आहे….?
एकदा पेटले तर सगळंच उध्वस्त करण्याची ताकद मी ठेवते पप्पा ची परी नव्हे वाघाची छावीआहे शांत राहुनही नडलाच कोणी तर विसरू नका मी शेरास सव्वाशेर आहे…..
विजले कित्येक मसीहा आम्हाला विजवताना वाघिणीच्या छाव्या आम्ही कोणाला न घाबरणाऱ्या संस्कृतीचा वारसा जपतो चंद्रकोर लिहूनी शिवकन्या म्हणून अभिमानाने मिरवतो….. ????
काटेरी स्वप्नांची वाट चालतांना
वेदनेची पर्वा कधी केलीच नाही
मनावरचे ओरखडे, हृदयातील बोच
माझ्या पावलांना कधी थांबवू शकलेच नाही ?
प्रश्न कितीही सरळ असला
तरी बरेचदा त्याला उत्तर नसते
आशा अनुत्तरित प्रश्नांचे दडपण
पोरकेपणा पेक्षा काय वेगळे असते ?
तुझ्या स्वप्नांच्या उजळणीत मीच असावी
बावरलेले मन तेवढयाच सुखात विसावी
marathi caption for instagram for girl attitude in dress
स्वतःला अस बनवा की आपल्या आयुष्यात
कोणी आलं काय आणि गेलं काय आपल्याला
घंटा काही फरक नाही पडला पाहिजे..!
✨नजरेत तुम्ही बसा?
आम्ही तर काळजात??❤
बसणार ते पण रूबाबात???
आपल मन आपल्याला जपता आले पाहिजे
दर वेळेस दुसऱ्यावर कशाला अवलंबून राहावे
मी तुला follow करेल एवढी तुझी लायकी नाही
Respect आम्ही वयानुसार नाही
तर वागण्यानुसार देतो
हेतु चांगला आहे आमचा म्हणून सोबत कमी
आणि विरोधात जास्त उभे आहेत..
DILLVALE इस दुल्हनिया को AFFORD नहीं कर पाएंगे?
Marathi caption For Girls
मी बिंदास मुलगी आहे,
स्वतःचे नाही ऐकत तर तुझे काय ऐकेल..
बात पण त्यांचीच होते
ज्यांच्यात काही विशेष बाब असते
लक तर सर्वांकडे आहे यार पण
आम्हाला प्राप्त करण्यासाठी लक नाही
गुड लक पाहिजेल
आज सुद्धा Single आहे, काय करावे नशिबच खराब आहे…..
माझे नाही या पोरांचे… आजपर्यन्त कोणीच impress नाही करू शकला.??
Status आणि pic नको पाहू वेड्या
जाऊन पुस्तक वाच प्यार होण्यापेक्षा पास होऊन जा
का कोणासाठी आपण झुरायच
आपलं आयुष्य आहे ते थाटात जगायचं
कोण काय म्हणतं याकडे दुर्लक्ष करायच
सगळ्यांच्या नाकावर टिच्चून आपले साम्राज्य घडवायच…..
कुत्रे भुंकतात खुशाल त्यांना भुंकू द्या
राजेशाही तोरा आपला ज्यांना जळायचय त्यांना बिनधास्त जळू द्या….
कोणाचं मी गुलाम व्हावं हे आमच्या रक्तात नव्हे विरांच्या भूमीत जन्म घेतला अहिल्या, सावित्रीच्या आम्ही लेकी आहोत…..
इतिहासाची पाने उलटता शौर्याची व्याख्या कळे,
समजू नका अबला आम्हास आजची ही नारी कोणापेक्षा कमी नव्हे……
विद्येची ती देवी आहे धनाची ती लक्ष्मी वेळ प्रसंगी दुर्गाही बनते नारीचीच ही रुप सारी….
marathi caption for instagram for girl smile
हसण्यामागेही अगणित गुपिते लपलेली असतात
काही व्यक्त तर काही अव्यक्त
हसरा चेहरा सुंदर चेहरा
आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदाने जागा
कारण येथे #Once_More नसतो..
….ते सोडा हो Smile कशीये.?❤️
आयुष्यात कितीही टेंशन असु द्या आपल्या
चेहऱ्यावर नेहमी smile ठेवायची कारण तुमची
smile पाहून खुश होणारे पण खूप असतात
आयुष्यात कितीही व्यस्त होऊन जावं,
पण हसण्याचा आवाज आणि मुक्तपणा
बदलायला, हरवायला नको
किती पुरावे द्यावेत
त्याच्या माझ्या प्रेमाचे..
एक हास्य पुरेसे आहे
अनपेक्षित फुललेले
जीवनातला #अंध:कार #नाहीसा
आयुष्य एक कला मंच आहे
अश्रुंचा इथे अनमोल संच आहे
आणि मायेची ऊब देणारा आई नावाचा डोंगर खुप उंच आहे…..
आगीला विझंण माहीत नसतं
अश्रूंना थांबणं माहीत नसत
तसंच कुटुंबावर कितीही संकट येऊ द्या
स्त्रीला त्याच्याशी पाठ फिरवन माहीत नसतं….
जगण्यात वेगळा रुबाब असला पाहिजे
सुंदर तर प्रत्येक जण असतो मात्र
ही दुनिया सुंदरतेवर न मरता आपल्या दहशतीला घाबरली पाहिजे….
माणसाने हसताना मनसोक्त हसावे
चार दिवसाचे आयुष्य आहे आपल्याच धुंदीत बेधडक जगावे…. ??
जग खूप सुंदर आहे हा इथे थोडी रिस्क आहे मात्र 101% आनंदच मिळणार हे मात्र फिक्स आहे…..
कोण म्हणतं मुलीच आयुष्य सोप्प असतं आयुष्य तर तिच असत मात्र जगायच कस हे दुस-यांच्या मनावर असतं….
आयुष्य जगल तर गंमत आहे मोजली तर खूप मोठी किंमत आहे दुसऱ्या समोर झुकलं तर गुलामी आहे आणि झुकवल तर दररोज सलाम आहे….✌️???
आसवांची ताकद करून लढा परिस्थितीशी लढते एक समजुतदार स्त्री आहे ती कुटुंबासाठी वेळ प्रसंगी आपला जीव ही देते…..
करणारी #ज्योत #म्हणजे #हास्य !
Instagram Captions for Girls
निःशब्द मन बोलून उठता
खळी फुलावी या गालांवरी…
हास्य पाहून माझे मग
ही प्रीत जुळावी आता तरी…❤️
आपलं #हास्य आपल्या #विरोधकांना नेहमी #गोंधळात टाकत असतं ??
रोज रोज #Caption काय टाकायचं,,,
चेहऱ्यावरच #हास्य सारं काही सांगुन जातं….☑️❤️?
Marathi caption For Girls
तर हे होते काही उत्तम Marathi caption For Instagram For Girl आशा आहे आपणास हे सर्व marathi girl caption आवडले असतील. या मध्ये आम्ही आपणास traditional saree, smile, attitude, dress इत्यादिसर्व कॅटेगरी मधील quotes दिले आहेत. याशिवाय यासारखीच अधिक पोस्ट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाइट च्या marathi status सेक्शन ला भेट देऊ शकतात. धन्यवाद
अधिक वाचा
मोहित पाटील हे विशमराठी ब्लॉग चे Founder व सुरुवाती लेखक आहेत. wishmarathi ही ब्लॉग साइट मोहित द्वारे सुरू करण्यात आलेल्या सुरुवाती ब्लॉग्स पैकी एक आहे. मोहित आज 30+ websites वर काम करीत असून अनेकांना ब्लॉगिंग व डिजिटल मार्केटिंग शिकवण्याचे कार्य देखील करीत आहेत. अधिक जाणून घ्या येथे..