मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी संदेश व best birthday wishes for mami in marathi and quotes, messages for happy birthday mami in marathi मामीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
मामीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – birthday wishes for mami in marathi : मित्रांनो मामांचे घर मामी शिवाय अपूर्ण आहे. ज्याप्रमाणे मामा आपल्या भाच्याला प्रेम लावतात. तसेच प्रेम मामी देखील करीत असते. म्हणून मामीच्या वाढदिवशी त्यांना छानश्या शुभेच्छा देऊन wish करणे आपले देखील कर्तव्य आहे. आणि म्हणूनच आजच्या या लेखात आम्ही आपल्याकरिता मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश – birthday wishes for mami in marathi घेऊन आलो आहोत.
या happy birthday mami wishes in marathi शुभेच्छा आपण कॉपी करून आपल्या मामीसोबत सोशल मीडिया द्वारे शेअर करू शकतात. तर चला मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश सुरू करूया..
मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – happy birthday mami wishes in marathi
माझी मामी माझ्यासाठी फार कळवळते
म्हणूनच की काय मला माझ्या मामाचे गाव खूप आवडते
Happy Birthday Mami
नेहमी आनंदी राहो तुमचा चेहरा
लाभो आपणास सुखाची परछाई
धन, संपत्ती आणि सुखाची कमतरता नसो
हीच आहे आपणास वाढदिवसाची बढाई.
मामी, कायम आनंदी क्षणांनी भरलेले
तुमचे आयुष्य असावे हीच माझी इच्छा
तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
happy birthday mami in marathi
मामी माझी गुणाची
आवड तिला स्वयंपाकाची
मामीचा संसार गोड
तिच्या प्रेमाची मला ओढ
मामीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
काळजी रुपी तिचा धाक, अन् प्रेमळ तिची साथ.
ममतेने मन ओलेचिंब, जणू पाण्यात दिसती माझेच प्रतिबिंब…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी
मी पण लवकरच येत आहे
माझ्याशिवाय नका साजरा
करून घेऊ तुम्ही जन्मदिन
आपणास सुख शांती लाभो
हीच प्रार्थना या शुभ दिन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी.
आयुष्यातील तुमची जागा
कोणी घेऊ शकत नाही
तुमच्या एवढे प्रेम भाच्याला
कोणी देऊ शकत नाही
हॅपी बर्थडे मामी
माझ्यासाठी माय – मामी एकरूप जणू, एक विचारी, एक समान
देवानेच बनवले रूप हे, आईचे प्रतिबिंब लहान
नाती जपल्यात अन् प्रेम दिले संपूर्ण कुटुंबास
तुमचा स्वभाव जणू प्रेमाचा मधुर सुवास
तुमच्या वाढदिवशी हीच एक सदिच्छा
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
birthday wishes for mami in marathi
birthday wishes for mami in marathi
मामीचा वाढदिवस आला आहे
ज्याने माझा आनंद वाढवला आहे
खूप नशीबवान आहे मी जो मला
तुमच्यासारख्या मामी मिळाल्या आहेत
मामी तुमच्या वाढदिवशी माझी प्रार्थना आहे की
तुम्ही नेहमी निरोगी राहा, तंदुरुस्त राहा आणि
जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुमचे
कोणाची नजर ना लगो , नेहमी आनदी जीवन असो तुमचे..
मामीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
भरतकाम, विणकाम मध्ये निपुण
मामीत आहेत एका परिपूर्ण नारीचे सर्व गुण
Happy Birthday Mami
मामी तुम्ही माझ्यासाठी अखंड प्रेरणेचा स्त्रोत आहात.
एका मामी पेक्षा जास्त तुम्ही माझी मैत्रीण बनून आहात
मामीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमच्यासारख्या मामी मिळणे
खरच परमेश्वराची कृपा आहे
स्वतःला कधीही एकट्या नका समजू
कारण प्रत्येक क्षणी आम्ही सर्व
तुमच्या सोबत आहोत…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी
मला कायम आई प्रमाणे
प्रेम लावणाऱ्या माझ्या
मामींनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आजच्या शुभ दिवशी
माझी प्रार्थना आहे की तुम्ही
आयुष्यात पाहिलेली
सर्व स्वप्ने पूर्ण
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
पैशाने भेटवस्तू विकत घेता येतात
परंतु मामीचे प्रेम नशिबवान लोकानाच मिळते
हॅपी बर्थडे मामी
मामी जेवढ्या सुंदर तुम्ही आहात
तेवढाच सुंदर तुमचा वाढदिवस व
आयुष्यातील येणारा प्रत्येक दिवस असो.
हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
Birthday wishes for mami in marathi
happy birthday wishes for mami ji in marathi
‘म’ अक्षरा पासून सुरु होणारे दोन शब्द
मां आणि मामी मला सर्वाधिक प्रिय आहेत
Happy Birthday Mami
वेगळ्या आहेत मामी माझ्या
सर्वात प्रेमळ आहेत मामी माझ्या
कोण म्हणते सुख सर्वकाही असते
मला तर माझ्या सुखापेक्षा ही
प्रिय आहेत मामी माझ्या…!
मामी आहेत माझ्या गडी
जोडी आमची जगावेगळी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी
मामा तर चांगले आहेतच
परंतु मामी देखील कोणापेक्षा कमी नाही
आनंदाचा झरा कायम वाहत राहो आयुष्यात
परमेश्वर रंगो तुमच्या आयुष्यात सुखाची शाही
तर मित्रहो हे होते birthday wishes for mami in marathi अर्थात तुमच्या मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश. आम्ही आशा करतो की मामीसाठी असलेले हे वाढदिवस संदेश आपणास आवडले असतील. व या शुभेच्छा तुमच्या मामीला देखील नक्कीच आवडतील. Mami Birthday Wishes in Marathi कॉपी करून whatsapp, सोशल मीडिया अथवा ग्रीटिंग कार्ड द्वारे पाठवले जाऊ शकतात.
मित्रांनो birthday wishes for mami शिवाय घरातील इतर कोणत्याही सदस्याच्या वाढदिवसाला वाढदिवस शुभेच्छा मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट च्या Birthday wishes in marathi या पेज ला भेट द्या. धन्यवाद..
READ MORE
- भावासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
- birthday wishes for vahini in marathi
- मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
- लग्न वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा संदेश
मोहित पाटील हे विशमराठी ब्लॉग चे Founder व सुरुवाती लेखक आहेत. wishmarathi ही ब्लॉग साइट मोहित द्वारे सुरू करण्यात आलेल्या सुरुवाती ब्लॉग्स पैकी एक आहे. मोहित आज 30+ websites वर काम करीत असून अनेकांना ब्लॉगिंग व डिजिटल मार्केटिंग शिकवण्याचे कार्य देखील करीत आहेत. अधिक जाणून घ्या येथे..