प्रेमाच्या मराठी कविता प्रियकर आणि पतीसाठी | love quotes in marathi for husband & boyfriend

This article contains मराठी कविता प्रेमाच्या, Best love quotes in marathi for boyfriend and love quotes in marathi for husband. we hope that you will really loved this love msg for husband & Boyfriend in marathi. so lets get started…

मंडळी आपण सर्वांचे फार फार स्वागत आहे wish marathi च्या आजच्या ह्या पोस्ट मध्ये आज आम्ही आपल्या पतीसाठी कविता (नवऱ्यासाठी कविता) घेऊन आलो आहोत. ह्या लेखातील कविता आपण आपले पती अथवा प्रियकरसाठी स्टेटस म्हणून ठेवू शकतात. हा कवितांचा संग्रह आपण प्रियकरासाठी कविता म्हणूनही वापरू शकतात. जर आपण हे love quotes in marathi for husband / boyfriend आपल्या स्टेटस ला ठेवाल तर आपला नवरा किंवा प्रियकर नक्कीच आनंदी होईल.

love quotes in marathi for husband

love quotes in marathi for husband & boyfriend

तुला खुलासाच हवा आहे तर ऐक मग…
पापण्यांच्या आड दडलेल्या लाल निळ्या काळोखाला
तुझे नाव दिले आहे मी.
बस इतकचं…

love quotes in marathi for boyfriend

काळजाचा समुद्र होतो
अरे तुझ्या डोळ्यात पाहिले की

love quotes in marathi for husband

शब्दांच्या अलीकडे फार गोंगाट आहे
चल ना आपण शब्दांच्या पलीकडे जाऊया..!

husband wife relation quotes in marathi

मनाचा चुरा करून
ज्याच्या ओंजळीत देता येईल
अशा माणसाची जागा पापण्यांवर असते कायम

love quotes in marathi for boyfriend

love quotes for husband in marathi

हा ऋतुही तुझा
हा बहरही तूझाचं
मी नुसती तुझ्या दरातील रिमझीम
साजना

marathi love quotes for husband

आपण दोघांनी मिळून
लावलेल्या गुलाबाला माझ्यानंतर ही जपशील ना ?

मराठी कविता प्रेमाच्या
love quotes in marathi for husband & boyfriend

साधचं आहे रे हे प्रेम वैगरे
असणं,
पण जीवाला जाळतं ते तुझं
नसणं…!

प्रेम कविता मराठी

फक्त ओठचं हाक मारतात अस नाहीये रे काही
डोळे साद घालतात,
त्यानेही जीव कासावीस होतोच की…!

मराठी लव शायरी

असे समजू नकोस की तुझे वेडं आहे मला
असेही समजू नकोस की तुझ्यावर जीव नाही माझा.

love msg, sms for boyfriend / husband in marathi

प्रेम कविता चारोळ्या

बारमाही बहरत राहो
गुलमोहर
तुझ्या हसण्याचा..!

नवऱ्यासाठी कविता

आभाळाला खांदे टेकत असले तरी
वाकून कपाळावर ओठ टेकवणारी
माणसे कमीचं..!

पतीसाठी कविता

मी तुझ्या तळहातावरील
नक्षी चांदण्याची…
असा चांद तू माझ्या
आभाळातला देखणा..

प्रियकरासाठी कविता

शोधूनही सापडत नाहीये
म्हटल्यावर
खरंच हरवलंय हे स्वीकारावं.

love shayari, status for husband & boyfriend in marathi
love quotes in marathi for husband & boyfriend

होत नाही जिथे येणे जाणे
सहसा कधीच कुणाचे
आत खोल काळजाच्या डोहात
असा असतो एखादा भोवरा.

सहज इतक्या नाही लागलाय लळा
तुझ्या पश्चात जगण्याचा,
उन्हाने आहे आधी पोळले मग
आला आहे ऋतु बहरण्याचा

जीव पारवा होऊन उळून जातो
मागे खिडकी राहते घटका मोजत

नवऱ्यासाठी कविता

नसेल तुझ्या डोळ्यात
कधी पाणी येणार तर
पापण्यांवर तुझ्या इवलंसं
घर
बांधेन म्हणते..

तू पुरुषही आहेस आणि स्त्री ही
मी स्त्री ही आहे अन् पुरुषही
तू तुझ्यातला स्त्रीला कायम
जिवंत ठेव
मी जिवंत आहे तोवर
माझ्यातील पुरुषाला
मरु देणार नाही…!

प्रियकरासाठी कविता

जेव्हा तिचा कणखर प्रियकर तिच्याशी
खोडकर मुलासारखा वागतो
तेव्हा ती नव्याने त्याच्या प्रेमात पडू लागते.

heart touching love quotes in marathi

तर ह्या होत्या काही उत्तम प्रेम कविता मराठी व प्रेम आणि विरह चारोळ्या. आशा करतो की ह्या कविता आपणास मनापासून आवडल्या असतील. आमची इच्छा आहे की ह्या प्रियकरासाठी कविता / नवऱ्यासाठी कविता आपण आपले पती व प्रियकर सोबत शेअर करून त्यांना आपल्या प्रेमाने भरून द्यावे. love shayari marathi आपणास कश्या वाटल्या आम्हाला नक्की कळवा आणि असेच अधिक सुविचार, स्टेटस आणि विचार प्राप्त करण्यासाठी आमच्या साइट च्या marathi status सेक्शन ला नक्की भेट द्या.

We hope you will like this love quotes in marathi for husband and love quotes in marathi for boyfriend make sure you share this मराठी कविता प्रेमाच्या with your friends and known once. thank you

अधिक वाचा :

Shares