वेळेचे महत्व मराठी सुविचार आणि फोटो | veleche mahatva suvichar in marathi

वेळेचे महत्व मराठी सुविचार : मित्रांनो व्यक्ति कोणताही असो त्याच्या आयुष्यात वेळेचे महत्व खूपच असते. विद्यार्थ्यासाठी तर वेळ अतिशय उपयुक्त आहे. आजच्या या लेखात आपण importance of time म्हणजेच वेळेचे महत्व या विषयावर Marathi Suvichar मिळवणार आहोत. वेळेचे महत्व सुविचार तुम्हाला आपले कार्य करण्यात अधिक जागरूक करतील.

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक विचार <वाचा येथे

वेळेचे महत्व मराठी सुविचार

वेळेचे महत्व मराठी सुविचार
marathi thoughts on time

वेळेची एक गोष्ट चांगली आहे,
तो कसाही असो निघून जातो.


veleche mahatva suvichar

वेळ दिसत नाही,
परंतु खूप काही दाखवून देतो.


वेळेचे महत्व मराठी सुविचार
Acche suvichar marathi

वाट पाहू नका. योग्य वेळ कधीही येत नाहि- मार्क ट्वेन

Also check>> Quotes Lifeline


veleche mahatva suvichar
Marathi Suvichar chote

आपला वेळ क्रोध, पश्चाताप, चिंता आणि इर्षा
करण्यात वाया घालवू नका.
दुःखी राहण्यासाठी हे आयुष्य खूप लहान आहे- रॉय टी. बेनेट


वेळेचे महत्व मराठी सुविचार
Veleche mahatva in marathi

जो व्यक्ती आपल्या आयुष्यातील एक तास ही
वाया घालण्याची हिंमत ठेवतो, त्या व्यक्तीला
अजून जीवनाचे महत्व समजले नाही आहे- चार्ल्स डार्विन

वेळेची किंमत

veleche mahatva suvichar
मराठी सुविचार

वेळेपेक्षा मौल्यवान वस्तू एकच आहे आणि
ती म्हणजे आपण आपला वेळ कोणावर
खर्च करीत आहोत- लिओ क्रिस्तोफर


वेळेची किंमत पैशापेक्षा जास्त असते.
तुम्ही अधिक पैसा कमावू शकतात
परंतु तुम्ही वेळ कमावू शकत नाहीत- जिम रोह


धैर्य आणि वेळ हे दोन सर्वात
महान योद्धा आहेत- लिओ टॉलस्टॉय


वेळेचे महत्व मराठी सुविचार
वेळेवर मराठी सुविचार

एक मिनिट उशीर करण्यापेक्षा,
वेळेच्या तीन तास आधी कार्य पूर्ण करा- विल्यम शेक्सपियर


वेळ अनमोल आहे, म्हणून
हे सुनिश्चित करा की तुमचा वेळ योग्य
लोकांसोबत व्यतीत होईल


जी गोष्ट वास्तव मध्ये आपल्या जवळ आहे
ती म्हणजे वेळ, कारण ज्याच्याकडे काहीही
राहत नाही त्याच्याकडे वेळ असतो


वाळूच्या कणांप्रमाने वेळ निसटत असतो,
आणि एकदा गेलेला वेळ परत येत नाही- रॉबिन शर्मा


मी तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक
मिनिटाचा सदुपयोग करण्याचा सल्ला देईल,
आणि यानंतर तुमच्या जीवनाचे तास
आपोआप सजून जातील.


veleche mahatva suvichar
वेळेचा सदुपयोग

यशस्वी व्यक्ती आपल्या आयुष्यातील
वेळेचा योग्य उपयोग करतात,
ते साधारण लोकांप्रमाणे वेळेला
नको तिथे वाया घालवत नाहीत- ए टी जी डब्ल्यू


असे नाही की आपल्याकडे आयुष्य जगण्यासाठी खूप
कमी वेळ आहे, परंतु सत्य हे आहे की आपण आपला
अधिकांश वेळ नको तेथे वाया करीत आहोत- सेनेका


veleche mahatva suvichar in marathi

वेळेचे महत्व मराठी सुविचार

जर तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल जास्त वेळ
विचार करीत असाल तर तुम्ही कधीही ती
गोष्ट पूर्ण करू शकत नाहीत- ब्रुसली


वेळेचे व्यवस्थापन आयुष्याचे व्यवस्थापन आहे- ए टी जी डब्ल्यू


लहान मराठी सुविचार <<वाचा येथे

वेळ निघून जातो परंतु आपली सावली मागे सोडून जातो


veleche mahatva suvichar

खरी गोष्ट म्हणजे वेळेला खर्च करणे नव्हे तर,
याचा योग्य उपयोग करणे होय- स्टीफन आर. कोवे


वेळेचे महत्व मराठी सुविचार

जे लोक आपल्या वेळेचा सर्वाधिक दुरुपयोग करतात,
तेच लोक वेळ नसण्याची तक्रार करतात.


veleche mahatva suvichar

योग्य कार्य करण्यासाठी वेळ नेहमी
योग्यच असतो- मार्टिन ल्यूथर किंग जुनियर


वेळेचे महत्व मराठी सुविचार

वेळ सर्वांना समान संधी देतो, परंतु
आपण त्याचा कसा उपयोग करतो हे समान नाही.


veleche mahatva suvichar

स्पष्टीकरणात आपला वेळ वाया घालवू
नका लोकांना चे ऐकायचे असते तेच लोक ऐकतात.


वेळेचे महत्व मराठी सुविचार

तुम्ही उशीर करू शकतात, पण वेळ कधीही उशीर करत नाही- बेंजमिन फ्रांकलीन

तर मित्रांनो ह्या लेखात आपण वेळेचे महत्व मराठी सुविचार या विषयावर महान लोकांचे विचार पहिले. आशा करतो की veleche mahatva suvichar in marathi वाचून आपल्याला वेळेचे महत्व लक्षात आले असेल आणि भविष्यात आपला वेळ वाया जाऊ नये याची तुम्ही काळजी घ्याल. याशिवाय सुंदर मराठी स्टेटस आपण येथे क्लिक करून वाचू शकतात. धन्यवाद…

Shares