सुंदर सुविचार व श्रेष्ठ विचार मराठी | good thoughts marathi status

सुंदर सुविचार मराठी आणि चांगले विचार मराठी : मित्रांनो, सदविचारी मनुष्य हा स्वतः सोबत समजाचेही कल्याण करतो. सुंदर आणि चांगले विचार व्यक्तीच्या जीवनात एक नवीन ऊर्जा संचारीत करतात. आणि जर हे श्रेष्ठ विचार मराठी आपण आपले कुटुंबीय आणि मित्र मंडळींना पाठवणार तर त्यांचाही दिवस चांगला झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच आजच्या ह्या लेखात काही सुंदर विचार स्टेटस मराठी मध्ये देण्यात आले आहेत. हे मराठी प्रेरणादायी सुविचार फोटो आणि टेक्स्ट दोन्ही रूपात उपलब्ध असल्याने तुम्ही त्यांना डाउनलोड देखील करू शकतात. तर चला चांगले विचार मराठी स्टेटस ला सुरुवात करूया

सुंदर सुविचार मराठी

सुंदर विचार स्टेटस मराठी
सुंदर विचार स्टेटस

सुख व्यक्तीचा अहंकार
आणि दुःख व्यक्तीच्या
धैर्याची परीक्षा घेते.

मराठी सुंदर सुविचार

आयुष्य कठीण आहे
पण अशक्य नाही.

सुंदर विचार स्टेटस मराठी
सुंदर विचार स्टेटस

धन दौलत तर जगात अनेक लोक सोडून जातात
परंतु जो नाव सोडून जाते तोच खरा धनवान होय.

सुविचार मराठी

ज्या गोष्टी निसर्गाने घडवलेल्या असतात
त्यांना कृत्रिम सौंदर्याने कधीच उठाव येत नसतो.

सुंदर सुविचार मराठी

सुंदर विचार स्टेटस मराठी
सुंदर विचार स्टेटस मराठी

जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी
वाईट दिवसांशी लढावे लागते.

काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात
मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही.

सुंदर सुविचार मराठी

पाणी आयुष्यभर झाडाला मोठ करत
म्हणूनच की काय पाणी लाकडाला बुडू देत नाही.
अगदी आपल्या आईवडिलांप्रमाणे

good thoughts marathi status

good thoughts marathi status
good thoughts marathi

मनुष्याने समुद्राप्रमाणे असावं
भरतीचा माज नाही अन् ओहोटीची लाज नाही तरीही अथांग..!

सुंदर सुविचार मराठी

आयुष्यात अडचणी येत असल्यास दुखी होऊ नका
कारण कठोर भूमिका फक्त चांगला कलाकारांनाच दिल्या जातात.

good thoughts marathi status
good thoughts marathi

चेहरा कितीही सुंदर असेना
जर जीभ कडू असली
तर लोक तोंड फिरवून घेतात.

सुंदर सुविचार मराठी

हातावरील रेषापेक्षा
कपाळावरील घामात भविष्य शोधल्यास
कपाळावर हात मारण्याची वेळ येत नाही.

चांगले विचार स्टेटस मराठी

चांगले विचार स्टेटस मराठी
चांगले विचार स्टेटस मराठी

काळानुसार बदला नाहीतर
काळ तुम्हाला बदलून टाकेल.

जीवनावर आधारित मराठी सुविचार <<वाचा येथे

कधीकधी स्वतः सोबत राहणे देखील गरजेचे असते.

सुंदर सुविचार मराठी

सुंदर सुविचार मराठी

येणारी प्रत्येक वादळे
आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी नसतात,
तर आपण काय आहोत
याची जाणीव करून देण्यासाठी असतात.

चांगले विचार स्टेटस मराठी
चांगले विचार स्टेटस

पंख त्यांचेच मजबूत असतात
जे एकटे उडतात
आणि प्रवाह विरुद्ध झेप घेतात.

सुंदर सुविचार मराठी

उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल
या आशेवर आज बसून राहिलात तर
वर्तमानासोबत भविष्यही अवघड होऊन बसेल.

श्रेष्ठ विचार मराठी

प्रेरणादायी आणि श्रेष्ठ विचार मराठी
प्रेरणादायी विचार मराठी

मनुष्य जितका आजाराने थकत नाही
त्यापेक्षा जास्त अतीविचाराने थकतो
म्हणून अतिविचार टाळा आणि हसत राहा.

संयम राखणे हा स्वभावातला फार मोठा गुण आहे.

श्रेष्ठ विचार मराठी

प्रत्येक परिस्थितीत संतुलन राखणे
हीच प्रसन्नतेची चावी आहे.

सुंदर सुविचार मराठी
श्रेष्ठ विचार मराठी

आयुष्यात येणारी संकटे
तुम्हाला अधिक मजबूत करतात.

श्रेष्ठ विचार मराठी

गेलेले दिवस परत येत नाहीत
आणि येणारे दिवस कसे असतील
हे सांगता येत नाही.

दुसऱ्यांबद्दल तेवढेच बोला
जेवढे स्वतः बद्दल ऐकू शकतात.

ज्यांना आपले भविष्य आनंदमय करायचे आहे
त्यांनी आपला वर्तमानकाळ वाया घालवू नये.

प्रेरणादायी आणि श्रेष्ठ विचार मराठी
प्रेरणादायी आणि श्रेष्ठ विचार मराठी

आपली वेळ आपल्याच हातात असते
काटे तर फक्त घड्याळाचे फिरतात.

वेळेचे महत्व सुविचार <<येथे वाचा

तर मित्रहो या लेखाद्वारे आपण काही सुंदर सुविचार मराठी व श्रेष्ठ विचार मराठी – Good thoughts marathi status पाहिलेत. आम्ही आशा करतो की ह्या लेखात देण्यात आलेले सुंदर विचार स्टेटस मराठी वाचून आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येईल. हे श्रेष्ठ असे चांगले विचार स्टेटस आपण आपल्या सोशल मीडिया वर देखील शेअर करू शकतात. याशिवाय जर आपण विद्यार्थी असाल तर विद्यार्थ्यांसाठी मराठी सुविचार येथे वाचा. धन्यवाद..

READ MORE

Shares