Marathi inspirational quotes on life challenges | जीवन प्रेरणादायी सुविचार मराठी

मित्रांनो inspirational and motivational quotes on life challenges in marathi या प्रेरक सुविचारांमध्ये आयुष्य बदलवण्याची कमाल शक्ति असते.

म्हणूनच आजच्या या लेखात मी तुमच्यासाठी Marathi inspirational quotes घेऊन आलो आहे. हे प्रेरणादायी सुविचार मराठी भाषेतील जीवनावर आधारित काही उत्तम सुविचार आहेत. तर चला Marathi inspirational quotes on life challenges ला सुरूवात करूया…

Inspirational quotes on life Marathi

जीवन संकट प्रेरणादायी सुविचार मराठी

संघर्षाशिवाय कोणीही महान होत नाही,
दगडावर देखील जोपर्यंत घाव होत नाही
तोपर्यंत तो भगवान बनत नाही.


जे लोक तुमची शांतता ला ओळखत नाही
ते तुमचे शब्द कधीही ओळखू शकणार नाहीत.


जीवन संघर्ष आहे
मृत्यू विश्राम आहे.


जीवन संघर्ष प्रेरणादायी सुविचार मराठी

स्वतः च स्वतः ला पुढे लोटत रहा
कारण इतर कोणीही तुमच्यासाठी हे करणार नाही.


वर्षानुवर्षे मेहनत घेऊनही जग म्हणते
की तुझे नशीब चांगले होते.


मेहनत येवढ्या शांतपणे करा की, तुमचे यश धिंगाणा घालेल


सुविचार मराठी

मोठे व्हा पण त्यांच्यासमोर नाही ज्यांनी तुम्हाला मोठे केले.


जे आपल्या पावलांच्या सक्षमतेवर विश्वास ठेवतात ते नेहमी ध्येयापर्यंत पोहचतात.


स्वप्न ते नाहीत जे आपल्याला झोपेत दिसतात
स्वप्न ते आहेत जे आपल्याला झोपू देत नाहीत.


मैदानात हरलेला व्यक्ती जिंकू शकतो,
परंतु मनाने हरलेला व्यक्ती कधीही जिंकू शकत नाही.


जे कोणाचे तरी Fan असतात त्यांचे कधीही Fan बनत नाहीत.


Motivational Quotes Marathi Images

गेलेला दिवस बदलला जाऊ शकत नाही
परंतु येणारा दिवस बदलवणे तुमच्या हातात असते.


Marathi inspirational and motivational quotes on life challenges,

इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतात,
जर ह्याचा विचार सुद्धा आपणच करू
तर ते लोक काय विचार करतील.


अपयशाचा हंगाम यशाची
बीजे पेरण्याचा सर्वोत्तम काळ असतो.


नेहमी चांगल्या लोकांसोबत राहा
कारण सोनाराच्या कचरा सुद्धा
वाण्याच्या बदामापेक्षा महाग असतो.


Marathi inspirational and motivational quotes on life challenges,

जेव्हा आयुष्य कठीण होते
तेव्हा स्वतःला अधिक मजबूत बनवा.


एखाद्या गोष्टीला मिळवण्यासाठी
तुम्ही जेवढे परिश्रम कराल
तेवढाच आनंद ती गोष्ट प्राप्त झाल्यावर तुम्हाला मिळेल.


कठीण रस्ते हे नेहमी सुंदर
ध्येयापर्यंत पोचवतात


प्रेरणादायी सुविचार मराठी

जगात तेच लोक तुम्हाला नाव ठेवतात
ज्यांची तुमच्यापर्यंत पोचण्याची औकात नसते.


जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत शिकत राहा
कारण अनुभव हाच सर्वात मोठा गुरु आहे.


संयम ही एक अशी स्वारी आहे
जी तिच्यावरच स्वार असलेल्या व्यक्तीला
पडू देत नाही..
न कोणाच्या पायांमध्ये आणि नाही कोणाच्या नजरेतून.


Marathi inspirational  quotes on life challenges,

सर्वात उत्तम बनण्यासाठी
तुम्हाला सर्वात वाईट परिस्थितीतून मार्ग काढावा लागेल.


‘शब्द’ हेच जीवनाला अर्थ देतात
आणि ‘शब्द’ हेच जीवनाचा अनर्थ करतात.


जो व्यक्ती दुसऱ्याच्या भरोशावर राहतो
तो कधीही यश मिळवत नाही.


मेहनतीच्या चावीनेच,
यशाचे द्वार उघडते.


कठीण परिस्थिती मध्ये देखील
द्यायला चिकटून राहा. अडचणींना संधीत रुपांतरीत करा.


आपण जिंकू असा विश्वास असलेलेच विजय होऊ शकतात.


जग कधीही तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही.
स्वतःबद्दल अभिमान बाळगण्याआधी
काहीतरी करून दाखवा, स्वतःला सिद्ध करा.


कोणी कौतुक करो वा टिका लाभ तुमचाच आहे.


Marathi motivational quotes on life challenges,

काळापेक्षा वेळेचे भान ठेवायला जमलं की,
हवं ते मिळवण्यासाठी जीवाचे रान करावे लागत नाही.


ज्ञाना नंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर ते ज्ञान विष आहे,
परंतु जर ज्ञानानंतर नम्रता जन्म घेत असेल तर ते ज्ञान अमृत आहे.


संधी आणि सूर्योदय दोन्हीत एक साम्य आहे,
उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबी दोन्ही नसतात.


स्वतःवर विश्वास ठेवणे हा
यशस्वी होण्याच्या मार्गातला पहिला टप्पा आहे


आयुष्यात झालेला त्रास विसरून जा,
पण त्यातून मिळालेला धडा आयुष्यभर लक्षात ठेवा.


आयुष्याचे गणित कधीच चुकत नसतं,
चुकतो तो चिन्हांचा वापर..


Marathi inspirational and motivational quotes on life challenges

आत्मविश्वास ही एक अशी गोष्ट आहे
ज्यामुळे असाध्य गोष्ट सुद्धा साध्य होते.


आपण जे देतो ते आपल्याकडे परत येते
म्हणून चांगल द्या चांगलच मिळेल.

सर्वांचे धन्यवाद हे प्रसिद्ध Marathi inspirational quotes on life वाचल्याबद्दल. मी आशा करतो की हे प्रेरणादायी सुविचार वाचून तुम्हाला नक्की काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळाली असेल. हे marathi inspirational quotes खासकरून life challenges वर आधारित आहेत. ह्या quotes आणि सुविचार ला आपल्या मित्र व नातेवाईक मंडळी सोबतही शेयर करा. धन्यवाद..