बॉयफ्रेंड, प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes for Boyfriend in Marathi

बॉयफ्रेंड ला वाढदिवस शुभेच्छा – Birthday wishes for boyfriend in marathi : प्रेम ही एक अद्भुत अनुभूति असते. ज्याला खरे प्रेम मिळते त्याचे तर जीवनच बदलून जाते. जर तुम्ही देखील एखाद्या प्रियकराच्या प्रेयसी असाल आणि आज तुमच्या बॉयफ्रेंडचा (bf birthday) असेल तर आजच्या या लेखात देण्यात आलेले ‘प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश’ (boyfriend birthday wishes in marathi) तुम्हाला फार उपयोगी ठरतील. बॉयफ्रेंड बर्थडे मराठी

या लेखात Heart touching birthday wishes for boyfriend in marathi, cute, romantic status, message in text and birthday wishes for bf in marathi देण्यात आले आहेत. हे वाढदिवस शुभेच्छा संदेश तुमच्या बॉयफ्रेंड ला पाठवल्यानंतर तुम्हा दोघांमधील प्रेमात नक्की वृद्धी होईल. तर चला बॉयफ्रेंड ला वाढदिवस शुभेच्छा संदेश सुरू करूया…

बॉयफ्रेंड ला वाढदिवस शुभेच्छाbirthday wishes for boyfriend in marathi

birthday wishes for boyfriend in marathi

नशिबाने जरी साथ सोडली
तरी तू माझ्या सोबत राहिला
तुझ्या असण्याने माझ्या आयुष्याला
एक नवीन मार्ग मिळाला
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा


आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट.


परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार प्रियकर दिला..!
माझ्या स्वीट हार्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

birthday wishes for boyfriend in marathi

प्रियकराला बॉयफ्रेंड वाढदिवसाच्या शुभेच्छा

आज काल स्वप्नानाही
तुझी संगत झाली आहे
तुझ्यामुळे माझ्या जगण्याला
रंगत आली आहे.


स्पर्श तुझा रोमांचित करणारा
वेडावलेल्या मनास एक दिलासा आहे,
कारण तू स्पर्शातूनच केलेला
तुझ्या प्रेमाचा खुलासा आहे.
हॅपी बर्थडे डियर…


बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्या मनाचे द्वार जेव्हा मी हळूच लोटलं
तेव्हा मला माझच प्रतिबिंब दिसलं..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि
शेवट तुझ्या नावाने होतो, माझ्या आयुष्यातील
तुझे स्थान नेहमीच विशेष राहील.
Happy Birthday Dear 🎂🎉

बॉयफ्रेंड बर्थडे मराठी


जगातील सर्वात cute boyfriend ला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
आणि येणारे वर्ष प्रेम आणि आनंदाने भरलेले असो…
birthday wishes for boyfriend in marathi


boyfriend birthday wishes in marathi

आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


bf birthday wishes in marathi

birthday wishes for bf in marathi

माझ्या आयुष्यातील विशेष व्यक्तीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
तुझी भेट ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहे.


तुझे प्रेम, दयाळूपणा, स्मित हास्य आणि सभ्यपणा
तुला एक perfect बॉयफ्रेंड बनवते.
तू माझा आहेस आणि नेहमी राहशील.
Happy Birthday Dear 🎂🌹🌹


परमेश्वराचे खूप खूप आभार,
की त्यांनी मला तुझ्यासारखा काळजी करणारा
प्रियकर दिला.
तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा…


प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,🎂💮
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मित्र आणि माझ्या प्रियकराला.
birthday wishes for boyfriend in marathi


आपल्या शहरात सर्वात मोहक, आकर्षक,
मजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी…
असणाऱ्या माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!


माझ्या चेहर्‍यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा


तुझे मनमोहक नयन आणि सुंदर चेहरा
हेच प्रथम आकर्षण आहेत,
परंतु मला तुझ्यात सर्वात जास्त आवडलेली
गोष्ट म्हणजे तुझे सुंदर मन होय…
Happy Birthday darling..!


birthday wishes for boyfriend in marathi

किती प्रेम आहे तुला हे सांगता नाही येत
बस येवढेच माहित आहे की
तुझ्याशिवाय राहता नाही येत..!
हॅपी बर्थडे डियर..!

bf birthday wishes in Marathi


किती सुंदर चेहरा आहे तुझा,
हे मन फक्त वेडे आहे तुझेच,
लोक म्हणतात चंद्राचा तुकडा आहेस तू
पण मी मानते की चंद्र-तारे तुकडे आहेत तुझे.
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मधमाश्या गोड मधला जाऊन चिटकतात,
आज जर त्यांनी तुझ्यावर आक्रमण केले तर यात
त्यांची चूक नसेल,
कारण तू दिसतोच तेवढं स्वीट आहेस.
birthday wishes for boyfriend in marathi


प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


तुझ्या या वाढदिवशी एक promise- माझ्याकडून जेवढे
सुख तुला देता येईल तेवढे देईल..,
काहीही झाले तरी शेवटपर्यंत मी साथ तुलाच देईल..!
Happy birthday my dear..!


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


आज तुझा वाढदिवस येणाऱ्या
प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!


ना स्पर्श न सहवास,
फक्त प्रेमाचा प्रवास.
प्रेम शब्दात बोलते,
कसा रे हा प्रेम प्रवास
माझ्या प्रेम प्रवासीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes for Lover Boy in Marathi

Happy Birthday Wishes for Lover Boy in Marathi

प्रियकर माझा
न सांगता नजरेतील भाव ओळखणारा.
अलगद स्पर्शातून प्रेमाची जाणीव करून देणारा.
काळजीपोटी बंधनांचा अतिरेक न करणारा.
कोणत्याही अटीशिवाय नातं निभवणारा.
स्वप्ने समजून घेणारा.
नेहमी खंबीरपणे सोबत उभा राहणारा.
मैत्रीतून प्रेम निभवणारा.
रागापेक्षा नात्याला महत्त्व देणारा.
जमेल तितका वेळ देणारा.
खूप खूप प्रेम करणारा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डियर बॉयफ्रेंड

Birthday Wishes for Lover marathi

प्रेमभरे गुलाब घेऊन प्रियकर उभा माझ्या दारात प्रेयसीची कळी खुलते हास्य गोड गालात

तुझ्यावर किती प्रेम आहे हे
सांगायला जमत नाही, 🥺
परंतु तुझ्या शिवाय क्षणभरही
मन रमत नाही…! 😘😘
प्रिय बॉयफ्रेंड ला वाढदिवसाच्या शुभेच्छा

heart touching birthday wishes for lover boyfriend

तुझ्याविना मी म्हणजे..
श्वासाविन जीवन म्हटल्यासारखे आहे रे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा hubby
Happy Birthday Wishes for Lover Boy in Marathi

दिव्यासोबत वात जशी
तुझ्यासोबत मी तशी

खूप प्रेम करते तुझ्यावर आणखी तुला काय सांगू
तू फक्त माझाच रहा याशिवाय आणखी काय मागू
बॉयफ्रेंड ला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या डोळ्यासमोरून तुझा चेहरा जात नाही,
खरे सांगायचे तर,
ही वेडी तुझ्याशिवाय कोणाला पाहत नाही..!
Happy Birthday BF

birthday wishes for boyfriend in marathi

आभाळाची शोभा चांदण्यामुळे
बागेचा बहर फुलांमुळे आणि
माझ्या जीवनाचे पूर्णत्व फक्त तुझ्यामुळे
Happy Birthday Dear boyfriend

birthday wishes for bf in Marathi

तुझ्या कुशीत असताना जो आनंद मिळतो तो
जगातील इतर कोणत्याही सुखा पलीकडे आहे.
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा प्रिये.

birthday wishes for boyfriend in marathi

तर ह्या होत्या काही उत्तम बॉयफ्रेंड ला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश – birthday wishes for boyfriend in marathi. आम्ही आशा करतो की प्रियकरासाठीचे (बॉयफ्रेंड) चे हे वाढदिवस शुभेच्छा संदेश तुम्हाला आवडले असतील. आणि तुमच्या lover boy ला देखील हे शुभेच्छा संदेश आवडतील व हे संदेश वाचून तुमच्या दोघांमधील प्रेमामध्ये आणखी वृद्धी होईल. आपणास हे bf birthday wishes in marathi कसे वाटले कमेन्ट करून नक्की सांगा.

या शिवाय कुटुंबातील आणि नात्यातील इतर कोणासाठीही वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश हवे असतील तर आमच्या वेबसाइटवर सर्च करा. अथवा भेट देता birthday wishes Marathi या सेक्शन ला. पुन्हा एकदा birthday wishes for boyfriend in marathi वाचल्याबद्दल आपले धन्यवाद.. Happy Birthday Wishes for Lover Boy in Marathi

READ MORE:

Shares