broken heart status in marathi: मित्रहो आजच्या या लेखात मी तुमच्यासोबत तुटलेले मन आणि प्रेमाची कदर या विषयावरील मराठी स्टेटस शेअर करणार आहे. हे broken heart quotes in marathi तुम्ही आपली girlfriend किंवा boyfriend साठी ठेवू शकतात.
तर चला broken heart marathi status आणि premachi kadar marathi sms ला सुरू करूया…
Broken heart status in Marathi
जर मला रडवून तू खुश असशील तर
मी आयुष्यभर रडायला तयार आहे.
मन तुटण्याने जर आवाज झाला असता
तर देवाशप्पथ आज खूप मोठा आवाज झाला असता.
आयुष्यात एकदाच आलीस पण
सर्व लाईफ तुझ्या आठवणीने busy करून गेली.
लोक बोलतात विसरलास तू आम्हाला
इथे मी स्वतःला विसरलोय..
रडल्यामुळे कधी कोणी आपले होत नसते
आणि तसेही जे आपले असतात
ते रडू थोडी देतात.
आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात
कारण वाटणे आणि असणे यात खूप फरक असतो.
लवकरच लक्षात येईल तुला माझे असणे काय होते आणि नसणे काय आहे.
तुम्ही प्रेमाची गोष्ट करतात,
आजकालचे लोक रिप्लाय देखील चेहरा पाहून देतात.
जर बदलायचेच होते ते माझ्याशी प्रेम का केले?
आठवण त्यालाच येते जो आपली काळजी करत असतो,
नाहीतर timepass करणाऱ्यांना
Message बघायला पण वेळ नसतो.
कोणाला कितीही प्रेम लावा
शेवटी ते दाखवून देतात की ते किती परके आहेत.
तुटलेले मन मराठी स्टेटस शायरी
दगडाचे काळीज असणाऱ्यावर प्रेम करण्यापेक्षा,
काळजावर दगड ठेवून जगलेले बरे…
प्रत्येक वेळी कोणाकडून वेळ मागण्यापेक्षा
स्वतः एकटे जगण्याची सवय पाळा,
आयुष्य त्रास कमी होईल.
आता तो number फक्त माझ्या आठवणीत राहिला आहे,
जो रात्रभर माझ्याशी बोलण्यात Busy राहायचा.
जशी प्रत्येक मुलगी मुलाच्या पैश्यावार प्रेम करत नाही
तसेच प्रत्येक मुलगा मुलीच्या शरीरावर प्रेम करत नाही.
काही नाही..!
या शब्दामागे खूप काही लपलेले असते.
जेव्हा आपली आवडती व्यक्ती आपल्याशिवाय आनंदी राहिली
तेव्हा समजायचे की त्यांची आवड बदलली आहे.
वडील आणि प्रियकर lovestory << वाचा येथे
जेथे वाटत असे की आपल्यामुळे
इतरांना त्रास होत आहे
तेथून सरकून जाणेच योग्य.
आम्ही रोज दुःखी होतो आणि रात्र निघून जाते
एक दिवस रात्र दुःखी होईल आणि आम्ही निघून जाऊ.
तुला काहीच बोलायचे नाही मला..
चूक तर माझीच आहे कारण मी
तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास केला.
heart break quotes in marathi
वाटल नव्हत कधी की ते लोक पण सोडून जातील
जे म्हटले होते tension नको घेऊ तू मी आहे ना.
जर कधी कोणाचा reply late यायला सुरुवात झाली
तर समजून जा की तुमचा कंटाळा आला आहे.
तुझ्यावर प्रेम केलं हीच माझी सर्वात मोठी चूक.
काही लोक फक्त आपला वापर करण्यासाठी प्रेम करतात.
एकदाचे त्यांचे काम संपले की प्रेम देखील संपते.
रडणे छंद नाही माझा
हे तर प्रेमाने दिलेले शेवटचे गिफ्ट आहे मला.
सर्वांचे मन सांभाळता सांभाळता
आपलेच मन तुटून जाते.
कधी कोणाला त्रास होऊ नये म्हणून
आपणच दूर गेलेले चांगले असते.
अधिक वाचा :
मोहित पाटील हे विशमराठी ब्लॉग चे Founder व सुरुवाती लेखक आहेत. wishmarathi ही ब्लॉग साइट मोहित द्वारे सुरू करण्यात आलेल्या सुरुवाती ब्लॉग्स पैकी एक आहे. मोहित आज 30+ websites वर काम करीत असून अनेकांना ब्लॉगिंग व डिजिटल मार्केटिंग शिकवण्याचे कार्य देखील करीत आहेत. अधिक जाणून घ्या येथे..