कॉमेडी फिशपॉन्ड शेला पागोटे मराठी Funny Marathi fishponds

Funny Marathi fishponds: मित्रांनो महाविद्यालय/कॉलेज मध्ये दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सर्वांचा आवडता कार्यक्रम हा marathi fishponds म्हणजेच शेलापागोटे चा असतो. या कार्यक्रमात विद्यार्थी आपल्या मित्र मैत्रिणींवर फिशपॉन्ड टाकतात. परंतु बऱ्याच मुलांना लक्षात येत नाही की आपल्या मित्र किंवा मैत्रिणीला काय fishpond वापरावे.

आजच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Funny Marathi fishponds for girls and boys हे फिशपॉन्ड आपण आपल्या वर्गातील मित्र मैत्रिणीना टाकून त्यांची मजा घेऊ शकतात. तर चला सुरू करूया comedy शेला पागोटे मराठी.

शेला पागोटे Funny marathi fishponds

सर्वात आधी आपण मुलींसाठीचे विनोदी मराठी फिशपॉन्ड किंवा शेला पागोटे पाहणार आहोत.

Funny Marathi fishponds on girls

मी शेंग आहे चवळीची
गरज पडते कवळीची😂🤣


Funny Marathi fishponds

लांबून पाहिलं तर पोरगी दिसू लागली किल्लर।
जवळ जाऊन पाहिले तर मागत होती चिल्लर।😂🤣


पाहिलं तिला अन पडला हातातला चहाचा कप।
मी घाबरलो खूप माझं केलं चेकअप।
करण ती तोंडावर फासून आली होती मेकअप।😂🤣


मागून पाहिले तिला तर दिसली ती स्वर्गातली अप्सरा।
पुढून पाहिले तर सगळा अडगळीतला पसारा।


आईची इच्छा होती की मुलगा व्हावा।
वडिलांची इच्छा होती की मुलगी व्हावी।
__झाला आणि दोघांच्या इच्छा पूर्ण झाल्या।😛


एक बात बता दु अंदर की।
इसकी शकलं है बंदर की।


मला कवितेचा छंद आहे।
यमक जुळलं म्हणून सांगतो।
तू डोक्याने मंद आहे।


स्वतःला समजते दीपिका पदुकोण।
तुझा आकार कळतच नाही वर्तुळ त्रिकोण की चौकोन।🤣


तू स्वतःला जरी समजते प्रियंका चोप्रा।🙃
पण सनी लिओन म्हणतो तुला कॉलेजचा प्रत्येक कोपरा.😜


रूप तेरा मस्ताना ,
कवळी पडली हसताना।
अन टेबल मोडला बसताना।😜😝


करायला गेली रक्त दान।
करायला गेली रक्त दान।
पाठवलं घरी म्हणाले आहेस तू लहान।🤓


फिशपॉन्ड मराठी

मित्रांनो आता आपण मुलांसाठीचे विनोदी मराठी फिशपॉन्ड किंवा शेला पागोटे पाहणार आहोत.

Funny Marathi fishponds for boys

एका हातात चकना दुसऱ्यात कॉटर।
तरी स्वतःला समजतो हॅरी पॉटर।😂


Funny Marathi fishponds

स्वतःला समजतो सलमान खान।
पण हा तर कोळशाची खाण।😝😜


इवलासा रे तू ससा।
तुझा हत्तीवर जीव जडलाच कसा।😪😛


करायला गेला रक्त दान।
करायला गेला रक्त दान।
पाठवलं घरी म्हणाले आहेस तू लहान।🤓


Funny Marathi fishponds

पेहेला पेहेला प्यार है
मतलब इस महिने मे पहली बार है।😅


हात अगरबत्ती , पाय मेणबत्ती
हात अगरबत्ती , पाय मेणबत्ती
तरी याने पटवलाय एक आफ्रिकन हत्ती।😜😝


सैराट च्या सुरवातीला तो म्हणतो
चल आपण सैराट करू।
अन शेवट आल्यावर म्हणतो कसा।
जाऊदे फुकटचे मरू।😜😝😛😅


आईची इच्छा होती की मुलगा व्हावा।
वडिलांची इच्छा होती की मुलगी व्हावी।
__झाला आणि दोघांच्या इच्छा पूर्ण झाल्या।😛


तर मित्रांनो हे होते मुले व मुलींसाठीचे कॉमेडी मराठी शेलापागोटे तुम्हाला हे Funny marathi fishponds कसे वाटले आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा. व जर तुम्हाला हे फिशपॉन्ड आवडले असतील तर आपल्या मित्र मंडळीसोबत या पेज च्या लिंक सह शेअर करा.

Shares