नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश | New marriage wishes in Marathi happy married life marathi

जर तुम्ही नवीन लग्न झालेल्या जोडप्याला मराठी शुभेच्छा काय द्याव्यात या बद्दल विचार करीत असाल तर New marriage wishes in Marathi या तुमच्यासाठीच लिहिण्यात आल्या आहेत.

मित्रहो विवाह समारंभ हे प्रत्येक कुटुंब व मित्र मंडळीत होत असतात. अश्या वेळी लग्न झालेल्या नव जोडप्याला काय wedding wishes in marathi sms शुभेच्छा द्याव्या या बद्दल तुम्ही चिंतित असतात. म्हणूनच तुमची ही चिंता दूर करीत आज आम्ही तुमच्यासाठी New marriage wishes in marathi घेऊन आलो आहे. हे marathi marriage wishes तुम्ही तुमच्या बहिणीला, भावाला किंवा मित्राला लग्न झाल्यावर शुभेच्छा म्हणून पाठवू शकतात. तर चला आजच्या शुभ विवाह मराठी शुभेच्छा ला सुरुवात करुया…

New marriage wishes in Marathi

New marriage wishes in Marathi
लग्न झाल्यावर शुभेच्छा

तुम्हा दोघांना नव विवाहाच्या अनेक शुभेच्छा,
तुमच्या भावी आयुष्यासाठी अनेक प्रार्थना.


येत्या आयुष्यात तुम्हा दोघांची सर्व स्वप्न
साकार व्हावीत हीच आमची इच्छा
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा…!

happy married life wishes in marathi

धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ
नवीन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!


चांगला काळ आठवून,
वाईट दिवस विसरून
जीवनाची एक नवी सुरुवात करा
वैवाहिक जीवनाच्या अनेक शुभेच्छा..!


happy married life wishes in marathi
शुभ विवाह मराठी शुभेच्छा

भावी जीवनात तुमच्या प्रेमाला पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भरभरून मिळू दे.
दोघांनाही लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा…!


हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जवाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार सुखाचा..
हीच प्रार्थना परमेश्वराला..!

New marriage wishes in Marathi

ध्येय असावे उंच तुमचे,
मिळाव्यात त्यांना नव्या आशा..
सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत तुमची,
ह्याच विवाहाच्या शुभेच्छा..!


आयुष्यातील प्रत्येक क्षणा क्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो..
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा…!


New marriage wishes in Marathi
मित्राला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

लग्न हे दोन मन आणि दोन आत्म्याचे
एक होणे आहे…,
आजच्या या शुभ दिवशी तुम्ही दोघी एक झालात,
येणाऱ्या नवीन वैवाहिक जीवनासाठी अनेक शुभेच्छा..!


परमेश्वरास प्रार्थना आहे आमची,
हजारो वर्ष जोडी बनलेली राहो तुमची
सुख दुःखाचा सोबत करा सामना,
लग्नाच्या अनेक शुभकामना..!

लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

New marriage wishes in Marathi

कातरवेळी उधाणलेला सागर,
अन हाती एकमेकांचा हात…
स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुम्हा दोघांची साथ
नवीन लग्नाच्या शुभेच्छा


सुखदुःखाच्या वेलीवर,
फुल आनंदाचे उमलू दे
फुलपाखरासारखे स्वातंत्र्य
तुम्हा दोघांना लाभू दे..
Happy Wedding both of you dear.


नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

विश्वासाचे हे बंधन नेहमी असेच राहो,
तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर नेहमी वाहत राहो,
प्रार्थना आहे परमेश्वराला सुख समृद्धी
आणि आनंदाने भरलेले तुमचे जीवन राहो.

नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

माझे हृदय जरी लहान असले तरी त्यात
तुमच्या दोघांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत
नवीन लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा…


चंद्र आणि ताऱ्यांनी भरलेले जग असो तुमचे,
आनंदाने भरलेले अंगण असो तुमचे…
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!


happy married life wishes in marathi

नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश
happy married life wishes in marathi

जगातील अत्यंत सुंदर जोडप्याला
विवाहाच्या अनेक शुभेच्छा..!
तुम्ही नेहमी असेच सोबत आणि आनंदित रहा.


मित्राला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

आनंद प्रत्येक क्षणांचा,
तुमच्या वाट्याला यावा….
अत्तराचा सुगंध,
तुमच्या जीवनात दरवळवा..
हास्याचा जल्लोष सदा,
तुमच्या जीवनात राहावा..
प्रत्येक क्षण तुमच्यासाठी
हा आनंदाचा यावा…..

उन्हात सावली प्रमाणे,
अंधारात उजेळा प्रमाणे
नेहमी एकमेकांची साथ देत रहा..!

मित्राला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे
तुम्हा दोघांची जोडी कायम अशीच राहो
happy married life dear

मित्राला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

जन्मो जन्मी राहावे तुमचे नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
नव विवाहाच्या अनेक शुभेच्छा..!


आजचा दिवस सर्वांसाठी खास आहे,
तुम्हाला उदंड, सुखमय आणि निरोगी
आयुष्य लाभो हाच मनी ध्यास आहे.
Happy Married Life both of you ❤️🌸


वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा

तुमच्या लग्नाने झालाय आम्हास हर्ष,
परमेश्वराला प्रार्थना आहे की
तुम्ही आनंदी राहा हजारो वर्ष.
लग्न विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा.


wedding wishes in marathi

तुम्ही दोघी राजकुमार आणि
राजकुमारी प्रमाणे आहात.
माझी प्रार्थना आहे की येणारी अनेक
वर्षे तुमचे आयुष्य उत्कृष्ट आणि तेजस्वी करो.
नव विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा..!


वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा
married life wishes in marathi

सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
आणि दीर्घ आयुष्य व आरोग्य लाभो तुम्हाला
लग्नाच्या अनेक शुभेच्छा.❤️


आयुष्यातील क्षणा क्षणाला
तुमच्या प्रेमाची गोडी वाढत राहो
शुभ लग्नाचा हा दिवस आनंद आणि
प्रेमाने भरलेला जावो.
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा…!


वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा
लग्नाच्या शुभेच्छा मराठी

आजच्या या शुभ दिवशी माझी प्रार्थना
आहे की तुम्ही दोघांनी पाहिलेली
सर्व स्वप्न पूर्ण होवोत आणि तुम्हाला
सुखी आयुष्य लाभो…!

भावाला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
राहो हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
मिळो तुम्हास एकमेकांची साथ..!
विवाह हार्दिक शुभेच्छा.


चला शेवटी लग्न झालेच
आता Lifetime तुझी सुटका नाही.😅
नव विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा..!

तर मित्रांनो ह्या लेखात आपण काही उत्तम लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश | New marriage wishes in Marathi पाहिले. ह्या शुभेच्छा आपण मित्राला लग्नाच्या शुभेच्छा म्हणून पाठवू शकतात व त्यांना happy married life wishes in marathi देऊ शकतात. आपल्या शुभेच्छांनी त्यांना आंनद तर होईलच परंतु त्यांना भावी जीवना साठी प्रेरणा देखील मिळेल. आपणास ह्या लग्नाच्या शुभेच्छा कश्या वाटल्या आम्हास नक्की कळवा. धन्यवाद..

READ MORE

Shares