शुभ रात्री संदेश मराठी- Shubh ratri Good night wishes and images in marathi

मित्रांनो आजच्या या लेखात आपण रात्रीच्या वेळी पाठवण्यासाठी उपयुक्त असे शुभ रात्री संदेश मराठी पाहणार आहोत हे शुभ रात्री संदेश आपण डाउनलोड करून आपल्या मित्र व नातेवाईक मंडळींना पाठवू शकतात. या लेखात best Good night wishes and images in marathi चा समावेश केलेला आहे या marathi wishes मध्ये फोटो आणि images देखील समाविष्ट आहेत. आणि जर तुम्हाला सकाळी शुभेच्छा द्यायच्या असतील तर ये पहा>>शुभ सकाळ सुविचार

शुभ रात्री प्रेरणादायी मराठी संदेश (Good Night motivational wishes in marathi)

Good Night Marathi wishes

आयुष्यात शेवट होण्यासारखे काहीच नसते,
एक नव्या सुरुवाती प्रमाणे नवीन पहाट
तुमची वाट पाहत असते.


कोणाबद्दल इर्षा करून व्यक्ती त्याचे काही बिघडू शकत नाही परंतु आपले सुख आणि शांत झोप नक्कीच हरवून देतो.


स्वप्नांची किंमत त्यालाच कळते
जो त्यांना पूर्ण करण्याचे हिम्मत ठेवतो
शुभ रात्री.


रात्र स्वतःला संपून देते आपल्याला
आणखी एक संधी देण्यासाठी.


गेलेला दिवस बदलला जाऊ शकत नाही,
परंतु येणारा दिवस तुमच्या हातात आहे.
शुभ रात्री


ज्यांना स्वप्न पाहायला आवडते त्यांना रात्र लहान वाटते.
आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करायला आवडते त्यांना दिवस लहान वाटतो.


प्रत्येकाला एक आधार हवा असतो उंच भरारी घेण्यासाठी,
अर्जुना मागे कृष्ण असावा लागतो जीवनाचे महाभारत लढण्यासाठी.


जीवनातील सर्वात मूल्यवान वस्तू आपला वर्तमान वेळ आहे,
कारण वेळ एकदा गेली तर संपूर्ण जगातील
संपत्ती देऊन आपण त्याला विकत घेऊ शकत नाही.


वर्तमान हाच सर्वात चांगला क्षण आहे,
म्हणून अपयशाच्या भीतीपेक्षा यश मिळण्याची
इच्छाशक्ती अधिक प्रबळ असली पाहिजे.


शुभ रात्री दुखी आठवण मराठी संदेश (Good Night sad wishes in marathi)


जर विसरणे येवढे सोपे असते तर आठवण नावाचा शब्दाचं नसता.


विश्वास ही अशी गोष्ट असते की एका सत्याने सुरू होते आणि सत्यावरच संपते.


आता तर रात्र पण झोपून गेली आहे
तुम्हाला कोणत्या गोष्टीने जागे ठेवले आहे?


शुगर चे भय लोकांमध्ये येवढे वाढले आहे की
गोड खाणे तर सोडा गोड बोलणे देखील बंद केले आहे.


पाऊस आणि आठवण यांचे घट्ट नाते आहे,
फरक फक्त एवढा आहे की पाऊस शरीराला भिजवतो
तर आठवण मनाला भिजवते.


वेळ आली तर स्वतःची स्वप्न तोडा,
पण जवळची माणसं तोडू नका
कारण स्वप्न परत येतात पण
माणसं कधीच परत येत नाहीत.


सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे,
मन प्रसन्न करा सगळे दुःख दूर होतील…!
गुड नाईट


दिवस भर स्वतःला सावरत राहायचं
मग रात्र झाल्यावर आठवणींचा
वारा येतो आणि पुन्हा सर्व उधळून जातो.


आम्हाला सवय आहे बर का
रोज रात्री न चुकता तुमची आठवण काढायची
शुभ रात्री


शुभ रात्री कॉमेडी मराठी संदेश (Good Night funny comedy wishes in marathi)


झोप डोळे बंद केल्याने नाही तर नेट बंद केल्याने येईल. शुभ रात्री.


चंद्रावर आहे light
आता झाली आहे Night
तर बंद करा Tubelight
आणि प्रेमाने बोला Good night.


आकाशा पेक्षा उंच कोणीही नाही,
समुद्रा पेक्षा खोल कोणीही नाही.
तसे पाहता मला सगळेच मित्र आवडते आहेत
परंतु तुमच्यासारखे कोणीही नाही.


थंडीच्या दिवसात अख्खी रात्र एकच विचार करण्यात जाते की,
साला, पांघरुणात थंड हवा येते तरी कुठून?
गुड नाईट


शुभ रात्री उत्तम संदेश मराठी (Best Good Night wishes in marathi)

परमेश्वराचा संदेश तू झोपण्याआधी सर्वांना क्षमा कर मी तुला उठण्याधी क्षमा करून देईल.


लोक म्हणतात की चांगल्या लोकांना आठवण करून झोपल्याने झोप चांगली येते म्हणून मी तुम्हाला आठवण करून झोपत आहे.
Good night…!


गुड नाईट बोलून दे मित्रा नाहीतर
रात्री झोप येणार नाही.


लवकर झोपणे आणि लवकर उठने
व्यक्तीला निरोगी, समृद्ध आणि बुद्धिमान बनवते.
शुभ रात्री


जगाच्या रंगमंचावर असे वावरा की,
तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत.


हे देवा मला माझ्यासाठी काही नको,
पण हा मेसेज वाचणाऱ्या गोड माणसांना
त्यांच्या आयुष्यात हवं ते मिळू दे.


हजारो माणसे मिळतात आयुष्यात,
पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई-वडील पुन्हा मिळणार नाही.


माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो
पण मन मात्र स्वच्छ असले पाहिजे
कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात
आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो.

तर मित्रांनो हे होते Good night wishes and images in marathi शुभ रात्री मराठी शुभेच्छा संदेश. या शिवाय काही बेस्ट गुड मॉर्निंग विशेस येथे वाचू शकतात. तुम्हाला आम्ही दिलेल्या या good night marathi wishes कश्या वाटली मला कमेन्ट करून नक्की सांगा धन्यवाद..

Shares