शुभ संध्याकाळ मराठी मेसेज | Good Evening in marathi messages, sms

Good Evening in marathi : मित्रहो आजच्या या लेखात मी तुमच्यासाठी good evening message in marathi घेऊन आलो आहे. हे शुभ संध्याकाळ मराठी मेसेज आपण आपल्या मित्र मंडळी सोबत शेयर करू शकतात. तर चला सुरू करूया.

शुभ संध्याकाळ मराठी मेसेज

good evening images marathi

आयुष्य नेहमी एक नवीन संधी देते
सरळ शब्दांमध्ये त्याला आज म्हटले जाते.
उद्याच्या चिंतेत आजची खुशी नष्ट करू नका.


जे स्वतः खुश राहतात
त्यांना पाहून जग खुश राहते.
शुभ संध्या


good evening message in marathi

आयुष्याची प्रत्येक सकाळ
काही अटी घेऊन येते
आणि आयुष्याची प्रत्येक संध्याकाळ
काहीतरी अनुभव देऊन जाते.


तुमच्या दिवस कितीही का वाईट असेना,
अस्त होणार्या सूर्याची सुंदरता सर्व काही शांत करून देते.


आनंदासाठी काम कराल तर आनंद मिळणार नाही,
परंतु आनंदी होऊन कार्य कराल तर आनंद नक्की मिळेल.


good evening message in marathi
Good Evening in marathi

संध्याकाळ ही धावपळीच्या जीवनातील
एक छोटासा विश्राम असते..
ही संध्याकाळ आपल्या कुटुंबासोबत
आनंदाने उपभोगा.


Good evening in marathi

आयुष्यात यशस्वी तोच होतो,
जो आपल्या शत्रूंवर नव्हे तर इच्छावर
विजय मिळवतो.


जर कोणी तुमच्याकडून
अपेक्षा करीत असेल,
तर ही त्याची मजबूर नसून
तुमच्याबद्दल असलेला लागावं
आणि विश्वास आहे.


कट्यावर चालून फुल उमलतात
विश्वासावर चालून देव भेटतात


सफलता आपली ओळख जगाला करून देते
आणि असफलता जगाची ओळख आपल्याला करून देते.


प्रत्येक गोष्टीचा शेवट
संध्याकाळ सारखा सुंदर
असायला हवा…
आणि त्यामध्ये येणाऱ्या नवीन
सकाळीची उमेद असायला हवी..
शुभ संध्याकाळ.


आयुष्यात कधी कधी असं वाटतं
काही माणसं थोडी आधी भेटली असती
तर बरं झालं असतं आणि
काही माणसे भेटलीच नसती
तर बरे झाले असते.


स्वतः चा शोध घ्या
स्वतःला घडवा
हेच खरे आयुष्य
शुभ संध्या


Good Evening messages in marathi

evening images

एक तरी स्वप्न असं बाळगा
जे तुम्हाला सकाळी लवकर उठायला
आणि रात्री जागून मेहनत करायला
प्रेरणा देत राहील.


गरूडासारखे उंच उडण्यासाठी
कावळ्याची संगत सोडावी लागेल.


Good evening images Marathi

good evening message in marathi

दिवसांमागून दिवस जातात
सरून जातो वेळ…
मनात मात्र चालूच राहतो
आठवणींचा खेळ…
शुभ संध्याकाळ


evening images

अंधारच नसता तर
ताऱ्यांना कसलीही किंमत
राहिली नसती.


कोणीतरी येऊन बदल घडवतील,
याची वाट बघत बसण्यापेक्षा
स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग बना.


good evening message in marathi

आयुष्य एक यात्रा आहे
याला जबरदस्ती नव्हे तर
जबरदस्त पद्धतीने जगा…


आयुष्य नेहमी दुसरी संधी देतो,
आणि त्यालाच उद्या म्हणतात.
Good evening..🌅

अधिक वाचा :

I hope you like good evening message in marathi and good evening images marathi. please share this Good Evening in marathi with others also.. Thanks for reading..

Shares
Scroll to Top
Scroll to Top