सासूबाईला वाढदिवस हार्दिक शुभेच्छा मराठी | Happy birthday sasubai in Marathi

Happy birthday sasubai in Marathi: एक जावई व सून दोघांच्या आयुष्यात सासू महत्वाची सदस्य असते. ज्यावेळी मुलगी आपले घर सोडून सासरी जाते तेव्हा ती आपल्या सासुतच आईला शोधत असते. सासूबाई देखील सुनेला तिच्या घराची आठवण येऊ नये म्हणून प्रयत्न करते. आजची ही पोस्ट त्या सर्व जावई व सुनेला उपयुक्त आहे ज्यांच्या सासूचा बर्थडे येणार आहे. आजच्या या लेखात आम्ही सासूबाईला वाढदिवस हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश समाविष्ट केले आहेत.

हा लेखात दिलेले Happy birthday wishes for mother in law in marathi आपण आपल्या सासुला whatsapp, facebook, instagram इत्यादि social media माध्यमांद्वारे पाठवून शुभेच्छा देऊ शकतात. तर चला सुरू करूया..

Happy birthday sasubai in Marathi

माझ्या लग्नाने मला एका चांगल्या पती सोबत
अजून एक व्यक्ति दिली आहे.
आणि ती आहे माझी दुसरी आई…!
लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही मला सारखेच प्रेम व
आधार देणाऱ्या सासूबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


नेहमी माझी काळजी घेणाऱ्या
माझ्या सासू व सासूच्या रूपात मिळालेल्या आईला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.


तुम्ही जगातील सर्वात चांगल्या सासू असण्यासोबताच
माझी एक चांगली मैत्रीण देखील आहात.
मला तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य असण्याचा खूप आनंद आहे.
Happy Birthday Aai


आयुष्याने मला आनंदी राहण्यासाठी अनेक कारणे दिली आहेत.
आणि त्या कारणां मधूनच एक आहेत माझ्या सासू बाई.
आईनां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


मला वाटते आजचा दिवस
मी तुमचा आभारी आहे हे
बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे
आई तुम्हाला वाढदिसानिमित्त
अनेक शुभेच्छा.


happy birthday wishes for mother in law in marathi

आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यात शंभर वेळा येवो
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
माझ्या प्रिय सासुंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.


प्रत्येक जन्मी देवाने मला तुमच्यासारखी
सासू द्यावी हीच माझी इच्छा.
सासूबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


birthday wishes for mother in law in marathi

सुख, समृद्धी, आरोग्य आणि
दीर्घायुष्य लाभो तुम्हाला,
आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


मुंबईत घाई
शिर्डीत साई
फुलात जाई
आणि गल्लीत भाई
पण जगात सर्वात भारी
माझी सासूबाई.
Happy birthday aai 🎂🎉


माझ्या सर्व चुकांना माफ करणारी
खूप रागात असतानाही प्रेम करणारी
सासूच्या रूपात मिळालेली दुसरी आई.
आई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

सासूबाई वाढदिवस शुभेच्छा

तर मित्रांनो हे होते सासुला वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून देण्यासाठी काही mother in law marathi birthday wishes. मला आशा आहे की तुम्ही तुमच्या सासुसाठी बेस्ट विशेस शोधून काढल्या असतील. तुम्हाला हे वाढदिवस शुभेच्छा संदेश कसे वाटले मला कमेन्ट करून नक्की सांगा. धन्यवाद.