शुभ सकाळ मराठी सुविचार फोटो | Shubh sakal marathi suvichar with images

शुभ सकाळ मराठी सुविचारShubh sakal marathi msg with images ला तयार करतांना वेळेचे मराठी सुविचार घेण्यात आले आहे. ज्यात तुम्हाला शुभ सकाळ मराठी सुविचार आणि शुभेच्छा फोटो देण्यात आले आहेत.

मित्रांनो आजची ही शुभ सकाळ मराठी सुविचार पोस्ट तुमच्या सर्वांसाठी खास आहे. कारण या लेखात तुम्हाला महान लोकांद्वारे सांगितले गेलेले Shubh sakal marathi msg चा संग्रह आहे. हे शुभ सकाळ सुविचार फोटो तुमच्यामध्ये एक नवीन चेतना निर्माण करतील. व दिवसभर तुम्हाला प्रसन्न राखण्यात मदत करतील. हे सुविचार वाचल्यावर मला आशा आहे की तुमचा दिवस शुभ असो. तर चला आत सुरुवात करूया या shubh sakal images and marathi msg ची.

शुभ सकाळ मराठी सुविचार

शुभ सकाळ मराठी सुविचार फोटो
shubh sakal marathi

सुप्रभात
स्वतःला आनंदी ठेवा कारण ही सुद्धा मोठी जवाबदारी आहे.

गीतेत स्पष्ट लिहिले आहे –
निराश होऊ नका
कारण कमजोर तुमची वेळ आहे
“तुम्ही नाही”
सुप्रभात

कर्मांचा आवाज शब्दांपेक्षा उंच असतो
सुप्रभात


shubh sakal images

शुभ सकाळ मराठी सुविचार

संघर्षाच्या वेळी व्यक्ती एकटा असतो,
व यशस्वी झाल्यावर जग सोबत असते. सुप्रभात

हास्याच्या प्रकाशाने जीवनाची बॅटरी
रिचार्ज करा
तुमचा दिवस activate होऊन जाईल.
सुप्रभात

सकाळी उठताच
चेहऱ्यावर हास्य असो
प्रत्येक दुःखापासून तुम्ही दूर राहो
सुगंधित होवो तुमचे आयुष्य
असा आनंदी दिवस आजचा असो.
सुप्रभात नवीन दिवसाच्या


शुभ सकाळ मराठी सुविचार फोटो

“मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या
धारांनी मनुष्य अधिक शोभतो.”


शुभ सकाळ फोटो सुविचार

सर्व महान कामगिरींना
वेळेची आवश्यकता असते.


शुभ सकाळ मराठी सुविचार फोटो
शुभ सकाळ फोटो मराठी

नम्रता हीच शिक्षणाची पहिली पायरी आहे.

घड्याळीच्या अलार्म ने व्यक्ती उठत नाही
त्याच्या पाठीवर असलेल्या जबाबदाऱ्या
त्याला आपोआप उठवतात.
आपला दिवस शुभ असो

ज्याप्रमाणे सूर्योदय होताच अंधकार दूर होतो
त्याच पद्धतीने मनाच्या प्रसन्नतेने सर्व बाधा शांत होतात
म्हणून नेहमी प्रसन्न रहा… गुड मॉर्निंग…!


shubh sakal photo

दोष लपवला की तो मोठा होतो
आणि कबूल केला की, नाहीसा होतो.


जो विश्वास ठेवू शकत नाही त्याच्यावर
विश्वास देखील ठेवला जाऊ शकत नाही.


कीर्ती हे उद्याचे सुंदर स्वप्न आहे,
पण पैसा ही आजची भाकर आहे.


हृदयात अपार सेवा भरली
की सर्व मित्रच दिसतात.


शुभ सुविचार मराठी

शुभ सकाळ मराठी सुविचार फोटो
शुभ सकाळ सुविचार

दुसऱ्याला हसणे फार सोपे असते परंतु दुसऱ्या करिता रडणे फार कठीण असते, त्याला अंतकरण असावे लागते.


हास्याचा रंग नेहमीच सुंदर असतो, म्हणून नेहमी हसत राहा. सुप्रभात


shubh sakal marathi images

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो,
त्यामुळे विचार बदला आणि आयुष्य बदला.

आयुष्य अरर्श्याप्रमाणे आहे
ते तेव्हाच हसेल जेव्हा तुम्ही हसाल
म्हणून एका सुंदर हास्याने दिवसाची सुरुवात करा सकाळचा प्रणाम..! सुप्रभात…!

चांगले काम करीत राहा
मग लोक प्रशंसा करो अथवा नको करोत.
कारण अर्ध्या पेक्षा जास्त जग
झोपलेले असतानाही सूर्य उगवत असतो.


शुभ सकाळ सुविचार

शुभ सकाळ मराठी सुविचार फोटो
शुभ सकाळ संदेश मराठी

आयुष्य कठीण आहे पण अशक्य नाही.

जो व्यक्ती प्रत्येकवेळी
दुःखाचे रडगाणे गातो
सुख त्याच्या दारावरूनच
परतून जाते…!
म्हणून नेहमी सकारात्मक रहा..!
Good Morning

आशा केवढीही कमी असो
निरशेपेक्षा तर चांगलीच असते.
म्हणून नेहमी आशावादी रहा.
सुप्रभात

शुभ सकाळ मराठी सुविचार


marathi shubh sakal

मोगरा कितीही दूर असला तरी सुगंध तर येतोच,
त्याचप्रमाणे आपली माणसे कितीही दूर असली
तरी आठवण येतेच.


shubh sakal marathi

जो काळानुसार बदलतो
तोच नेहमी प्रगती करतो.
गुड मॉर्निंग 🌅


जे लोक तुम्हाला आपले मानतात
त्यांना कधीच दुःखी करू नका…
कारण तुमच्या प्रत्येक गोष्टीवर
त्यांना खूप विश्वास असतो.


shubh sakal marathi suvichar
शुभ सकाळ सुविचार मराठी

दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं
या जगात कधीच एकटी रहात नाही.

समोर हसणारे मन
आणि आत हसणारे हृदय
हीच व्यक्तीची सर्वात मोठी संपत्ती आहे
सुप्रभात


shubh sakal suvichar

shubh sakal msg

टिकाकारांचा नेहमी आदर करा, कारण तुमच्या गैरहजरीत ते तुमचं नाव चर्चेत ठेवतात.


जो डोळ्यातील भाव ओळखून…,
शब्दातील भावना समजतो
तो मन जिंकून कायम हृदयात राहतो
शुभ सकाळ


शुभ सकाळ संदेश मराठी

shubh sakal marathi suvichar
shubh sakal marathi suvichar

जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी
आणि सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणारी
कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे विश्वास.

शुभ सकाळ मराठी सुविचार

कळी सारखे उमलून फुलासारखे फुलत जावे
क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे
शुभ सकाळ..!


shubh sakal message marathi

मनात घर करून गेलेली व्यक्ती कधीच
विसरता येत नाही.
घर छोटे असले तरी चालेल पण मन मात्र
मोठे असले पाहिजे.


शुभ सकाळ फोटो मराठी नवीन

shubh sakal marathi suvichar
shubh sakal marathi quotes

संकटावर अशापद्धतीने तुटून पडा की
जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच..!
शुभ प्रभात

कधी आपल्या दुःखाचा आणि
सुखाचा बाजार मांडू नका
कारण येथे प्रत्येकजण मतलबी झाला आहे.
शुभ सकाळ..!


लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय
रिकाम्या हाताने जाणार
असं कसं यार
एक हृदय घेऊन आलोय,
आणि जाताना लाखो हृदयात
जागा बनवून जाणार


माणसाच्या जन्म हा प्रत्येक घराघरात होतो
परंतु माणुसकी ही ठराविक ठिकाणीच जन्म घेते
व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते.


शुभ सकाळ संदेश मराठी

आयुष्यातील सर्वात सोपा नियम
जे तुमच्यासोबत होऊ नये असे वाटते ते इतरांसोबत करू नका.
शुभ प्रभात


आनंद पेक्षा मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून
इतरांना आनंदित करतो.


shubh sakal marathi suvichar
shubh sakal suvichar in marathi

शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द
ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.


शुभ सकाळ सुविचार मराठी

शुभ प्रभात सुविचार मराठी
shubh sakal marathi msg

शक्य तेवढे प्रयत्न केल्यावर
अशक्य असे काहीच राहत नाही
आपला दिवस चांगला जावो.

शुभ सकाळ मराठी सुविचार


दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसे
या जगात कधीच एकटी नसतात.


शुभ प्रभात सुविचार मराठी
shubh sakal suvichar marathi

जिवनात काहितरी मागण्यापेक्षा
काहितरी देण्यात महत्व असते.
कारण मागितलेला स्वार्थ
अन् दिलेले प्रेम असते…!


सुंदर दिवसाची सुरुवात,
नाजुक उन्हाची प्रेमळ साद
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ.!
सुप्रभात

मित्रांनो आशा करतो की तुम्हा सर्वांना Shubh sakal marathi msg with images शुभ सकाळ मराठी सुविचार, शुभेच्छा फोटो मराठी ही पोस्ट आवडली असेल. आणि तुम्हाला तुमच्या आवडीचे गुड मॉर्निंग व्हाटसअप्प मराठी स्टेटस मिळाले असतील. मित्रांनो जर तुम्हाला “शुभ सकाळ शुभेच्छा मराठी सुविचार” आणि सुविचारांचा हा संग्रह आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा…धन्यवाद…!

Shares
Scroll to Top
Scroll to Top