वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा – Birthday wishes for mama in Marathi : नाते हे आयुष्यातील अत्यंत महत्वाचे घटक आहेत. आजी-आजोबा, आई-वडील, काका-काकू, मावसा-मावशी, मामा-मामी इत्यादि नातेवाईक तर प्रत्येकाला असतातच. परंतु आईचे भाऊ अर्थात मामा हे प्रत्येकाचे प्रिय व्यक्ति मधून एक असतात. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मामा आपल्या भाच्याला घ्यायला येतो. मग मामाच्या गावी जाऊन दिवसभर खेळणे, स्वादिष्ट पदार्थ खाणे आणि नुसती मज्जा करणे सुरू होते. म्हणूनच मामांचा वाढदिवस म्हटला म्हणजे भाच्याचे देखील कर्तव्य आहे की त्यानेही मामांची आठवण काढून मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा द्यायला हव्यात.
या लेखात वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा संदेश – birthday wishes for mama in Marathi अर्थात happy birthday mama wishes in marathi चा समावेश करण्यात आला आहे. ह्या शुभेच्छा आपण कॉपी करून मामांना पाठवू शकतात आणि वाढदिवस शुभेच्छा देऊ शकतात. तर चला सुरू करूया..
Table of Contents
birthday wishes for mama in marathi

फुले बहरत राहो आयुष्याच्या वाटेत
हास्य चकाकत राहो तुमच्या चेहऱ्यात
प्रत्येक क्षणी मिळो आनंदाचा बहर तुम्हाला,
हीच प्रार्थना माझी परमेश्वराला..!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मामा
कधी मित्र तर कधी सल्लागार असतात मामा
मस्ती असो वा गंभीर गोष्ट
प्रत्येक वेळी माझ्या सोबत असतात मामा
हॅपी बर्थडे मामा
नेहमी माझी काळजी घेणाऱ्या व
आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर,
मला चांगले वाईट समजावणाऱ्या
माझे प्रिय काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मामा एकच इच्छा माझी,
नेहमी रहा असेच आनंदी.
तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर.
हीच परमेश्वराला मागणी..!
मामा तुम्ही जगातील सर्वात चांगले मामा
असण्यासोबतच, माझे एक चांगले मित्र
देखील आहात.
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
निष्ठा, जिद्द, धडपड आणि
संघर्षाने भरलेला प्रवास.
माझे मामा श्री ______
यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
आम्ही नशिबावर नाही
तर कर्तुत्ववार विश्वास ठेवतो
मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मामा जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे
मला तुमच्यासारखे बनण्याची इच्छा
निर्माण झाली आहे.
तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
birthday wishes for mama in marathi

पूर्ण होवो इच्छा तुमच्या
मिळो जगातील आनंद आपणास
जेव्हा आकाशाकडे मागाल तारा
तेव्हा परमेश्वर संपूर्ण आकाश देवो तुम्हास..!
Happy Birthday Dear mama
birthday wishes for mama in marathi
माझ्या आदरणीय मामांना
मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना..!
Happy Birthday Mama
मामा माझे खास
मामा शिवाय जीवन उदास
मामा आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस
असेच फुलत रहावे,
आजच्या या वाढदिवशी तुम्ही माझ्या
शुभेच्छांच्या पावसात भिजावे..!
happy birthday mamaji
mama birthday wishes in marathi

मामाचा वाढदिवस आला आहे
माझ्यासाठी आनंद घेऊन आला आहे
खूप नशीबवान आहे मी जो मला
तुमच्यासारखा मामा मिळाला आहे.
Happy Birthday Mama
happy birthday mama marathi
मामा भाच्यासाठी मित्रापेक्षा कम नसतात,
ज्यांचे मामा चांगले असतात,
त्यांच्या कोणतेही आयुष्यात गम नसतात.
हॅपी बर्थ डे मामाजी…!
आजचा दिवस खूप खास आहे
कारण आज माझ्या आयुष्यातील
स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस आहे.
आणि ते आहेत माझे मामा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा

आईवडिलांसोबत माझ्या जडणघडणीत
महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या
मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ईश्वर वाईट दृष्टी पासून दूर ठेवो तुम्हाला
चंद्र ताऱ्यांचे आशीर्वाद लाभो तुम्हाला
दुःख काय असते हे तुम्ही विसरून जावे
परमेश्वर इतका आनंद देवो तुम्हाला..!
Happy Birthday my sweet Mamaji..! 🎂
तुमच्यासारखे मामा असणे
हिरा मिळण्यासारखे कठीण आहे.
तुमच्या सोबत घालवलेले प्रत्येक दिवस
परमेश्वराचे आशीर्वाद आहेत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा..!
happy birthday mama marathi
mama birthday wishes in marathi

साखरे सारख्या गोड मामांना
मुंग्यालागेस्तोवर वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Happy Birthday mama 🎉🔥
आयुष्याची सर्व सुखे आपल्याला मिळोत मामा.
पण त्याआधी मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नका
वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा..!
बंदुक लोड करुन ठेवा फायरींग करायची आहे.
आपल्या #मामा चा वाढदिवस आहे. हवा करायची आहे.
Happy Birthday Mama
तर मित्रांनो ह्या होत्या काही उत्तम मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – birthday wishes for mama in marathi. आम्हास आशा आहे की वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा ह्या happy birthday mama marathi शुभेच्छा तुम्हाला आवडल्या असतील आणि तुम्ही आपल्या मामांसाठी यापैकी उत्तम शुभेच्छा शोधून काढल्या असतील. आमच्याकडून तुमच्या मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि धन्यवाद…
READ MORE: