पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes for Putnya in Marathi

Birthday Wishes for Putnya in Marathi : आपल्याकडे भावाच्या मुलाला पुतण्या व मुलीला पुतणी म्हणून संबोधले जाते. पुतण्यासाठी त्याचे काका वडिलांप्रमाणे तर काकांसाठी आपला पुतण्या हा मुलाप्रमाने असतो. तर अशा या सुंदर नात्यात जर पुतण्याचा वाढदिवस आला तर मग गोष्टच वेगळी. आणि जर हा वाढदिवस पुतण्याचा पहिला किंवा दूसरा वाढदिवस असेल तर मग तर सांगूच नका. या शुभदिनी एक काका किंवा काकू म्हणून आपल्या पुतण्याला वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश पाठवणे फार महत्वाचे असते.

आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Birthday Wishes for Putnya in Marathi घेऊन आलेलो आहोत. हे पुतण्यासाठी चे वाढदिवस शुभेच्छा संदेश आपण आपल्या पुतण्याच्या वाढदिवशी शेअर करून त्याला अधिक आनंदी करावे.

Birthday Wishes for Putnya in Marathi

तुझ्यासारखा पुतण्या म्हणजे भाग्य आमचं
तुझ्या प्रत्येक सुखात सुख आमचं
माझ्या लाडक्या पुतण्याला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा

Birthday Wishes for Putnya

तुझं हसणं असंच सतत सतत वाढत राहो
जीवनात तुला हवं असणार सर्व सुख मिळत जावो
येणाऱ्या सर्व संकटावर तू मात करत विजयी होत जा
आणि प्रत्येक क्षणात आनंदाने जगत रहा
जन्मदिनाच्या पुतण्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा

हा जन्मदिवस तुझा तुझं जगणं आनंदाच्या दिशेकडे नेवो
माझ्या पुतण्याला हवं असलेलं सगळं सुख मिळो
वाढदिवसाच्या लाडक्या पुतण्याला खूप खूप शुभेच्छा
Birthday Wishes for Putnya in Marathi

सतत चेहऱ्यावर हास्य राहो
तुला तुझ्या आयुष्यात यश मिळत जावो
देवी भगवती चरणी हीच प्रार्थना
जन्मदिवसाच्या प्रमाणे प्रत्येक दिवस तुझा आनंदात जावो

चांगला काका किंवा काकू तेव्हाच होता येत जेव्हा पुतण्या ही तसाच असेल
तुझ्या रूपाने देवाने आम्हाला तसाच पुतण्या दिला
जीवनात प्रत्येक यश तुझी प्रतीक्षा करेल
जन्मदिनाच्या लाडक्या पुतण्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

काका होणं म्हणजे आनंदाचं आणि भाग्याचं असतं
पुतण्याचं आपल्या जीवनात असणं आनंदाचं असतं
नशीबवान काका काकू कडून पुतण्यास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

वर्षात अनेक दिवस असतात
त्याचप्रमाणे महिन्यात सुद्धा बरेच दिवस असतात
माणसाच्या जीवनात ही अनेक नाती असतात
त्या सर्व नात्यात माझा पुतण्या माझ्या सर्वात जवळ आहे
आणि त्याचा जन्मदिवस माझ्यासाठी सर्वात खास आहे
वाढदिवसाच्या पुतण्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
सुख सदा तुझ्या चरणावर असो
तुला हवं असणार सगळं तुझ्या नजरेच्या टप्प्यात दिसो
जन्मदिनाच्या लाडक्या पुतण्याला खूप खूप शुभेच्छा

माझ्या सर्वात समजूतदार पुतण्यास
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
तुझा प्रत्येक दिवस आनंदात आणि ऐश्वर्यात जावो
तुला ईश्वर नेहमी आपला आशीर्वाद देवो

पूर्ण व्हाव्यात तुझ्या सर्व इच्छा
जन्मदिनाच्या पुतण्यास खूप साऱ्या शुभेच्छा
तुझा जन्म दिवस आनंदात जावा

जसं प्रत्येक वर्ष आनंदात तुझं गेलं
तसं येणार प्रत्येक वर्ष तुझ आनंदात जावो
माझ्या जिवलग पुतण्यास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes for Putnya in Marathi

वाचा> मुलाला वाढदिवस शुभेच्छा संदेश

पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तू पाहिलेली सगळी स्वप्न पूर्ण करण्याचं बळ तुला मिळो
जीवन प्रवासात हवं असलेलं सर्व सुख तुला मिळो
माझ्या लाडक्या पुतण्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

नवी क्षितिज नव्या आकांक्षा
तुझं जीवन आनंदान फुलत रहावं
नव्या चैतन्यांनं तुझं जीवन भरून जावं
माझ्या लाडक्या पुण्यात जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
जन्मदिवस तुझा आनंदात जावो
असा पुतण्या प्रत्येकाला मिळत राहो

तुझ्या जीवनात येणारं पुढचं वर्ष आनंदात जाईल देवाकडे हीच मागणी
येणारा प्रत्येक जन्मदिवस तुझा सुखात जाईल
असंख्य वर्ष तू आनंदाने जग
तुझ्या प्रत्येक वाढदिवशी माझी हीच शुभेच्छा राहील
जन्मदिनाच्या माझ्या लाडक्या पुतण्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा

संकल्प असावेत तुझे नवे नवे
तुझ्या जीवनात आनंदाचे येवो थवे
अनमोल या जन्मदिनी सर्व सुख तुला मिळावे
जन्मदिनाच्या पुतण्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

नव नवं वर्ष नवं हर्ष तुझा जन्म दिवस आनंददायी जावो
तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्णत्वास जावो
येणाऱ्या सर्व जन्मदिनी आनंदवर्धित होवो
पुतण्याला जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

तुझ्या मनात असलेल्या सर्व स्वप्नांची पूर्ती हो
माझ्या पुतण्याला सगळ्या सुखाची प्राप्ती होवो
वाढदिवसाच्या पुतण्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

देवाचा तुझ्यावर वरदहस्त असो
हीच ईश्वरचरणी इच्छा
माझ्या प्रिय पुतण्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

उगवतीचा सूर्य आकांक्षेच दान तुला देईल
जन्मदिनाच्या शुभेच्छा तुला ऐक ऐक इच्छा तुझी पूर्णत्वास जाईल
माझ्या जिवलग पुतण्यास खूप आशीर्वाद

तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी हे सुखावणारे क्षण तुझे सदैव असेच रहावे
तुझे पाहिलेले प्रत्येक स्वप्न पूर्णत्वास जावे
माझ्या अनमोल पुतण्यास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

तुझी स्वप्न तुझी प्रगती अशीच भरभराटीची राहो हीच ईश्वरचरणी इच्छा
माझ्या लाडक्या पुतण्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

ह्या वाढदिवसाच्या शुभ क्षणांनी तुझं आयुष्य फुलून जावं
तुला तुझ्या जीवनात सगळं सुख मिळत राहावं
माझ्या लाडक्या पुतण्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

आज तुझा वाढदिवस
येणारा प्रत्येक दिवस तुझा आनंदात जावो हीच ईश्वराकडे इच्छा
माझ्या जिवलग पुतण्यास वाढदिवसाच्या गणित शुभेच्छा

तुझा जन्म दिवस आहे खास
तुझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव करावा हाच मनामध्ये ध्यास
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या पुतण्यास

मनात राहणारी बरीच माणसं असतात
त्यात सर्वात वरती राहणारी खास असतात
माझा पुतण्या जसा तशी खूप कमी असतात
माझ्या लाडक्या पुतण्यास जन्मदिवस आनंदाचा जावो
हॅपी बर्थडे माझा लाडका पुतण्या

नव्या जीवनात यावा नवा गंध
माझ्या पुतण्याच्या जीवनात असावा नेहमी आनंद
त्याचा पूर्णत्वास जाओ प्रत्येक छंद
वाढदिवसाच्या लाडक्या पुतण्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

नव्या क्षितिजाची नवी पहाट
तुझ्या आयुष्यात येवो यशाची लाट
प्रत्येक रस्ता ठरो सुखाची वाट
तुला वाढदिवशी खूप सारे आशीर्वाद हीच भेट
माझ्या पुतण्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

सुख आणि समृद्धी आनंद आणि ऐश्वर्य
सगळं तुला मिळत राहावं हीच देवाकडे इच्छा
माझ्या लाडक्या पुतण्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

भरारी घेणाऱ्या पाखराप्रमाणे तू यश गाठावं
तुला हवं असणार सगळं मिळत राहावं
तुझा जन्म दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस आनंदात जावा
आमच्या पुतण्या असाच हसत हसत राहावा
वाढदिवसाच्या पुतण्याला खूप खूप शुभेच्छा

पुतण्याला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

येणारा प्रत्येक दिवस माझ्या पुतण्याचा असावा
तुझ्या जीवनात अंधकाराचा लवलेशही नसावा
तुला मी जवळ नसतानाही नेहमी सोबत असल्यासारखा भासावा
माझ्या प्रिय पुजण्यास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

नातं आपलं काका पुतण्याचं
आपल्या परिवारात तू मोठ्या आनंदाने निभावलं
पुतण्या माझा सुखात राहावा हीच देवाचरणी सदिच्छा
माझ्या जिवलग पुतण्यास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

आरोग्यपूर्ण आयुष्य तू जग
प्रत्येक प्रयत्नात तू यश मिळव
पाहिलेली सगळी स्वप्न तू पूर्ण कर
तुझा वाढदिवस नव्हे तर प्रत्येक दिवस सुखाचा जावो
वाढदिवसाच्या पुतण्याला खूप खूप शुभेच्छा

माझ्या लाडक्या पुतण्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तू नेहमी हसत रहावा हीच देवाकडे सदिच्छा
तुला आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो

तुझा आनंद सदैव फुलत रहावा
तुझा प्रत्येक वर्षाचा प्रत्येक दिवस सुखात जावा
दीर्घायुष्याचे वरदान तुला लाभाव
तुझं संपूर्ण जीवन ऐश्वर्याचं जावं
वाढदिवसाच्या माझ्या पुतण्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

आजचा दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस तुझा सुखाचा असो
फुलासारखे तुझे जीवन असेच फुलत राहो
तुझा प्रत्येक जन्मदिन आनंददायी जावो
लाडक्या पुतण्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

पुतण्या म्हणजे कोण ?

मराठी भाषेत भावाच्या मुलाला पुतण्या म्हणून संबोधले जाते. याशिवाय बहिणीच्या मुलाला भाचा म्हणून संबोधले जाते.

तर मंडळी वरील लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश – Birthday Wishes for Putnya in Marathi शेअर केलेत. आम्ही आशा करतो की आपणास हे शुभेच्छा संदेश उपयोगाचे ठरले असतील आणि आपल्या पुतण्यासाठी आपण योग्य शुभेच्छा संदेश शोधून काढले असतील. मराठी भाषेतून वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश प्राप्त करीत राहण्यासाठी आपण आमच्या वेबसाइट wishmarathi ला भेट नक्की द्या.

Read More

Shares
Scroll to Top
Scroll to Top