मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Maitrinila birthday wishes in marathi

मैत्रीण वाढदिवस शुभेच्छा – Maitrinila birthday wishes in marathi : शाळा कॉलेज मधील विद्यार्थ्यांच्या अनेक मित्र मैत्रिणी असतात आणि बऱ्याचदा female friend म्हणजेच मैत्रिणी देखील आपल्या best friend असतात. अश्यात जर त्यांचा वाढदिवस असला तर आपल्याला त्यांना काय शुभेच्छा द्याव्यात हे लक्षात येत नाही. म्हणूनच आजच्या या लेखात आपण मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश पाहणार आहोत. या female friend birthday wishes in marathi आपण Maitrinila birthday wishes in marathi म्हणून पाठवू शकतात.

पुढील कविता च्या शब्दात जर आपण आपल्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार तर त्याचा एक वेगळाच सकारात्मक प्रभाव तुमच्या मैत्रीवर पडेल. तर चला खास व जिवलग मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (birthday wishes for female friend girl in marathi) ला सुरुवात करूया.. Birthday Wishes in marathi for best friend girl

मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Maitrinila birthday wishes in marathi

आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,🎂💮
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मैत्रीण आणि माझ्या बहिणीला.


मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझी लाडकी मैत्रीण
मला फक्त याच जन्मी नव्हे तर
प्रत्येक जन्मी तूच मैत्रीण
म्हणून हवी आहेस
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

जे जोडले जाते ते नाते,
जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ,
जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास,
पण
निरंतर राहते ती मैत्री.
( फ़क्त मैत्री ✍ )
माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसा निमित्त अनंत शुभेच्छा

मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Maitrinila birthday wishes in marathi

सुखाच्या क्षणी जीला
आग्रहाचे निमंत्रण द्यावे लागते
पण दुःखात जी क्षणभरही मागे राहत नाही
अश्या माझ्या प्रिय मैत्रिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎉


MAITRINILA BIRTHDAY WISHES IN MARATHI

मैत्रीण..
आहेस जरी तू बुद्धीने मंद
झालीस तरी तू हृदयातून बंद
शतजन्म टिकू दे आपले हे ऋणानुबंध
दरवळू दे सदैव हा मैत्रीचा निशिगंध
Happy Birthday

नखरे करण्यात दोन लोक कधीच सुधारणार नाहीत
एक ‘मी’ आणि दुसरी ‘माझी मैत्रीण’ 😂😂

मदतीला सदैव तत्पर असणारी
चांगली कामे करून लोकांच्या
मनात घर करणारी
आमच्या जिवलग मैत्रिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎂❤️


Maitrinila birthday wishes in marathi

माझ्या चेहर्‍यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.


जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो
तेव्हा वाटले नव्हते की आपण एवढ्या घट्ट
मैत्रिणी बनू, परंतु आपण एकमेकांसोबत
भरपूर मजेदार आठवणी निर्माण केल्या.
या सर्व मजेदार कार्यासाठी माझ्या प्रिय मैत्रिणीस धन्यवाद..
Happy Birthday my dear friend..! ❤️🎂

जिथे आपल्या भावना व्यक्त करता येतात
जिथे आपली दुखे मानमोकळेपणाने स्वीकारली जातात
ते हक्काचे स्थान म्हणजे मैत्रीण
माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!


मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
birthday wishes for best friend female in marathi

मैत्रीण ही एक अशी व्यक्ती असते
जी आपल्या भूतकाळाला समजून,
भविष्याचा विचार करते,
वर्तमानात आपण जसे आहोत
तसे स्विकार करते.
अशीच एक मैत्रीण मला मिळाल्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद.
Happy Birthday Dear 🎂🎉

मैत्री आमची घट्ट अशी दोरी बांधणारी
वाटेल कधी न कोसळणारी
पण नात्याला कायम साथ देणारी
हॅप्पी बर्थडे प्रिय मैत्रीण

तुझ्या दुःखाचं आभाळ
माझ्यावरती फाटावं…
सखे माझं आयुष्य सुद्धा
तुला लागावं..!!
शतायुषी हो..!!

जीवनाच्या खडतर वाटेवर कायम तुझी सोबत मिळाली
सुख अन दुखाच्या काळात कायम मला तुझीच आठवण आली
तुझ्या असण्याने आनंदाची कळी खुलली
तुझ्या नसण्याने एकांताची दरी मी अनुभवली
प्रिय मैत्रीण तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


Birthday wishes for female friend in marathi

Female friend birthday wishes in Marathi
Maitrinila birthday wishes in marathi

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा…
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..! 🌸💮


सगळ्या भावनांना जिथे मोकळ्या मनाने
स्वीकारल जातं ते नातं आमच्या मैत्रीच…
Happy Birthday Dear

आज तुझा वाढदिवस येणाऱ्या
प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!

Maitrinila birthday wishes in marathi


Female friend birthday wishes in Marathi

वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा
येणारे वर्ष तुझ्यासाठी उत्कृष्ट वर्ष असो.
Happy Birthday My friend

हिऱ्याप्रमाणे माझे आणि माझ्या मैत्रिणीचे नाते
चमकते भरपूर आणि तुटत देखील नाही
हॅप्पी बर्थडे प्रिये


प्यारी दोस्त
लाखो मैं मिलती है आप जैसी दोस्त,
और करोड़ों में मिलते हैं हम जैसे दोस्त
😜😜🤭😆😆
हैप्पी बर्थडे मेरी दोस्त।


FUNNY BIRTHDAY WISHES FOR BEST FRIEND FEMALE IN MARATHI

Female friend birthday wishes in Marathi

आयुष्य फक्त जगू नये तर ते साजरे करायला हवे
माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.


रक्ताची नाती जन्माने मिळतात
मानलेली नाती मनाने जुळतात
पण नाती नसतांना हि जी
बंधन जुळतात
त्या रेशीम बंधानाना मैत्री म्हणतात.
माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday wishes in Marathi for Best Friend Girl

Maitrinila birthday wishes in marathi

आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
व्यक्तीला, माझ्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Happy Birthday Dear Friend..!

मैत्रीच्या पलीकडे माझ्या मैत्रिणीचे गाव
पलीकडे असले तरी त्याला ‘मैत्री’ च नाव

Birthday Wishes in marathi for best friend girl

तू म्हणजे श्वास माझा
तू म्हणजे सर्वकाही..
उदंड आयुष्याच्या
अनंत शुभेच्छा ताई..!!

Maitrinila birthday wishes in marathi

Birthday Wishes in marathi for best friend girl : येथे आम्ही Birthday Wishes, quotes, messages, kavita for Female friend in Marathi, Birthday Status for maitrin in Marathi तुमच्या सोबत शेयर केले आहेत । आम्ही येथे Best Wishes for female friend birthday शेयर करण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या मैत्रिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा इतर कुठे शोधण्याची आवश्यकता न पडो । मला आशा आहे की तुम्ही तुमच्या मैत्रीण साठी उत्तम wishes शोधल्या असतील. जर तुम्हाला आमच्या या मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आवडल्या तर यांना इतरासोबत ही नक्की शेयर करा,

हे पण पहा

  1. मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा
  2. मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
  3. बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
  4. सुप्रभात मराठी सुविचार संदेश
Shares