७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी | 75th birthday wishes in marathi

Hello everyone i know that today is the 75th birthday of your love-ones. Therefore Here i collected some best 75th birthday wishes in marathi. this wishes are very useful for, grandfather, father, mother, grandmother, old friends, mother in law, uncle and all the other relatives, who completed there 75th years of wonderful life.

मित्रांनो आजच्या या लेखात तुमच्या प्रियजणांना पाठवण्यासाठी ७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश देण्यात आल्या आहेत. आशा करतो की हे 75th birthday in marathi wishes तुम्हाला आवडतील तर चला सुरू करूया..

75th birthday wishes in marathi

75th birthday wishes in marathi

मला या गोष्टीचा खूप खूप आनंद आहे की तुम्ही
आपला 75 वा वाढदिवस देखील तारुण्याच्या स्फूर्ती
आणि उत्साहाने साजरा केला.


जगातील सर्वात चांगल्या स्वभाव असणाऱ्या व्यक्तीला
75 व्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
परमेश्वराला प्रार्थना आहे की तुमचे आयुष्य
कायम असेच निरोगी व सुखी राहो..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..


७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी

एक खरा मित्र तुमचा वाढदिवसाची आठवण
करीत आहे. पण तुमच्या वयाची नाही..
Happy 75th birthday 🎂🌹🎉


सूर्याची सोनेरी किरणे तेज देवो तुम्हास,
फुलणारी फुले सुगंध देवो तुम्हास..
आम्ही जे काही देऊ ते कमीच राहील,
म्हणून देणारा आयुष्याचे प्रत्येक सुख देवो तुम्हास..!
Happy 75th Birthday dear..


75th birthday wishes in marathi

तुमच्या प्रत्येक कामातील स्फूर्ती आणि उत्साहाने
आम्हाला कधीच लक्षात येऊ दिले नाही की,
तुमचे वय 75 ला पोचले आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..


७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी

75 मेणबत्त्यांना फुंकणे हृदय आणि फुफ्फुसाच्या
आरोग्यासाठी फार चांगला व्यायाम आहे.
75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…


परमेश्वराला एकच प्रार्थना आहे की
मी जेव्हा तुमच्या वयात पोहचेल तेव्हा
मी देखील स्वभावाने तुमच्या प्रमाणेच दयाळू
आणि स्वाभिमानी राहो..
तुम्हाला आपल्या 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


75th birthday wishes in marathi

मी प्रार्थना करतो की येणाऱ्या काळात
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो
व तुम्हाला आनंद सुख आणि शांती लाभो..
Happy Birthday..


७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी

वैकुंठातून विष्णु भगवान,
कैलाश मधून महादेव,
आणि पृथ्वीवरून तुमचे
प्रिय आम्ही, तुम्हाला वाढदिवसाच्या
शुभेच्छा देत आहोत.
75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎂


चालतात वाकून
हळू आहे त्यांची चाल,
वय जरी वाढले आहे
तरी माझ्या आजी आहेत कमाल.


वडिलांना ७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..

तुमच्या असण्यानेच आमचे आयुष्य आनंदी
आणि सुखी आहे. तुम्ही नेहमी निरोगी रहा
हीच प्रार्थना हॅपी बर्थडे पप्पा.


75th birthday wishes in marathi

बाबा तुम्ही माझे वडील असण्यासोबतच
एक चांगले मित्रही आहात…!
नेहमी माझ्या सोबत असण्याबद्दल
आपले फार फार आभार..
बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा


तुमच्यासारखे वडील मिळाल्याबद्दल
मी स्वताला खूप भाग्यशाली मानतो.
माझ्यासाठी तुम्ही आकाशातील
एक चकाकते तारे आहात.
तुम्ही नेहमी असेच निरोगी रहा हीच प्रार्थना.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा पप्पा..!


७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी for father

ज्यांनी मला बोट धरून चालायला शिकवले.
अश्या माझ्या वडिलांना 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


75th birthday wishes in marathi

मला वाटते आजचा दिवस
‘मी तुमचा आभारी आहे’ हे
बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे.
हॅपी 75 बर्थडे पप्पा 🎉❤️


माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहेत माझे पप्पा.
मला नेहमी हिम्मत देणारे
माझा अभिमान आहेत माझे पप्पा..!
पप्पांना 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा Happy Birthday Dear dad..!


वडिलांना ७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी

जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे मला तुमच्यासारखे
बनण्याची इच्छा निर्माण झाली आहे.
तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात.
तुम्हाला 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

तर मित्रांनो या होत्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पाठवण्याच्या काही वाढदिवस शुभेच्छा. आशा करतो की हे शुभेच्छा संदेश तुम्हाला आवडले असतील. आपले विचार कमेन्ट करून सांगा. धन्यवाद.

महत्वाचा प्रश्न | Important question

प्रश्न: ७५ व्या वाढदिवसाला काय म्हटले जाते? What is 75th birthday called in Marathi?
उत्तर: मराठी भाषेत ७५ व्या वाढदिवसाला ‘अमृत महोत्सव’ म्हटले जाते. (diamond jubilee)