मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा –Friendship Day Wishes in Marathi : जगभरात दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी मैत्री दिवस साजरा केला जातो. मैत्री दिवस अर्थात Friendship Day साजरा करण्यामागील एकमेव उद्देश जगातील मित्रत्वाचे नाते साजरे करणे हा आहे. या दिनी आपण आपल्या प्रिय मित्रांना तसेच मित्रत्वाचे नाते असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला Friendship Day Wishes in Marathi म्हणजेच मैत्री दिनाचे शुभेच्छा संदेश पाठवू शकतात आणि त्यांचे आपल्या जीवनातील महत्व व्यक्त करू शकतात.
या लेखात आम्ही आपल्यासाठी मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Friendship Day Wishes in Marathi) संदेश घेऊन आलेलो आहोत. हे शुभेच्छा संदेश आपण आपल्या प्रिय मित्रांसोबत शेअर करू शकतात. या शिवाय आपण या फ्रेंडशिप डे शुभेच्छा संदेश मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणून आपले स्टेटस आणि सोशल मीडिया वर देखील शेअर करू शकतात. तर चला सुरू करूया..
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

रक्ताची नाती न मागता मिळतात
मात्र मनाची नाती ही नशिबाने जुळतात
त्यातीलच एक अनमोल नात म्हणजे आपली मैत्री…..
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
काळाच्या ओघात रक्ताची माणसं दुरावतात
मात्र मित्रच एक असं नात आहे जे प्रत्येक संकटात आपली साथ देतात….
माझं जीव कि प्राण आहेस तू
प्रत्येक संकटात धावणार माझा देव आहेस तू
कस सांगू मित्रा या छोट्याशा आयुष्यात खुप खूप इम्पॉर्टंट आहेस तू…..
तुला मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जग इकडचे तिकडे होऊ दे
मात्र ही मैत्रीची नाळ सदैव अशीच राहू दे
दिवस येतील दिवस जातील मात्र ही मैत्री कायम अशीच राहू दे…..

मागच्या जन्मीची पुण्याई असेल तेव्हा तुझ्यासारखा मित्र मज लाभला
किती मागू आभार तुझे या काटेरी आयुष्यात माझा आधार तु बनला…..
जीव जावा आणि कानी हाक तुझी यावा
वेड्या या मित्राला अजून काय हवं
की तुझ्या संगे अजून काही काळ जगता यावा…..
Happy Friendship Day Dear
मैत्रीत रुसवा रुसवी असावा
मात्र एक फोन करता
त्या रुसव्याचा क्षणच हवेत विरावा…..
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मैत्री आमची घट्ट अशी दोरी बांधणारी
वाटेल कधी न कोसळणारी
पण नात्याला कायम साथ देणारी

कोणी सोबत असो अथवा नसो
मात्र ही मैत्री कायम अशीच असेल
जर कोणी विचारला पत्ता आपला तर आम्ही एकमेकांच्या हृदयात राहतो हेच आमचे उत्तर असेल…..
Friendship Day Wishes in Marathi
उन्हासावली सारखी
पाऊस वाऱ्यासारखी
पेन आणि शाईसारखी
असावी ही मैत्री
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आपली एकमेव सुंदर मैत्री असते
जी तुटली तर जोडायचे असते
सुटली तर बांधायची असते
चांगले मित्र आणि चांगला भाऊ
नशीबवाल्यांनाच मिळतात.
Happy Friendship Day Bhau

मैत्री म्हणजे जणू
विशाल झाड वाढणार
प्रत्येक संकटात साथ देणार
जीवाला जीव लावणार
प्रेम शोधले नाही मिळाले
परमेश्वर शोधला नाही मिळाला
तुझ्यासारखा खरा मित्र शोधला तर त्यात सर्व मिळाले
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा
हिऱ्याप्रमाणे आमचे नाते
चमकते भरपूर आणि तुटत देखील नाही
हॅप्पी फ्रेंडशिप डे

मित्र माझी शान आहेत
शान कसली साले जान आहेत
प्रत्येक समस्यांच निरासन आणि
हसण्याच कारण आहेत
मित्रांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा
देव ज्यांना रक्ताच्या नात्यात
बांधायला विसरतो त्यांनाच
मैत्रीच्या नात्यात जोडतो
सुखात हसनारे दुखात हसवणारे
कधी रडु न देणारे चुकुन आलच रडु
तर हळुच जवळ घेऊन मायेने कुरवळणारे
असे असतात खरे मित्र
हे पण वाचा> मैत्री मराठी शायरी संदेश
फ्रेंडशिप डे कधी आहे ?
फ्रेंडशिप डे म्हणजेच मैत्री दिवस हा दिवस दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी साजरा केला जातो. 2022 या साली फ्रेंडशिप डे हा 7 ऑगस्ट ला साजरा केला जाणार आहे.
तर मित्रहो हे होते काही उत्तम मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश. आशा आहे आपणास हे सर्व फ्रेंडशिप डे शुभेच्छा संदेश – friendship day wishes in marathi आवडले असतील. या शुभेच्छांना आपण जास्तीत जास्त शेअर करावे अशी आमची इच्छा आहे. याशिवाय मैत्री, प्रेम, आई-वडील आशा विविध विषयांवरील शायरी संदेश आणि स्टेटस प्राप्त करण्यासाठी Marathi Status << या सेक्शन ला भेट द्या.