स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा : Independence Day Quotes & Wishes in Marathi : 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश भारत इंग्रजांच्या राजवटीपासून मुक्त अर्थात स्वतंत्र झाला होता. 15 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशात स्वतंत्र दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आणि झेंडावंदनाचे आयोजन केले जाते. याशिवाय अनेक भारतीय मोठ्या प्रमाणात एकमेकांसोबत स्वतंत्र दिनाचे शुभेच्छा संदेश शेअर करतात. व म्हणूनच इंटरनेट वर मोठ्या प्रमाणात independence day quotes in marathi आणि independence day wishes in marathi याबद्दल चे सर्च केले जातात.
आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी 2022 स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश (Independence Day Quotes & Wishes in Marathi) घेऊन आलेलो आहोत. आपण हे शुभेच्छा संदेश आणि स्वतंत्र दिनाचे फोटो कॉपी करून सोशल मीडिया द्वारे शेअर करू शकतात. तर चला सुरू करूया..
स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा – independence day wishes in marathi

मुक्त व्हावे लहरे सारखे जी
आकाशी त्रिवरणी फडफडते आहे…
स्वातंत्र्य असावे भारतासारखे
जे आजन्म शौर्याने दवडते आहे…
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
न्यायासाठी लढतो आम्ही
हक्क बजावणे विसरत नाही.
स्वतंत्र इथला त्येक विचार
🎉🇮🇳 अभिव्यक्ती विरत नाही. 🎉🇮🇳
आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य ही
आनंदाने राहण्याची एक संधी आहे.
स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💕🇮🇳
स्वतंत्र आमच्या मनात
ताकत आमच्या शब्दात
शुद्धता आमच्या रक्तात
स्वाभिमान भारतीय असण्याचा
🇮🇳 स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳
independence day quotes in marathi

स्वतंत्र दिन शुभेच्छा संदेश मराठी
बघ तो तिरंगा सांगतो आहे
गोष्ट त्याच्या रंगांची…
त्येक लहरेत जपतो आहे
खूण वीरांच्या त्यागांची… 🇮🇳
लढले होते मातीसाठी
जसे तिच्याचसाठी घडले होते.
वीरपुरूष ते मातेसाठी
मृत्यूलाही भिडले होते! 🙌🇮🇳
एक देश, एक स्वप्न
एक ओळख, आम्ही भारतीय..!
स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
🥳🇮🇳 Happy Independance Day 🥳🇮🇳
धन्य धन्य ही भारतभूमी
धन्य इथले वीर !
सामर्थ्यवान बाहू त्यांचे
नि बुद्धी विचारशील ! ❤️🎊
Independence Day Quotes in Marathi

असो कोणतीही जात वा धर्म तुमचा
भेदण्या सोपा ना भारतीय आहे.
मानवतावादी विचार इथला
अन् त्येक विचारात भारतीय आहे .
Independence day quotes in marathi
जगण्याचे बळ, लढण्याची उमेद,
स्वप्नांना उभारी पंखात भरारी
सगळ्याचं मूळ एकच …
तिरंगा आणि त्याच्या मुक्ततेची गाथा!
विविधतेतील एकता या देशाची शान आहे
म्हणूनच माझी भारतभूमी महान आहे 🇮🇳
स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्यासाठी लढले लाखो लढे
परकियांसमोर झुकण्याचे कधीच गिरवले नाहीत धडे…
त्यागले आयुष्य त्यांनी सांडले रुधिराचे सडे
धन्य कुस भारतभूची तिच्या उदरात असे शूरवीर घडे..!
Independence day wishes in marathi

इथे घडले विर किती
किती घडल्या शारदा..
या तिरंग्याची व्हावी सेवा
असे जगावे एकदा..!
भारतीय असण्याचा करूया गर्व,
सोबत मिळून करू साजरे स्वतंत्र दिनाचे पर्व.
देशाच्या शत्रूंना मिळून हरवू
घराघरावर तिरंगा लहरवू
🇮🇳Happy Independance Day…!🇮🇳
कामगारांचा, शेतकऱ्यांचा
सामान्यांच्या, असामान्यांच्या
जनतेचा नि केवळ जनतेचा
…समृद्ध माझा भारत ! 🇮🇳
युवाशक्तीचा जागर माझा भारत भारत!
भविष्य उद्याचे विसावले कोवळ्या हातात .
आधार समाजाचा दिसू या स्वप्नाळू डोळ्यात
युवाशक्तीचा जागर माझा भारत भारत!
independence day Wishes in marathi

Independence day wishes in marathi
भारतमाता प्राणप्रिय आम्हा,
आजन्म तुझ्या ॠणात रहावे…
मुक्त उमेदी दवडणारे
हे स्वातंत्र्य आजन्म युवा रहावे ..!
आज हे स्वातंत्र्य, ही मुक्तता, ही त्यागातून तेजाळलेली अस्मिता 75 वर्षांच्या सदसद विवेकी महत विचारांनी, नैक दिव्य व्यक्तीत्वांनी नि अस्मानी विजयांनी समृद्ध होत आहे आणि हा समृद्धता अनंत बहरत राहील.
हिंद केसरी आहे वा हिंद हरीत आहे
हिंद शुभ्र आहे वा हिंद नील आहे
हा विचार सोडून द्यावा …
कारण हिंद तिरंगा अन् तिरंगा हिंद आहे !
भारत युवा आहे
तेजाळता पूर्व दिवा आहे
नवोदयाचा वरसा इथला
त्येक विचार नवा आहे 🇮🇳🎊
स्वतंत्र दिन कितवा आहे ?
2022 या वर्षी 15 ऑगस्ट ला देशभरात 75 वा स्वतंत्र दिन साजरा केला जाणार आहे. यालाच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणूनही संबोधले जात आहे.
तर मंडळी हे होते 2022 स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश (independence day wishes in marathi). हे independence day quotes in marathi आपण नक्की शेअर करा व आपला स्वतंत्र दिन अतिशय उत्साह आणि आनंदाने साजरा करा. आपण सर्वांना wishmarathi द्वारे स्वतंत्र दिनाच्या अनेक शुभेच्छा..! 2022 या वर्षी भारत आपला 75 वा स्वतंत्र दिन साजरा करीत आहे. या शुभदिनी संपूर्ण देशवासीयांनी आपल्या देशाच्या विकास आणि उत्थानसाठी प्रयत्न करायला हवेत.
आशा आहे आपणास या लेखातील हे सर्व स्वतंत्र दिन शुभेच्छा संदेश आवडले असतील. आमच्या ब्लॉग ला भेट देऊन लेख वाचल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद..
Read More :