2022 गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Ganesh Chaturthi Wishes in Marathi

Ganesh Chaturthi Wishes in Marathi : संपूर्ण देशभरात दरवर्षी गणेश चतुर्थीची आतुरतेने वाट पहिली जाते. गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण आपल्या महाराष्ट्रियन जनतेत पाहावयास मिळते. गणरायाच्या आगमनसाठी मोठ्या उत्साहाने सर्वजण सुसज्ज असतात. या वर्षी 2022 साली 31 ऑगस्ट ला साजरी केली जात आहे. या शुभदिनी आपण आपल्या प्रियजन आणि मित्रमंडळी मध्ये गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश – Ganesh Chaturthi Wishes in Marathi पाठवून त्यांना शुभेच्छा देऊ शकतात.

wishmarathi.com च्या या लेखात आम्ही आपल्यासाठी उत्तम असे Ganesh Chaturthi Wishes in MarathiGanesh Chaturthi Quotes in Marathi चा समावेश केलेला आहे. ह्या गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा आपण सोशल मीडिया आणि प्रत्येक्ष स्वरूपात शेअर करू शकतात. व श्री गणेशांना सुख शांति प्रस्थापित करण्यासाठी प्रार्थना करू शकतात.

Ganesh Chaturthi Wishes in Marathi

Ganesh Chaturthi Wishes in Marathi

तुझ्या येण्यान गणराया
घर माझं आनंदात नाहून जातं
तुझ्या दर्शनाने माझं मन भरून येतं
गणेश चतुर्थीच्या सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा

पावसाच्या सरी बरोबर तुझं येणं
अन् बरसत्या पावसात सगळं भिजून जाणं
तुझा आशिर्वाद सदा असो माझ्यासोबत
कारण गणराया तुझ्या ऊर्जेवरच माझं जगणं
गणेश चतुर्थीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा

Ganesh Chaturthi Wishes in Marathi

जगण्याला तुझ्यामुळे ताकद येते
कितीही अश्रू आले नयनी तरी तुझ्याकडे बघून गजानना माझ्या चेहऱ्यावर हसू येते
तूच अशेच स्थान माझं
सदा तुझ्या चरणावर मस्तक माझं
गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

देव आला देव आला
आस लागली माझ्या डोळा
आज तुझे आगमन गणराया
आनंदात वेडा झाला तुझा भक्त भोळा
गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

डोळे तुझ्या वाटेकडे लागले
आता घाई गणराया तुला बघण्याची
सगळी तयारी झाली आता गजानना
फक्त वाट आता लागली तुझ्या आगमनाची
गणेश चतुर्थीच्या सर्व भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

गणेश चतुर्थी च्या या शुभदिनी आपण सर्वांच्या जीवनात गणराया
सुख समृद्धी भरून देईल
आपणास मागण्याची ही गरज राहणार नाही इतकं गजानन आपल्याला देईल
गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
Ganesh Chaturthi Wishes in Marathi

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

भक्तीचे नाम श्री गणेश
शक्ती चे नाम श्री गणेश
आनंदाचे नाम श्री गणेश
सुखाचे धाम श्री गणेश

गणराया तुझ्या मूर्ति कडे बघून
जगायला बळ येतं
कितीही संकट आली तरी लढण्याचं बळ येतं
गणेश आगमनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

गणेशा तू नेहमी माझ्यासोबत असतो
कितीही मी अडचणीत असलो तरी
नेहमी माझ्या पाठीशी उभा तूच असतो
गणेश चतुर्थीच्या सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा

मोदक तुझ्या आवडीचा
बाप्पा आमच्या निवडीचा
सण आहे मोठ्या सवडीचा
गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

गणराया तू साथ माझी कधी सोडत नाही
मी डगमगताना माझा हात कधी सोडत नाही
अजून काय मागू तुझ्याकडे देवा
तू मला कधी काही कमीच पडू देत नाही
गणेश चतुर्थीच्या आणि आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा

माझं तुझं नातं गजानना जगावेगळं आहे
मी तुझ्याकडे न मागताही तुझं मला भरभरून देणं आहे
गणेश चतुर्थीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा

तूच आमची माय गजानना, तुझं मी लेकरू
जगण्याचा मी पसारा करते गणराया आपण दोघं मिळून तो आवरू
गणेश चतुर्थीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा

Ganesh Chaturthi Wishes in Marathi

संकष्टी चतुर्थी शुभेच्छा मराठी

श्री गणेशांपासून सुरू होते जीवन,
भगवान गणेश करतात सर्वांचा उद्धार
ध्यान करा भगवंताचे
प्रभू करतील तुमचे सर्व स्वप्न साकार

Ganesh Chaturthi Chya Hardik Shubhechha

तुझ्या कृपेत सगळा आनंद आहे
तुझ्या नजरेत देवा एक शक्ती आहे
म्हणून मी कधी थकत नाही
गजानना कारण त्याचं तुझी भक्ती आहे
गणेश चतुर्थीच्या सर्व भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

Ganesh Chaturthi Wishes in Marathi image

जगण्यात अडचणी लाख येतील
पण गजानना तू कधी हात सोडू नकोस
मागणं माझं अजून दुसरे काही नाही
सुख-दुःखाच्या वेळी साथ माझी सोडू नकोस
गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

तुझ्या पावला जवळ माझं मागणं आहे
माझ्या प्रयत्नांना तू साथ दे
गणराया तुझ्या आशीर्वादावर माझा विश्वास आहे
माझ्या जीवनाच्या नौकेला तु किनारा दे
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

वरदा तुझा वरदहस्त सदा माझ्या मस्तकी असावा
प्रत्येक वळणावर गजानना तूच मला भेटावा
मग नसेल भीती हरण्याची
फक्त गणराया तु तुझा हात पाठीवर ठेवावा
गणेश चतुर्थीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा

स्वागत तुमचं गणराया आनंदाने करतो मी
काही कमी पडलं तुझ्या स्वागता तर लेकरू समजून पदरात घ्या तुम्ही
गणेश चतुर्थीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा

तुमच्या येण्यान आनंद द्विगणित होतो
घराला त्यामुळे एक जल्लोषाचे वातावरण येते
तुमच्या भक्तीत गणराया सगळे भक्त तल्लीन होतात
गणेश चतुर्थीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा

तुझ्या सुपा सारख्या कानात
असंख्य लोकांचे प्रश्न समवतात
तुझ्या साध्या येण्याने संकटे सुद्धा दूर पळतात
गणेश चतुर्थीच्या सर्व भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Ganesh Chaturthi Wishes in Marathi

Ganesh Chaturthi Quotes in Marathi

Ganesh Chaturthi Quotes in Marathi नेहमी सुखी ठेव गजानना सर्वांना
तुझ्या भक्तीचं दान दे सर्व भक्तांना

नेहमी सुखी ठेव गजानना सर्वांना
तुझ्या भक्तीचं दान दे सर्व भक्तांना
गणेश चतुर्थीच्या सर्व गणेश भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

पावसाला सुरुवात झाली की ओढ लागते तुझ्या आगमनाची
डोळ्याला फक्त आता आशा तुला बघण्याची
गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

प्रत्येक संकटावेळी तुझ्याकडे बघून शक्ती मिळते तरण्याची
कितीही पसारा मांडला नशिबाने माझ्या तरी आहे भक्ती माझी सावरण्याची
गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

तुझ्या येण्यान आशेचा आहे किरण आला
गणराया तुझा उत्सव सुरू झाला
आनंदाला भरती आली कारण गणेश चतुर्थीचा दिवस आला
गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

गजानना दिवस तुझ्या भक्तीचा
उत्सव आहे तुझ्या पूजनाचा
भक्ती माझी वरात विनायक तुझ्या चरणाशी
गणेश चतुर्थीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा

Ganesh Chaturthi Wishes in Marathi

Ganesh Chaturthi Quotes in Marathi
तू सुखकर्ता तू दुखहर्ता
अवघ्या दीनांच्या तू नाथा
तुझ्या चरणावर राहो माझा सदा माथा

तू सुखकर्ता तू दुखहर्ता
अवघ्या दीनांच्या तू नाथा
तुझ्या चरणावर राहो माझा सदा माथा
गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

गणपती बाप्पा तुझ्या डोळ्यात मला माझ्या भक्तीची किनार दिसते
तुझे सुपा सारखे कान माझी प्रत्येक गोष्ट ऐकून घेण्याची साक्ष देते
गणेश चतुर्थीच्या सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा

तर मित्रहो ह्या होत्या काही निवडक गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश. श्री गणेशाची कृपा आपण सर्व वाचकांवर कायम राहो अशी आमची प्रार्थना! अशा आहे आपणास हे Ganesh Chaturthi Wishes in Marathi आवडले असतील. ह्या Ganesh Chaturthi Quotes in Marathi शुभेच्छा संदेशांना आपण गणेश चतुर्थीच्या शुभ दिनी सोशल मीडिया द्वारे शेअर करू शकतात. धन्यवाद..

इतर लेख :

Shares
Scroll to Top
Scroll to Top